• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding No Phone Policy To Japanese Food For Guests

Vijay- Rashmika करणार हटक्या पद्धतीत लग्न; पाहुण्यांसाठी खास जपानी खाद्यपदार्थांची मेजवानी, मोबाईलवरही केली बंदी

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचे लग्न २६ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे समोर आले आहे. पण त्याआधी, प्रत्येकाला फोन आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाहुण्यांसाठी मेनू देखील जपानी ठेवण्यात आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 24, 2026 | 12:38 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Vijay- Rashmika करणार हटक्या पद्धतीत लग्न
  • पाहुण्यांसाठी खास जपानी खाद्यपदार्थांची मेजवानी
  • मोबाईल फोनवरही केली बंदी
 
अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा विवाह सोहळा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी उदयपूर येथे दोघेही सात वचनं घेऊन आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात धरणार आहेत. त्यांच्या या नव्या प्रवासासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. कुटुंबीय आणि नातेवाईकांसह हे दोघेही वेडिंग डेस्टिनेशनकडे रवाना झाले असून, विमानतळावरील त्यांचे फोटोही समोर आले आहेत.

आता विवाहस्थळ आणि मेन्यूबाबत काही खास माहिती समोर आली असून ती लक्षवेधी ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नसोहळ्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे आणि पाहुण्यांसाठी जपानी खाद्यपदार्थांची मेजवानी ठेवण्यात येणार आहे. रश्मिकाने अलीकडेच इन्स्टाग्राम स्टोरीवर पार्टीची एक झलक शेअर केली होती. त्या छायाचित्रात आकर्षक सजवलेला टेबल आणि जपानी मेन्यू कार्ड स्पष्ट दिसून आले आहे. संपूर्ण डेकोरेशनला ऑर्गेनिक आणि लक्झरी गार्डन लूक देण्यात आला होता.

राष्ट्रीय पुरस्कारविजेते अमोल कागणे यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा; दमदार स्टारकास्टसह पुण्यात शूटिंगला सुरुवात

मेन्यू कार्डवर जपानी पदार्थांचा विशेष उल्लेख करण्यात आला असून, लग्नापूर्वीच्या या सेलिब्रेशनला त्यामुळे जागतिक आणि परिष्कृत असा खास स्पर्श मिळत आहे. कपल सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी उदयपूर येथे पोहोचले आहेत. सर्व कार्यक्रम आयटीसी हॉटेल्स, एकया उदयपूर येथे पार पडणार आहेत. संपूर्ण सोहळा अतिशय खाजगी आणि निवडक स्वरूपात आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाला फक्त जवळचे कुटुंबीय आणि खास मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत.

माध्यमांच्या वृत्तांनुसार, कार्यक्रम पूर्णतः गोपनीय ठेवण्यासाठी कडक ‘नो-फोन’ धोरण लागू करण्यात आले आहे. कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ बाहेर लीक होऊ नयेत यासाठी पाहुण्यांकडून एनडीए (नॉन-डिस्क्लोजर करार) वर स्वाक्षऱ्याही घेतल्या जात आहेत. हा सगळा बंदोबस्त विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नासारखाच असल्याचे दिसून येत आहे, कारण त्यांच्या विवाहसोहळ्यातही मोबाईल फोनला परवानगी नव्हती.

‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’ दिमाखात संपन्न; ‘आता थांबायचं नाय!’ आणि ‘दशावतार’चा जल्लोषात गौरव

विजय आणि रश्मिकाची प्रेमकहाणी २०१८ साली सुरू झाली, जेव्हा दोघांनी गीता गोविंदम या चित्रपटात एकत्र काम केले. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ते प्रिय कॉम्रेड या चित्रपटात पुन्हा एकत्र झळकले. याशिवाय त्यांनी आणखी काही प्रकल्पांमध्येही एकत्र काम केले आहे. मात्र, दोघांनी आपले नाते अनेक वर्षे खासगी ठेवले होते. आता अखेर त्यांनी लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे. लग्नानंतर मुंबईत रिसेप्शनचे आयोजन करण्याचाही त्यांचा विचार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Rashmika mandanna vijay deverakonda wedding no phone policy to japanese food for guests

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • entertainment
  • rashmika mandanna
  • Vijay Deverakonda

संबंधित बातम्या

राष्ट्रीय पुरस्कारविजेते अमोल कागणे यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा; दमदार स्टारकास्टसह पुण्यात शूटिंगला सुरुवात
1

राष्ट्रीय पुरस्कारविजेते अमोल कागणे यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा; दमदार स्टारकास्टसह पुण्यात शूटिंगला सुरुवात

‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’ दिमाखात संपन्न; ‘आता थांबायचं नाय!’ आणि ‘दशावतार’चा जल्लोषात गौरव
2

‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’ दिमाखात संपन्न; ‘आता थांबायचं नाय!’ आणि ‘दशावतार’चा जल्लोषात गौरव

यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष
3

यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष

BAFTA Awards: पंतप्रधान मोदींकडून फरहान अख्तरच्या ‘Boong’ चित्रपटाचे कौतुक; निर्माते आणि कलाकारांचे केले अभिनंदन
4

BAFTA Awards: पंतप्रधान मोदींकडून फरहान अख्तरच्या ‘Boong’ चित्रपटाचे कौतुक; निर्माते आणि कलाकारांचे केले अभिनंदन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vijay- Rashmika करणार हटक्या पद्धतीत लग्न; पाहुण्यांसाठी खास जपानी खाद्यपदार्थांची मेजवानी, मोबाईलवरही केली बंदी

Vijay- Rashmika करणार हटक्या पद्धतीत लग्न; पाहुण्यांसाठी खास जपानी खाद्यपदार्थांची मेजवानी, मोबाईलवरही केली बंदी

Feb 24, 2026 | 12:38 PM
कॅनडा सरकार ॲक्शन मोडमध्ये! PM कार्नी यांच्या भारत भेटीपूर्वी मोठी कारवाई; ‘या’ दहशतवाद्याचे नागरिकत्व रद्द

कॅनडा सरकार ॲक्शन मोडमध्ये! PM कार्नी यांच्या भारत भेटीपूर्वी मोठी कारवाई; ‘या’ दहशतवाद्याचे नागरिकत्व रद्द

Feb 24, 2026 | 12:35 PM
लग्नानंतर लगेचच शिखर धवन का झाला नाराज? सोशल मीडियावर द्यावे लागले स्पष्टीकरण! Post Viral

लग्नानंतर लगेचच शिखर धवन का झाला नाराज? सोशल मीडियावर द्यावे लागले स्पष्टीकरण! Post Viral

Feb 24, 2026 | 12:29 PM
Vastu Shastra : तुम्ही पण हीच चुक करता का? ‘या’ दिवशी बुट- चप्पल खरेदी करू नका, अन्यथा…; जाणून घ्या नियम

Vastu Shastra : तुम्ही पण हीच चुक करता का? ‘या’ दिवशी बुट- चप्पल खरेदी करू नका, अन्यथा…; जाणून घ्या नियम

Feb 24, 2026 | 12:20 PM
Pune ZP News : सदस्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; पुणे जिल्हा परिषदेत रंगरंगोटीला सुरुवात

Pune ZP News : सदस्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; पुणे जिल्हा परिषदेत रंगरंगोटीला सुरुवात

Feb 24, 2026 | 12:15 PM
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, सभापतींसाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला; पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, सभापतींसाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला; पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

Feb 24, 2026 | 12:15 PM
वसईचा ऐतिहासिक वारसा जागतिक पटलावर; 16 व्या शतकातील जुन्या चर्चला मिळाले युनेस्कोच्या टॉप 10 मध्ये स्थान

वसईचा ऐतिहासिक वारसा जागतिक पटलावर; 16 व्या शतकातील जुन्या चर्चला मिळाले युनेस्कोच्या टॉप 10 मध्ये स्थान

Feb 24, 2026 | 12:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.