• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Sharda Sarita Song Released Tighi Marathi Movie

आई – मुलींच्या नात्यांचा उलगडणार हळवा प्रवास; ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणे प्रदर्शित

‘तिघी’ या चित्रपटामधील नुकताच नवं गाणं ‘शारदा सरिता’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामधून आई - मुलींच्या नात्यामधील गोष्ट उलगडणार आहे. ‘तिघी’ चित्रपटामध्ये दिग्गज अभिनेत्री दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 13, 2026 | 08:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आई – मुलींच्या नात्यांचा उलगडणार हळवा प्रवास
  • ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणे प्रदर्शित
  • ‘तिघी’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित ?
 
नात्यांच्या सूक्ष्म छटा आणि भावनांच्या गुंतागुंतीचा वेध घेणाऱ्या तिघी या चित्रपटाने प्रदर्शना आधीच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. ‘हास जराशी’ या पहिल्या गाण्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता चित्रपटातील आणखी एक हळुवार आणि भावस्पर्शी गीत ‘शारदा सरिता’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हे खास गाणे प्रदर्शित करण्यात आले असून, आई–मुलीच्या नात्याचा कोमल आणि अंतर्मुख प्रवास यातून उलगडणार आहे.

‘शारदा सरिता’ हे गाणे प्रत्येक आई आणि प्रत्येक मुलीसाठी खास ठरेल याच शंकाच नाही. आईच्या मायेची सावली, तिची निःशब्द ताकद आणि मुलीच्या आयुष्यातील तिचे अविभाज्य स्थान या गीतातून अत्यंत संवेदनशीलतेने मांडले आहे. आईच्या नजरेतून मुलीकडे आणि मुलीच्या मनातून आईकडे पाहण्याचा भावनिक दृष्टिकोन या गाण्याची खरी ताकद ठरतो.

TRP च्या शर्यतीत झी मराठीच्या मालिकांनी मोडले रेकॉर्ड; ‘या’ लोकप्रिय मालिकेला मागे सारत ‘कमळी’ची टॉप 2 मध्ये एन्ट्री

प्रतिभावान अभिनेता-कवी जितेंद्र जोशी यांनी लिहिलेल्या या गीताचे शब्द अत्यंत काव्यमय आणि अर्थपूर्ण आहेत. भावनांची सूक्ष्म जुळवाजुळव करत त्यांनी नात्यांचा प्रवाही अनुभव शब्दांतून उभा केला आहे. संगीतकार निलेश मोहरीर यांनी दिलेल्या सुरेल आणि सध्या चालीमुळे गाण्याला शांत, नदीसारखा वाहता भाव लाभला आहे. तर प्रियंका बर्वे यांच्या मधुर आणि भावपूर्ण आवाजामुळे या गीताला अधिक उंची प्राप्त झाली आहे. शब्द, सूर आणि गायन यांचा सुंदर संगम साधणारे हे गाणे मनात हळुवारपणे घर करून राहील.

गीतकार जितेंद्र जोशी याबाद्दल म्हणाले, ‘शारदा सरिता’ लिहिताना त्यांनी मोठ्या, ठळक भावना मांडण्यापेक्षा मनाच्या खोलवर झिरपणाऱ्या भावनांना शब्द देण्याचा प्रयत्न केला. आयुष्यातील नात्यांची ताकद, त्यातील स्वीकार आणि त्यांचा शांत प्रवाह शब्दांत पकडण्याची त्यांची इच्छा होती. नदीसारखे वाहणारे शब्द हीच या गीतामागील प्रमुख भावना असल्याचे ते सांगतात.

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा

चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे यांच्या मते, ‘तिघी’ हा चित्रपट न बोलल्या जाणाऱ्या भावना आणि नात्यांतील सूक्ष्म घालमेल टिपतो. ‘शारदा सरिता’ हे गाणे केवळ कथानकाचा भाग नसून, तो एक भावनिक अनुभव आहे. आई–मुलीच्या नात्यातील हळवी पण मजबूत वीण या गीतातून अधिक ठळक होते आणि त्यामुळे प्रेक्षक पात्रांच्या मनोविश्वाशी अधिक घट्टपणे जोडले जातील, असा त्यांचा विश्वास आहे.

या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे यांच्यासह भारती आचरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे. भावनांचा प्रवाह, नात्यांची गुंतागुंत आणि आई–मुलीच्या नात्याची हळवी जाणीव यामुळे ‘शारदा सरिता’ हे गाणे आणि ‘तिघी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करेल, यात शंका नाही.

Web Title: Sharda sarita song released tighi marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट
1

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Kolhapur : भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्घाटन! निरनिराळ्या पशूंनी लावली हजेरी, चक्क 1400 किलोचा रेडा…
2

Kolhapur : भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्घाटन! निरनिराळ्या पशूंनी लावली हजेरी, चक्क 1400 किलोचा रेडा…

Satara News :  ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष; सज्जनगडावर दासनवमी उत्साहात साजरी, 9 दिवस रामनामाचा गजर
3

Satara News : ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष; सज्जनगडावर दासनवमी उत्साहात साजरी, 9 दिवस रामनामाचा गजर

बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित ‘रागिनी 3’ची घोषणा; तमन्ना भाटियासोबत झळकणार ‘ही’ संपूर्ण स्टारकास्ट
4

बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित ‘रागिनी 3’ची घोषणा; तमन्ना भाटियासोबत झळकणार ‘ही’ संपूर्ण स्टारकास्ट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आई – मुलींच्या नात्यांचा उलगडणार हळवा प्रवास; ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणे प्रदर्शित

आई – मुलींच्या नात्यांचा उलगडणार हळवा प्रवास; ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणे प्रदर्शित

Feb 13, 2026 | 08:00 PM
Coal Scam Case: कोळसा घोटाळा प्रकरणी ED ची मोठी कारवाई! १०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त

Coal Scam Case: कोळसा घोटाळा प्रकरणी ED ची मोठी कारवाई! १०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त

Feb 13, 2026 | 07:57 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Seva Teerth Inagurated: PM नरेंद्र मोदी यांचा पत्ता बदलला; आता ‘सेवा तीर्थ’वरून चालणारा देशाचा कारभार

Seva Teerth Inagurated: PM नरेंद्र मोदी यांचा पत्ता बदलला; आता ‘सेवा तीर्थ’वरून चालणारा देशाचा कारभार

Feb 13, 2026 | 07:50 PM
Apple iPhone 17e vs Google Pixel 10a: मिड रेंजमध्ये होणार शर्यत! ग्राहक कोणाला पसंती देणार? कोणाचे फीचर्स बेस्ट? वाचा सविस्तर

Apple iPhone 17e vs Google Pixel 10a: मिड रेंजमध्ये होणार शर्यत! ग्राहक कोणाला पसंती देणार? कोणाचे फीचर्स बेस्ट? वाचा सविस्तर

Feb 13, 2026 | 07:47 PM
Tarique Rahman: बांगलादेशाचा ‘Dark Prince’ ते सत्तेपर्यंतचा प्रवास, 17 वर्षांचा वनवास; 2 महिन्यात फासे पलटले

Tarique Rahman: बांगलादेशाचा ‘Dark Prince’ ते सत्तेपर्यंतचा प्रवास, 17 वर्षांचा वनवास; 2 महिन्यात फासे पलटले

Feb 13, 2026 | 07:40 PM
New Serial Launched: स्टार प्लसने दिली नव्या प्रेमकथेची झलक; नाव अद्याप गुलदस्त्यात!

New Serial Launched: स्टार प्लसने दिली नव्या प्रेमकथेची झलक; नाव अद्याप गुलदस्त्यात!

Feb 13, 2026 | 07:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.