(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अमिताभ बच्चन, जितेंद्र, धर्मेंद्र, शशि कपूर सारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणारी ही अभिनेत्री तिच्या धाडसी अभिनयामुळे लोकांना आणि खासकरून तिच्या तीन प्रमुख चित्रपटांतील बोल्ड आणि इंटीमेट सीन यांनी चित्रपटसृष्टीत एक वेगळं ठसा उमटवलं आहे. तिने तीन खास चित्रपटांत दिलेले बोल्ड सीन खूप चर्चेत राहिले आहेत आणि तिने चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख बनवली आहे.इंडस्ट्रीत बोल्ड आणि इंटीमेट सीन निभावणं सोपं नाही.काही निवडक कलाकारच अशा भूमिकांना जीवंत करू शकतात.
रेखा ही बॉलीवुडची एक अशी दिग्गज अभिनेत्री आहे जिने जवळपास 40 वर्षांचा करिअर केला आहे. तिने सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काही चित्रपटांत तिने फारच बोल्ड आणि इंटीमेट सीन दिले आहेत, जे त्या काळासाठी खूपच धाडसी मानले जात होते. रेखाने आपल्या अभिनयामुळे आणि धैर्यामुळे नेहमीच चाहत्यांचे आणि समीक्षकांचे मन जिंकले आहे.
रेखाने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ७०च्या दशकापासून चित्रपटसृष्टीशी जोडलेली रेखा हिने २०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण तिचे हे ३ चित्रपट नेहमीच चर्चेत राहिले आहेत.१९८४ साली आलेल्या ‘उत्सव’ चित्रपटात रेखा यांनी अत्यंत बोल्ड भूमिका साकारली होती. या चित्रपटात रेखा यांनी वसंतसेना या वेश्या पात्राची भूमिका केली होती. चित्रपटात रेखा आणि शेखर सुमन यांच्यात बोल्ड सीनही होते, जे त्या काळासाठी खूपच धाडसी मानले गेले.
‘Kama Sutra: A Tale of Love’
१९६९ साली आलेल्या या चित्रपटाची कथा प्राचीन भारतीय ग्रंथ कामसूत्रवर आधारित होती. या चित्रपटात रेखाने अत्यंत बोल्ड आणि धाडसी भूमिका साकारली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर या चित्रपटाला मोठे कौतुक मिळाले, पण भारतात या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.
कसा आहे हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवाचा ‘Ek Deewane Ki Deewaniyat’? जाणून घ्या प्रेक्षकांचा प्रतिसाद
Aastha: In the Prison of Spring
या चित्रपटात रेखा एक वेगळ्या आणि धाडसी भूमिकेत दिसली. ती एका अशा स्त्रीची भूमिका निभावत होती जिने भावनिक तसेच लैंगिक शोषण सहन केले होते. चित्रपटात रेखा दिवंगत अभिनेता ओम पुरीसोबत दिसली होती.