• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Salman Khan Announces Kick 2 On Bigg Boss 19 Grand Finale Pranit More To Be Part

सलमान खानच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार ‘महाराष्ट्रीयन भाऊ’ ? ‘बिग बॉस’च्या फिनालेमध्ये दिली मोठी हिंट

'बिग बॉस १९' हा लोकप्रिय शो अखेर संपला आहे. ७ डिसेंबर रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडला आहे. फिनाले दरम्यान सलमान खानने 'किक २' ची घोषणा देखील केली आणि प्रणित मोरेला प्रतिक्रिया देखील दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 08, 2025 | 09:58 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सलमान खान केली ‘किक २’ ची घोषणा
  • प्रणित मोरे असेल चित्रपटाचा भाग?
  • ‘बिग बॉस’च्या फिनालेमध्ये दिली मोठी हिंट
 
“बिग बॉस १९” चा ग्रँड फिनाले काल ७ रोजी पार पडला आहे. यावेळी गौरव खन्ना या शोचा विजेता ठरला आहे. ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने ‘किक २’ या आगामी चित्रपटाची घोषणा देखील केली आहे. अभिनेत्याने असेही म्हटले की तो चित्रपटासाठी प्रणित मोरेची शिफारस करेल. आता प्रणितच्या हाती हा मोठा प्रोजेक्ट लागला आहे की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तसेच सांगायचे झालं तर प्रणित हा ‘बिग बॉस’ १९ चा टॉप ३ स्पर्धक बनला आहे.

Dharmendra Birth Anniversary: दशकांपासून अ‍ॅक्शन आणि रोमँटिक चित्रपट दिले हिट; ‘ही- मॅन’ ची जाणून घ्या कारकीर्द

‘किक २’ सलमान खानने केली घोषणा

प्रणित मोरे शोमधून बाहेर पडण्यापूर्वी त्याला एक टास्क देण्यात आता की तुमच्या कोणत्या सवयी तुम्ही ‘बिग बॉस’ च्या घरात सोडून जाल. यावर प्रणित म्हणाला, “माझ्याकडे एक सामान होते जिथे मी अनेक बॉलीवूड कलाकारांवर विनोद करायचो. म्हणून मी ते सामान इथेच सोडून पुढे जात आहे.” मग सलमान खान म्हणाला, “थांबा, आम्ही ते सामान साफ ​​करू. आम्ही करू. ती तुमची जबाबदारी नाही. ती आमच्या सर्वांची जबाबदारी आहे, भाऊ. आता मी किक २ करत आहे. म्हणून मी १०० टक्के तुमचे नाव शिफारस करत आहे.” असे सलमान बोलताना दिसला आहे.

BIG BREAKING 🚨 SALMAN KHAN ANNOUNCED KICK 2. woaaah. super excited for KICK 2#BiggBoss19 #BiggBoss19GrandFinale pic.twitter.com/a7190TwGLs — Malti Keher (@MaltiChaharBase) December 7, 2025

चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, २०१४ मध्ये ‘किक’ प्रदर्शित झाला. सलमान खानने या चित्रपटात देवी लाल सिंहची भूमिका केली होती. हा चित्रपट प्रचंड हिट झाला. तेव्हापासून चाहते त्याच्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर ‘सिकंदर’च्या सेटवरून सलमान खानचा एक फोटो शेअर करत ‘किक २’ची घोषणा केली. आता हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

‘अरे माझे प्रिय बाबा… मला तुमची खूप आठवण येते’, ईशा देओल वडिलांच्या प्रेमासाठी झाली भावुक; शेअर केली पोस्ट

किकचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

आता, एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर, सलमान खानने ‘किक २’ची घोषणा केली आहे. हा रवी तेजाच्या २००९ च्या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. ‘किक’मध्ये सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, रणदीप हुडा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी मुख्य भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळालेल्या होत्या. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. १४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने ४०२ कोटी रुपयांची कमाई केली. आणि चाहत्यांची पसंती मिळवली आहे.

कामाच्या बाबतीत, सलमान खानचा ‘द बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपटही सुरू आहे, ज्याचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले. सेटवरून एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये चित्रांगदा सिंग देखील दिसली आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची प्रतीक्षा चाहते करत आहेत. तसेच आता अभिनेत्याचे भरपूर नवनवीन प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Salman khan announces kick 2 on bigg boss 19 grand finale pranit more to be part

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 09:58 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Pranit More
  • Salman Khan

संबंधित बातम्या

‘अरे माझे प्रिय बाबा… मला तुमची खूप आठवण येते’, ईशा देओल वडिलांच्या प्रेमासाठी झाली भावुक; शेअर केली पोस्ट
1

‘अरे माझे प्रिय बाबा… मला तुमची खूप आठवण येते’, ईशा देओल वडिलांच्या प्रेमासाठी झाली भावुक; शेअर केली पोस्ट

Dharmendra Birth Anniversary: दशकांपासून अ‍ॅक्शन आणि रोमँटिक चित्रपट दिले हिट; ‘ही- मॅन’ ची जाणून घ्या कारकीर्द
2

Dharmendra Birth Anniversary: दशकांपासून अ‍ॅक्शन आणि रोमँटिक चित्रपट दिले हिट; ‘ही- मॅन’ ची जाणून घ्या कारकीर्द

Bigg Boss 19 Winner: ‘ट्रॉफी तो मैं ही’…अखेर बिग बॉस 19 च्या ट्रॉफीवर कोरले गौरव खन्नाने नाव! संपूर्ण इंडस्ट्री खुष
3

Bigg Boss 19 Winner: ‘ट्रॉफी तो मैं ही’…अखेर बिग बॉस 19 च्या ट्रॉफीवर कोरले गौरव खन्नाने नाव! संपूर्ण इंडस्ट्री खुष

वडील बस कंडक्टर, पायलट बनण्याचं स्वप्न, ‘बिग बॉस 19’ च्या फायनालिस्ट Pranit Moreचा संघर्ष
4

वडील बस कंडक्टर, पायलट बनण्याचं स्वप्न, ‘बिग बॉस 19’ च्या फायनालिस्ट Pranit Moreचा संघर्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सलमान खानच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार ‘महाराष्ट्रीयन भाऊ’ ? ‘बिग बॉस’च्या फिनालेमध्ये दिली मोठी हिंट

सलमान खानच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार ‘महाराष्ट्रीयन भाऊ’ ? ‘बिग बॉस’च्या फिनालेमध्ये दिली मोठी हिंट

Dec 08, 2025 | 09:58 AM
Russian Crude Import: ट्रॅम्प यांचे रशियन कंपन्यांवर निर्बंध, एमआरपीएल-एचएमईएलचा मोठा निर्णय..; रशियन तेल खरेदी थांबवली

Russian Crude Import: ट्रॅम्प यांचे रशियन कंपन्यांवर निर्बंध, एमआरपीएल-एचएमईएलचा मोठा निर्णय..; रशियन तेल खरेदी थांबवली

Dec 08, 2025 | 09:56 AM
Pune Crime: पुण्यातील पोलीस दलात खळबळ! पोलीस नाईक निखिल रणदिवे बेपत्ता; लेकीच्या वाढदिवसाला भावनिक स्टेटस

Pune Crime: पुण्यातील पोलीस दलात खळबळ! पोलीस नाईक निखिल रणदिवे बेपत्ता; लेकीच्या वाढदिवसाला भावनिक स्टेटस

Dec 08, 2025 | 09:53 AM
२० मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! चमचाभर बेसनमध्ये मिक्स करा ‘हा’ पदार्थ, टॅनिंग- डार्क सर्कल्स होतील गायब

२० मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! चमचाभर बेसनमध्ये मिक्स करा ‘हा’ पदार्थ, टॅनिंग- डार्क सर्कल्स होतील गायब

Dec 08, 2025 | 09:49 AM
Maharashtra Winter Session: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात; सरकारकडून कोणत्या घोषणा होणार?

Maharashtra Winter Session: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात; सरकारकडून कोणत्या घोषणा होणार?

Dec 08, 2025 | 09:49 AM
ओल्ड इज गोल्ड…! नातवाच्या लग्नात आजींचा बोल्ड अंदाज, आजोबांसोबत रोमॅन्टिक गाण्यावर थिरकल्या; Video पाहून नेटकरी फिदा

ओल्ड इज गोल्ड…! नातवाच्या लग्नात आजींचा बोल्ड अंदाज, आजोबांसोबत रोमॅन्टिक गाण्यावर थिरकल्या; Video पाहून नेटकरी फिदा

Dec 08, 2025 | 09:44 AM
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये IPL चे सामने होणार का? उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केले स्पष्ट केले

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये IPL चे सामने होणार का? उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केले स्पष्ट केले

Dec 08, 2025 | 09:41 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Dec 07, 2025 | 08:14 PM
Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Dec 07, 2025 | 07:54 PM
Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Dec 07, 2025 | 07:46 PM
Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Dec 07, 2025 | 06:42 PM
Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Dec 07, 2025 | 06:32 PM
दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Dec 07, 2025 | 06:18 PM
Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Dec 07, 2025 | 12:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.