• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Rani Mukerji Takes Blessings Of Siddhivinayak Temple After Winning First National Awards

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतले बाप्पाचे दर्शन, सिद्धिविनायक मंदिरातील फोटो व्हायरल

'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटातील उत्कृष्ट भूमिकेसाठी बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, या आनंदात अभिनेत्रीने सिद्धिविनायक मंदिरात जाणून बाप्पाचे दर्शन घेतले

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 03, 2025 | 11:19 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • राणी मुखर्जीला पहिल्यांदाच मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
  • राणी मुखर्जीला कोणत्या चित्रपटासाठी मिळाले नामांकन?
  • राणी मुखर्जीचे सिद्धिविनायक मंदिरातील फोटो व्हायरल

३० वर्षांच्या दीर्घ सिने कारकिर्दीत, अभिनेत्री राणी मुखर्जीला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर, अभिनेत्रीने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सिद्धिविनायक मंदिराते फोटो पाहून चाहते अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. आणि या फोटोला चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे.

राणी मुखर्जीने मंदिरात पूजा केली
शुक्रवारी अभिनेत्री राणी मुखर्जीला तिच्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर, शनिवारी, अभिनेत्रीने मुंबईतील भगवान श्री गणेशाचे प्रसिद्ध मंदिर सिद्धिविनायक येथे जाऊन दर्शन घेतले, ज्याचे काही फोटो देखील समोर आले आहेत. छायाचित्रांमध्ये राणी मुखर्जी हात जोडून उभी असल्याचे दिसून येते. अभिनेत्रीने निळा सूट घातला आहे आणि तिने लाल शाल देखील घातली आहे. तसेच, तिच्या कपाळावर टिळक देखील आहे.

‘त्या माझं कुटुंब आहेत…’ अंकिता लोखंडेच्या मदतनीसची मुलगी बेपत्ता, FIR केली दाखल

View this post on Instagram

A post shared by Shree Siddhivinayak Ganapati (@siddhivinayakonline)

राणी मुखर्जीला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला
‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातील भूमिकेसाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, ज्यामध्ये तिने आपल्या मुलांना घरी परत आणण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आईची भूमिका साकारली होती. हा चित्रपट सागरिका चक्रवर्तीच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे, ज्यांच्या मुलांना २०११ मध्ये नॉर्वेजियन सरकारने ताब्यात घेतले होते. हा एक अतिशय अद्भुत चित्रपट आहे, हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता.

‘पती पत्नी और पंगा’ स्क्रिप्टेड आहे का शो? रुबिना दिलैक म्हणाली, ‘त्यावर तुम्ही जोर…’

राणी मुखर्जीच्या कारकिर्दीवर एक नजर
राणी मुखर्जीने तिच्या ३० वर्षांच्या चित्रपट प्रवासात अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. अभिनेत्रीने ‘कुछ कुछ होता है’, ‘मुझसे दोस्ती करोगी’, ‘हम तुम’, ‘चलते चलते’, ‘मर्दानी’, ‘हिचकी’, ‘ब्लॅक’, ‘तलाश’ यासारख्या अनेक जबरदस्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच अभिनेत्री लवकरच आगामी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘मर्दानी’ चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत.

Web Title: Rani mukerji takes blessings of siddhivinayak temple after winning first national awards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 11:19 AM

Topics:  

  • entertainment
  • Rani Mukerji
  • Siddhivinayak Temple

संबंधित बातम्या

इटालियन अभिनेत्री Claudia Cardinale यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

इटालियन अभिनेत्री Claudia Cardinale यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

AI व्हिडीओचा नाद बाईss खतरनाक! अक्षय कुमारने व्हायरल व्हिडिओवर दिले स्पष्टीकरण, म्हणाला ‘मी सांगू इच्छितो…’
2

AI व्हिडीओचा नाद बाईss खतरनाक! अक्षय कुमारने व्हायरल व्हिडिओवर दिले स्पष्टीकरण, म्हणाला ‘मी सांगू इच्छितो…’

‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये १ मिनिट ५ सेकंदाच्या कॅमिओमुळे अडकला रणबीर, NHRC बजावली नोटीस; काय आहे प्रकरण?
3

‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये १ मिनिट ५ सेकंदाच्या कॅमिओमुळे अडकला रणबीर, NHRC बजावली नोटीस; काय आहे प्रकरण?

साऊथ स्टार पृथ्वीराज सुकुमारन आणि दुलकर सलमानच्या घरावर कस्टम्सचा छापा, काय आहे प्रकरण?
4

साऊथ स्टार पृथ्वीराज सुकुमारन आणि दुलकर सलमानच्या घरावर कस्टम्सचा छापा, काय आहे प्रकरण?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महिलांमध्ये वाढते ब्रेन फॉगची समस्या! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी

महिलांमध्ये वाढते ब्रेन फॉगची समस्या! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी

Numerology: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना कामाच्या ठिकाणी मिळेल अपेक्षित यश

Numerology: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना कामाच्या ठिकाणी मिळेल अपेक्षित यश

Buldhana Crime: बुलढाणा हादरलं! हॉटेलमध्ये आढळला प्रेमीयुगुलाचा मृतदेह, आधी प्रेयसीची हत्या नंतर नंतर स्वतः संपवलं जीवन

Buldhana Crime: बुलढाणा हादरलं! हॉटेलमध्ये आढळला प्रेमीयुगुलाचा मृतदेह, आधी प्रेयसीची हत्या नंतर नंतर स्वतः संपवलं जीवन

Share Market Today: आर्चियन केमिकल इंडस्ट्रीजसह खरेदी करा हे महत्त्वाचे स्टॉक्स, बाजार तज्ज्ञ वैशाली पारेख यांनी केली शिफारास

Share Market Today: आर्चियन केमिकल इंडस्ट्रीजसह खरेदी करा हे महत्त्वाचे स्टॉक्स, बाजार तज्ज्ञ वैशाली पारेख यांनी केली शिफारास

Navratri 2025 : इथे आहे देवी ब्रह्मचारिणीच अनोखं मंदिर, इथून कोणताच भक्त रिकाम्या हाती घरी जात नाही….

Navratri 2025 : इथे आहे देवी ब्रह्मचारिणीच अनोखं मंदिर, इथून कोणताच भक्त रिकाम्या हाती घरी जात नाही….

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा टॉप गिअरमध्ये, चांदीचीही चमक वाढली! गुंतवणूकदारांचा फायदा, पण सर्वसामान्यांचं काय?

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा टॉप गिअरमध्ये, चांदीचीही चमक वाढली! गुंतवणूकदारांचा फायदा, पण सर्वसामान्यांचं काय?

नवरात्रीच्या उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रताळ्याचा हलवा, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

नवरात्रीच्या उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रताळ्याचा हलवा, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

व्हिडिओ

पुढे बघा
Marathwada News : शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान ; ओला दुष्काळ जाहीरच नाही मराठवाडा अतिवृष्टीची अपडेट

Marathwada News : शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान ; ओला दुष्काळ जाहीरच नाही मराठवाडा अतिवृष्टीची अपडेट

Beed: पाटोदा तहसील कार्यालयामध्ये सुरेश दास यांची आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत बैठक

Beed: पाटोदा तहसील कार्यालयामध्ये सुरेश दास यांची आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत बैठक

Ahilyanagar : जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीची रोहित पवारांकडून पाहणी, सरकारकडे केली मोठी मागणी

Ahilyanagar : जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीची रोहित पवारांकडून पाहणी, सरकारकडे केली मोठी मागणी

Solapur : अस्मानी संकटाने शेतकरी हवालदीन; बळीराजाला पावसाचा फटका

Solapur : अस्मानी संकटाने शेतकरी हवालदीन; बळीराजाला पावसाचा फटका

Jalna News : सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन

Jalna News : सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन

Wardha : नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात, वर्ध्यात माताराणीचे स्वागत मोठ्या उत्साहात!

Wardha : नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात, वर्ध्यात माताराणीचे स्वागत मोठ्या उत्साहात!

BEED : पूराच्या पाण्यानं शेतं झालीत उदध्वस्त, शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची आर्त हाक

BEED : पूराच्या पाण्यानं शेतं झालीत उदध्वस्त, शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची आर्त हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.