• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Telugu Kannada Trailer Of Vipul Amrutlal Shahs Film The Kerala Story 2 Released

विपुल अमृतलाल शाह यांचा ‘The Kerala Story 2’ करणार धमाका; निर्मात्यांनी तेलुगू–कन्नड ट्रेलर केले रिलीज

विपुल अमृतलाल शाह यांचा 'द केरल स्टोरी 2' हा चित्रपटात सध्या चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच चाहत्यांची उत्सुकता वाढली. आणि आता निर्मात्यांनी प्रेक्षकांना आणखी एक भेट दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 19, 2026 | 02:02 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘The Kerala Story 2’ चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत
  • विपुल अमृतलाल शाह यांचा चित्रपट ३ भाषांमध्ये प्रदर्शित
  • निर्मात्यांनी तेलुगू–कन्नड ट्रेलर केले रिलीज
 
भारतीय सिनेमात आशयप्रधान आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे विपुल अमृतलाल शाह यांनी आपल्या वेगळ्या दृष्टीकोनातून नेहमीच प्रभाव टाकला आहे. आँखें पासून नमस्ते लंडन, हॉलिडे: ए सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी आणि कमांडो सारख्या चित्रपटांपर्यंत त्यांनी मोठ्या कॅनव्हासवरील कथा, तीव्र भावना आणि राष्ट्रभावनेचा संगम प्रेक्षकांसमोर मांडला आहे. त्यांच्या सनशाईन पिक्चर्स या बॅनरखाली धाडसी आणि वास्तवाला भिडणारे चित्रपट साकारले जातात. आणि आता अशातच आणखी एका नवा धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

आता सनशाईन पिक्चर्सने त्यांच्या बहुचर्चित फ्रँचायझीचा पुढचा टप्पा जाहीर केला आहे. ‘द केरल स्टोरी 2 – गोज बियॉन्ड’ हा चित्रपट मूळ हिंदीसोबतच तेलुगू आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही भाषांमधील अधिकृत ट्रेलर्स प्रदर्शित करण्यात आले असून, चित्रपटाला पॅन-इंडिया स्तरावर नेण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसून येत आहे. या निर्णयामुळे चित्रपटाची पोहोच केवळ हिंदी प्रेक्षकांपुरती मर्यादित न राहता दक्षिण भारतीय बाजारपेठेतही विस्तारली जाणार आहे.

हळदीत होणार जल्लोष! ‘सुपर डुपर’ मधील ‘नाचा दणाना’ गाण्यावर थिरकणार महाराष्ट्र; ललित-विदुलाची केमिस्ट्री कमाल

या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते कामाख्या नारायण सिंह यांनी केले आहे. वास्तववादी आणि गहन आशय मांडण्यात त्यांची खासियत आहे. त्यांच्या ‘भोर’ या चित्रपटाने 28 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये झळकून विशेष दखल मिळवली होती. तसेच ‘आर्टिकल 35A’, ‘10 डेज साउथ आफ्रिका’ आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘जस्टिस डिलेड बट डिलिव्हर्ड’ यांसारख्या माहितीपटांमुळे त्यांनी सामाजिक विषयांवर ठाम भूमिका मांडली आहे.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या हिंदी ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला दिसला. ज्यामध्ये प्रमुख अभिनेत्री उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा या झळकल्या, आता यांच्या व्यक्तिरेखांचे पोस्टर्स भावनिक तीव्रतेने परिपूर्ण असून, त्यांच्या भूमिकांतील अंतर्गत संघर्ष आणि जिद्द प्रभावीपणे अधोरेखित करतात. पहिल्या भागाने देशभरात निर्माण केलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा सिक्वेल अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण भारतीय प्रेक्षकांकडून वाढत्या मागणीचा विचार करून निर्मात्यांनी ही कथा विविध भाषांमधून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

“लल्ला… तैयार रहना!” ‘सुबेदार’मधील जबरदस्त गाणं प्रेक्षकांच्या भेटीस; अनिल कपूरचा दिसला खतरनाक लूक

‘द केरल स्टोरी’च्या प्रभावानंतर त्याचा हा पुढचा भाग मौन, नकार आणि कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाण्याचा संदेश देणार असल्याचे सांगितले जात आहे. विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि आशिन ए. शाह सह-निर्मित हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक पोहोच साधण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

Web Title: Telugu kannada trailer of vipul amrutlal shahs film the kerala story 2 released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

“लल्ला… तैयार रहना!” ‘सुबेदार’मधील जबरदस्त गाणं प्रेक्षकांच्या भेटीस; अनिल कपूरचा दिसला खतरनाक लूक
1

“लल्ला… तैयार रहना!” ‘सुबेदार’मधील जबरदस्त गाणं प्रेक्षकांच्या भेटीस; अनिल कपूरचा दिसला खतरनाक लूक

हळदीत होणार जल्लोष! ‘सुपर डुपर’ मधील ‘नाचा दणाना’ गाण्यावर थिरकणार महाराष्ट्र; ललित-विदुलाची केमिस्ट्री कमाल
2

हळदीत होणार जल्लोष! ‘सुपर डुपर’ मधील ‘नाचा दणाना’ गाण्यावर थिरकणार महाराष्ट्र; ललित-विदुलाची केमिस्ट्री कमाल

सलमान खानचे वडील सलीम खान… तर सलीम खान यांचे वडील कोण? ब्रिटिश सरकारमध्ये केले महत्वाचे काम
3

सलमान खानचे वडील सलीम खान… तर सलीम खान यांचे वडील कोण? ब्रिटिश सरकारमध्ये केले महत्वाचे काम

‘enough- enough- enough’ म्हणत जया बच्चनने पुन्हा पापाराझींना फटकारले; करण जोहरने दिला पाठिंबा, चाहत्यांनी केले कौतुक
4

‘enough- enough- enough’ म्हणत जया बच्चनने पुन्हा पापाराझींना फटकारले; करण जोहरने दिला पाठिंबा, चाहत्यांनी केले कौतुक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अर्थ खात्याविरुद्ध ‘बोंब मारो आंदोलन’; वेतनवाढ फरक हप्ता न दिल्यास…; एसटी कर्मचारी काँग्रेसचा इशारा

अर्थ खात्याविरुद्ध ‘बोंब मारो आंदोलन’; वेतनवाढ फरक हप्ता न दिल्यास…; एसटी कर्मचारी काँग्रेसचा इशारा

Feb 19, 2026 | 02:02 PM
विपुल अमृतलाल शाह यांचा ‘The Kerala Story 2’ करणार धमाका; निर्मात्यांनी तेलुगू–कन्नड ट्रेलर केले रिलीज

विपुल अमृतलाल शाह यांचा ‘The Kerala Story 2’ करणार धमाका; निर्मात्यांनी तेलुगू–कन्नड ट्रेलर केले रिलीज

Feb 19, 2026 | 02:02 PM
बंजी जम्पिंगने घेतले जीव! गळ्यातील हाड तुटल्याने ऋषिकेशमध्ये तरुणीचा हवेतच मृत्यू… घटनेचा Video Viral

बंजी जम्पिंगने घेतले जीव! गळ्यातील हाड तुटल्याने ऋषिकेशमध्ये तरुणीचा हवेतच मृत्यू… घटनेचा Video Viral

Feb 19, 2026 | 02:01 PM
लग्नाच्या आमिषाने तरुणीवर वारंवार अत्याचार; नंतर दुसरीशीच केला विवाह

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर वारंवार अत्याचार; नंतर दुसरीशीच केला विवाह

Feb 19, 2026 | 01:59 PM
Shree Swami Samarth : जेव्हा स्वामी पहिल्यांदा रडले ; गोष्ट आहे दत्तसंप्रदायातील एका थोर भक्ताची

Shree Swami Samarth : जेव्हा स्वामी पहिल्यांदा रडले ; गोष्ट आहे दत्तसंप्रदायातील एका थोर भक्ताची

Feb 19, 2026 | 01:52 PM
काँग्रेस-BJP ने मिळून ठरवला महापौर, महाराष्ट्रातील ‘या’ नगरपालिकेत मिळाला एकनाथ शिंदेना झटका!

काँग्रेस-BJP ने मिळून ठरवला महापौर, महाराष्ट्रातील ‘या’ नगरपालिकेत मिळाला एकनाथ शिंदेना झटका!

Feb 19, 2026 | 01:47 PM
मिळकतकर दरवाढ नाही, नागरिकांना दिलासा; सत्तेत आल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय

मिळकतकर दरवाढ नाही, नागरिकांना दिलासा; सत्तेत आल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 01:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.