• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Tanmay Bhat Twitter Account Hack Youtuber Inform Fans About Incident

Tanmay Bhat: तन्मय भट्टचे ट्विटर अकाउंट झाले हॅक, युट्यूबरने चाहत्यांना दिला इशारा!

अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याच्या बातम्या समोर येतात. आता या यादीत युट्यूबर्सही सामील होऊ लागले आहेत. अलिकडेच प्रसिद्ध युट्यूबर, स्टँड-अप कॉमेडियन तन्मय भट्ट यांचे ट्विटर अकाउंटही हॅक झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 25, 2025 | 03:31 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तन्मय भट्टने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामद्वारे माहिती दिली की त्याचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या ट्विटर अकाउंटवर असा काही संदेश आहे लिहिला गेला आहे जे लोकांनी खरे मानू नये. ती गोष्ट टाळा असे त्याने म्हटले आहे. पुढे इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, तन्मय सांगतो की त्याचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. आता काय आहे संपूर्ण प्रकरण आपण आता जाणून घेणार आहोत.

चूक प्रत्येकाकडून होते, काही चुका आयुष्य संपवतात; तर काही नवा खेळ सुरू करतात! ‘आरडी’चा दमदार टीजर रिलीज

अकाउंट मिळवण्याचा करत आहे प्रयत्न
तन्मय भट्टने त्याच्या चाहत्यांना असेही सांगितले आहे की तो लवकरच ट्विटर अकाउंट ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करत आहे. तो ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करत आहे. अलिकडेच अभिनेत्री स्वरा भास्करचे ट्विटर अकाउंटही हॅक झाले होते. आणि अभिनेत्रीने चाहत्यांना हे कळवले होते. तसेच आता अभिनेता तन्मय भट्टचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्यामुळे चाहते चिंतेत आहेत.

अभिनेता विनोदी कलाकार म्हणूनही सक्रिय आहे
तन्मय भट्टबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या युट्यूबवर स्वतःचा व्हीलॉग चॅनल, रिॲक्शन चालवतो. काही वर्षांपूर्वी, तो स्टँड-अप कॉमेडियन म्हणूनही सक्रिय होता. त्याच्या कॉमेडी शो आणि विनोदांबद्दलही वाद झाला. यामुळे त्याची संपूर्ण टीम, जी एआयबी म्हणून ओळखली जात होती, ती विस्कळीत झाली. आणि आता विनोदी कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

४९ वर्षीय सुष्मिता सेन लग्न करणार? म्हणाली, ‘ मलाही लग्न करायचे आहे…’

समय रैना-रणवीर अलाहबादिया कनेक्शन
अलीकडेच समय रैनाच्या शोमध्ये रणवीर इलाहाबादिया सहभागी होताना दिसला आणि वादात सापडला आहे. रणवीरने समयच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये एक विनोद केला. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. तसेच समय आणि रणवीरचा चांगला मित्र तन्मय भट्ट देखील आहे. तसेच तो नुकताच कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सहभागी झाला होता.

Web Title: Tanmay bhat twitter account hack youtuber inform fans about incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 03:31 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • YouTube

संबंधित बातम्या

राष्ट्रीय पुरस्कारविजेते अमोल कागणे यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा; दमदार स्टारकास्टसह पुण्यात शूटिंगला सुरुवात
1

राष्ट्रीय पुरस्कारविजेते अमोल कागणे यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा; दमदार स्टारकास्टसह पुण्यात शूटिंगला सुरुवात

‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’ दिमाखात संपन्न; ‘आता थांबायचं नाय!’ आणि ‘दशावतार’चा जल्लोषात गौरव
2

‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’ दिमाखात संपन्न; ‘आता थांबायचं नाय!’ आणि ‘दशावतार’चा जल्लोषात गौरव

यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष
3

यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष

BAFTA Awards: पंतप्रधान मोदींकडून फरहान अख्तरच्या ‘Boong’ चित्रपटाचे कौतुक; निर्माते आणि कलाकारांचे केले अभिनंदन
4

BAFTA Awards: पंतप्रधान मोदींकडून फरहान अख्तरच्या ‘Boong’ चित्रपटाचे कौतुक; निर्माते आणि कलाकारांचे केले अभिनंदन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लग्नानंतर लगेचच शिखर धवन का झाला नाराज? सोशल मीडियावर द्यावे लागले स्पष्टीकरण! Post Viral

लग्नानंतर लगेचच शिखर धवन का झाला नाराज? सोशल मीडियावर द्यावे लागले स्पष्टीकरण! Post Viral

Feb 24, 2026 | 12:29 PM
Vastu Shastra : तुम्ही पण हीच चुक करता का? ‘या’ दिवशी बुट- चप्पल खरेदी करू नका, अन्यथा…; जाणून घ्या नियम

Vastu Shastra : तुम्ही पण हीच चुक करता का? ‘या’ दिवशी बुट- चप्पल खरेदी करू नका, अन्यथा…; जाणून घ्या नियम

Feb 24, 2026 | 12:20 PM
Pune ZP News : सदस्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; पुणे जिल्हा परिषदेत रंगरंगोटीला सुरुवात

Pune ZP News : सदस्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; पुणे जिल्हा परिषदेत रंगरंगोटीला सुरुवात

Feb 24, 2026 | 12:15 PM
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, सभापतींसाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला; पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, सभापतींसाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला; पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

Feb 24, 2026 | 12:15 PM
वसईचा ऐतिहासिक वारसा जागतिक पटलावर; 16 व्या शतकातील जुन्या चर्चला मिळाले युनेस्कोच्या टॉप 10 मध्ये स्थान

वसईचा ऐतिहासिक वारसा जागतिक पटलावर; 16 व्या शतकातील जुन्या चर्चला मिळाले युनेस्कोच्या टॉप 10 मध्ये स्थान

Feb 24, 2026 | 12:03 PM
ChiChi Viral Video Scam: फक्त एक क्लिक आणि हॅक होईल तुमचा स्मार्टफोन… सायबर गुन्हेगारांनी शोधली नवी पद्धत, असं राहा सावध

ChiChi Viral Video Scam: फक्त एक क्लिक आणि हॅक होईल तुमचा स्मार्टफोन… सायबर गुन्हेगारांनी शोधली नवी पद्धत, असं राहा सावध

Feb 24, 2026 | 11:58 AM
PAK vs ENG : पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! कसे असेल पल्लेकेलेचे हवामान? वाचा सविस्तर

PAK vs ENG : पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! कसे असेल पल्लेकेलेचे हवामान? वाचा सविस्तर

Feb 24, 2026 | 11:56 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.