• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Emraan Hashmi Sustains Neck Injury At Goodachari 2 Shoot In Hyderabad

Emraan Hashmi Injured : शूटिंगदरम्यान इमरान हाश्मी जखमी, 45 वर्षीय अभिनेत्याच्या मानेला झाली गंभीर दुखापत!

बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, अभिनेत्याचा मोठा अपघात झाला आणि त्याच्या मानेवर जखम झाली आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या दुखापतीवर उपचार सुरु झाले आहे. आणि आता अभिनेता चांगल्या आवस्थेत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 08, 2024 | 10:39 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर अभिनेत्याचा अपघात झाला असून त्यात तो जखमी झाला आहे. त्याच्या मानेला दुखापत झाली आहे. इमरान हाश्मीचे जखमी झालेले फोटोही इंटरनेट मीडियावर व्हायरल होत असल्याने अभिनेत्याच्या चाहत्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे. अपघाताच्या वेळी इमरान हैदराबादमध्ये उपस्थित होता, जिथे तो त्याच्या आगामी चित्रपटांपैकी एका चित्रपटाचे शूटिंग करत होता. याचदरम्यान अभिनेत्याला दुखापत कशी झाली ते जाणून घेऊयात.

या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक अपघात झाला
अभिनेता इमरान हाश्मी हैदराबादमध्ये ‘गुडाचारी 2’ या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता, जो 2018 च्या तेलगू ॲक्शन स्पाय थ्रिलरचा सीक्वल होता, ज्यात दक्षिण अभिनेता आदिवी शेष मुख्य भूमिकेत होता. इमरान हाश्मीच्या मुंबईतील जनसंपर्क टीमने सांगितले की, टायगर 3 या चित्रपटाच्या ॲक्शन सीनचे चित्रीकरण करताना त्याला दुखापत झाली.

अभिनेत्याच्या मानेच्या उजव्या वाजूला खाली एक मोठा कट बसला आहे. मात्र, इमरानला दुखापत झाल्यानंतर लगेचच उपचारासाठी पाठवण्यात आले, तेथे त्याची तातडीने ड्रेसिंग करण्यात आली. ही छायाचित्रे पाहून हा कट किती खोल होता याचा अंदाज येत आहे. अशा परिस्थितीत तो एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला असे म्हणता येईल. हे ज्ञात आहे की गुडाचारी 2, विनय कुमार सिरिगनादी दिग्दर्शित चित्रपट, एक गुप्तचर फ्रेंचायझीचा भाग आहे आणि तो अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हाश्मीने आपल्या दोन दशकांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत आतापर्यंत डझनभर चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हे देखील वाचा- अक्षय कुमारचा फ्लॉप सिनेमा येणार आता ओटीटीवर! या तारखेला होणार ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

गुडाचरी २ मध्ये अभिनेत्याची नकारात्मक भूमिका
गेल्या वर्षी इमरान हाश्मीने सलमान खानच्या स्पाय थ्रिलर टायगर 3 मध्ये आतिश रहमानची नकारात्मक भूमिका साकारून खूप प्रशंसा मिळवली. आगामी काळातही तो खलनायक बनून रसिकांचे मनोरंजन करणार आहे. कारण इमरान आदिवी शेषच्या गुडाचारी २ मध्येही नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. आणि चाहत्यांचे पुन्हा एकदा मनोरंजन करताना दिसणार आहे.

Web Title: Emraan hashmi sustains neck injury at goodachari 2 shoot in hyderabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 10:39 AM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

Elizabeth Ekadashi:- एलिझाबेथ एकादशी’तील बालकलाकाराची नवी वाटचाल !
1

Elizabeth Ekadashi:- एलिझाबेथ एकादशी’तील बालकलाकाराची नवी वाटचाल !

वाईटाचा नायनाट करण्यासाठी सज्ज ‘शिवानी शिवाजी रॉय’, राणी मुखर्जीच्या ‘Mardaani 3’चे पहिलं पोस्टर रिलीज
2

वाईटाचा नायनाट करण्यासाठी सज्ज ‘शिवानी शिवाजी रॉय’, राणी मुखर्जीच्या ‘Mardaani 3’चे पहिलं पोस्टर रिलीज

Avika Gor: राष्ट्रीय टेलिव्हिजनवर प्रियकराशी लग्न करणार टीव्ही अभिनेत्री बालिका वधू, कधी घेणार सात फेरे?
3

Avika Gor: राष्ट्रीय टेलिव्हिजनवर प्रियकराशी लग्न करणार टीव्ही अभिनेत्री बालिका वधू, कधी घेणार सात फेरे?

Bigg Boss 19 : या आठवड्यात या स्पर्धकांनी जिंकली चाहत्यांची मनं! टाॅप 5 सदस्य कोणते? गौरव खन्ना या क्रमांकावर
4

Bigg Boss 19 : या आठवड्यात या स्पर्धकांनी जिंकली चाहत्यांची मनं! टाॅप 5 सदस्य कोणते? गौरव खन्ना या क्रमांकावर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Crime News: अकलुजमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 13 गुन्हेगारांविरूध्द थेट MCOCA…

Crime News: अकलुजमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 13 गुन्हेगारांविरूध्द थेट MCOCA…

आता शक्तीशाली अमेरिकेचा डॉलर होणार कमकुवत? ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाचा बसणार मोठा फटतका

आता शक्तीशाली अमेरिकेचा डॉलर होणार कमकुवत? ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाचा बसणार मोठा फटतका

बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा तणाव; अवामी लीगचा युनूस सरकारवर तुरुंगातील त्यांच्या कार्यकर्त्यांचा छळ केल्याचा आरोप

बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा तणाव; अवामी लीगचा युनूस सरकारवर तुरुंगातील त्यांच्या कार्यकर्त्यांचा छळ केल्याचा आरोप

IND vs BAN Head to Head: टीम इंडिया भिडणार बांगलादेशसोबत, हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचे पारडे जड? जाणून घ्या आकडेवारी

IND vs BAN Head to Head: टीम इंडिया भिडणार बांगलादेशसोबत, हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचे पारडे जड? जाणून घ्या आकडेवारी

Mumbai: बेटिंग ॲप कंपनीवर ईडीची मोठी कारवाई! फेअरप्ले बेटिंग ॲपची ३०७.१६ कोटींची मालमत्ता जप्त

Mumbai: बेटिंग ॲप कंपनीवर ईडीची मोठी कारवाई! फेअरप्ले बेटिंग ॲपची ३०७.१६ कोटींची मालमत्ता जप्त

 IND vs PAK : पाकिस्तानला पछाडल्यानंतर तिलक वर्माकडून संघातील रघुचे चरण स्पर्श! कारण आले समोर, BCCI कडून व्हिडीओ शेअर 

 IND vs PAK : पाकिस्तानला पछाडल्यानंतर तिलक वर्माकडून संघातील रघुचे चरण स्पर्श! कारण आले समोर, BCCI कडून व्हिडीओ शेअर 

GST 2.0 मुळे ग्राहकांचे अच्छे दिन आलेत! Jawa Yezdi Motorcycles झाल्या स्वस्त

GST 2.0 मुळे ग्राहकांचे अच्छे दिन आलेत! Jawa Yezdi Motorcycles झाल्या स्वस्त

व्हिडिओ

पुढे बघा
Buldhana News : शेतात पाणी शिरल्याने शेतकरी हवालदिल, हेक्टरी ५० हजार मदतीची मागणी

Buldhana News : शेतात पाणी शिरल्याने शेतकरी हवालदिल, हेक्टरी ५० हजार मदतीची मागणी

Ahilyanagar : बुऱ्हाणनगर तुळजाभवानी मंदिरात विधिवत घटस्थापना

Ahilyanagar : बुऱ्हाणनगर तुळजाभवानी मंदिरात विधिवत घटस्थापना

Parbhani News : शहरात सर्वत्र कचरा, नागरिकांनी कचऱ्यांचे ट्रक भरून महापालिकेच्या आवारात फेकले

Parbhani News : शहरात सर्वत्र कचरा, नागरिकांनी कचऱ्यांचे ट्रक भरून महापालिकेच्या आवारात फेकले

Wardha : हाता तोंडाशी आलेला घास सुद्धा निसर्गाच्या लहरीपणाने नेला हिसकावून; शेतकऱ्यांची आर्त हाक

Wardha : हाता तोंडाशी आलेला घास सुद्धा निसर्गाच्या लहरीपणाने नेला हिसकावून; शेतकऱ्यांची आर्त हाक

Amaravati : अमरावतीत सोयाबीन, कापूस, तूर आणि ज्वारीवर पावसाचा फटका

Amaravati : अमरावतीत सोयाबीन, कापूस, तूर आणि ज्वारीवर पावसाचा फटका

Kolhapur : धनंजय महाडिकांची काँग्रेसवर सडकून टीका, 15 वर्षात भ्रष्टाचार केल्याचा आरोप

Kolhapur : धनंजय महाडिकांची काँग्रेसवर सडकून टीका, 15 वर्षात भ्रष्टाचार केल्याचा आरोप

Raigad : चंद्रकांत पाटील यांनी लोणेरे अभियांत्रिकी विद्यापीठाचा घेतला आढावा

Raigad : चंद्रकांत पाटील यांनी लोणेरे अभियांत्रिकी विद्यापीठाचा घेतला आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.