• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • The Powerful Song Lalla From The Movie Subedar Released Anil Kapoors Stunning Look Seen

“लल्ला… तैयार रहना!” ‘सुबेदार’मधील जबरदस्त गाणं प्रेक्षकांच्या भेटीस; अनिल कपूरचा दिसला खतरनाक लूक

बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर यांचा ‘सुबेदार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे. अशातच या चित्रपटाचे नवे गाणे रिलीज झाले आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 19, 2026 | 12:49 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘सुबेदार’मधील जबरदस्त गाणं प्रदर्शित
  • अनिल कपूरचा दिसला खतरनाक लूक
  • ‘सुबेदार’ ओटीटीवर कुठे होणार प्रदर्शित?
 
‘लल्ला अँथम: अ वॉर्निंग फ्रॉम सुबेदार’ला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर Amazon Prime Video आणि T-Series यांनी त्यांच्या आगामी प्राइम ओरिजिनल चित्रपट सुबेदार मधील अधिकृत ‘लल्ला’ गाण्याचा हाय-व्होल्टेज व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. दिग्गज अभिनेते अनिल कपूर प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटातील हे गाणे ऊर्जा, अभिमान आणि सुबेदार अर्जुन मौर्य यांच्या अढळ नैतिक मूल्यांचे प्रभावी चित्रण करते.

रोहन-विनायक यांच्या संगीतबद्ध या गाण्याचे बोल ऋषी उपाध्याय यांनी लिहिले असून, विशाल ददलानी यांच्या दमदार आवाजामुळे या ट्रॅकला वेगळीच धार प्राप्त झाली आहे. ‘लल्ला’ हे गाणे अभिमान आणि नियंत्रण यांच्यातील तीव्र संघर्षाचे संगीतबद्ध रूप सादर करते. ठेक्यांची दमदार मांडणी आणि संयमित उभारणी यामुळे पडद्यावरचा तणाव अधिक तीव्रतेने जाणवतो, तर गीतातील आशय व्यक्तिरेखेच्या अंतर्गत शक्तीचे प्रतीक ठरतो.

हळदीत होणार जल्लोष! ‘सुपर डुपर’ मधील ‘नाचा दणाना’ गाण्यावर थिरकणार महाराष्ट्र; ललित-विदुलाची केमिस्ट्री कमाल

गाण्याच्या व्हिडिओमध्ये चित्रपटातील काही महत्त्वपूर्ण दृश्यांची झलक दाखवण्यात आली आहे. आदित्य रावल, सौरभ शुक्ला, फैसल मलिक, मोना सिंह आणि राधिका मदान यांच्या व्यक्तिरेखांचे प्रभावी क्षण यातून समोर येतात. त्यामुळे सुबेदार अर्जुन मौर्य यांच्या भोवतीचे भावनिक आणि कथानकाचे दांव अधिक तीव्र होतात. सुरुवातीला आक्रमक ठेक्यांनी सुरू होणारे हे गाणे शेवटी ठाम इशारा देते “सुबेदारशी पंगा घेऊ नका.” हे गाणं नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार आहे.

गाण्याबाबत बोलताना विशाल ददलानी म्हणाले, “जेव्हा ‘लल्ला’ अँथमचा भाग म्हणून प्रदर्शित करण्यात आला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याला आपलेसे केले. मात्र पूर्ण गाणे म्हणून ते अधिक गहिरे आहे. त्यातील संयमित तीव्रता विशेष जाणवते. स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहण्याची आणि स्वतःची जागा निर्माण करण्याची भावना यात आहे. ध्वनिमुद्रण करताना माझा आवाज अनिल सर पडद्यावर ज्या ताकदीने आणि निर्धाराने उभे राहतात, त्याला साजेसा असावा, याची मी विशेष काळजी घेतली. हे गाणे केवळ वर्चस्वाबद्दल नाही, तर अंतर्गत शक्तीबद्दलही आहे.”

सलमान खानचे वडील सलीम खान… तर सलीम खान यांचे वडील कोण? ब्रिटिश सरकारमध्ये केले महत्वाचे काम

‘सुबेदार’ हा चित्रपट ५ मार्च रोजी येत्या Amazon Prime Video वर हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये भारतासह जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दमदार कथानक, प्रभावी कलाकार आणि शक्तिशाली संगीत यांच्या जोरावर हा चित्रपट प्रेक्षकांना एक तीव्र, भावनिक आणि थरारक अनुभव प्रेक्षकांना देणार आहे.

Web Title: The powerful song lalla from the movie subedar released anil kapoors stunning look seen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Anil Kapoor
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

हळदीत होणार जल्लोष! ‘सुपर डुपर’ मधील ‘नाचा दणाना’ गाण्यावर थिरकणार महाराष्ट्र; ललित-विदुलाची केमिस्ट्री कमाल
1

हळदीत होणार जल्लोष! ‘सुपर डुपर’ मधील ‘नाचा दणाना’ गाण्यावर थिरकणार महाराष्ट्र; ललित-विदुलाची केमिस्ट्री कमाल

सलमान खानचे वडील सलीम खान… तर सलीम खान यांचे वडील कोण? ब्रिटिश सरकारमध्ये केले महत्वाचे काम
2

सलमान खानचे वडील सलीम खान… तर सलीम खान यांचे वडील कोण? ब्रिटिश सरकारमध्ये केले महत्वाचे काम

‘enough- enough- enough’ म्हणत जया बच्चनने पुन्हा पापाराझींना फटकारले; करण जोहरने दिला पाठिंबा, चाहत्यांनी केले कौतुक
3

‘enough- enough- enough’ म्हणत जया बच्चनने पुन्हा पापाराझींना फटकारले; करण जोहरने दिला पाठिंबा, चाहत्यांनी केले कौतुक

‘बाहेरून पाहणे कठीण…’ जामीन मंजूर होताच राजपाल यादवने तिहार तुरुंगाची स्टेशन- विमानतळाशी केली तुलना
4

‘बाहेरून पाहणे कठीण…’ जामीन मंजूर होताच राजपाल यादवने तिहार तुरुंगाची स्टेशन- विमानतळाशी केली तुलना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“लल्ला… तैयार रहना!” ‘सुबेदार’मधील जबरदस्त गाणं प्रेक्षकांच्या भेटीस; अनिल कपूरचा दिसला खतरनाक लूक

“लल्ला… तैयार रहना!” ‘सुबेदार’मधील जबरदस्त गाणं प्रेक्षकांच्या भेटीस; अनिल कपूरचा दिसला खतरनाक लूक

Feb 19, 2026 | 12:49 PM
US च्या युद्ध घोषणेनंतर इराण-रशिया-चीनने कसली कंबर! IAEA प्रमुखांसोबत बंद दाराआड Meeting, अणु करार की युद्ध?

US च्या युद्ध घोषणेनंतर इराण-रशिया-चीनने कसली कंबर! IAEA प्रमुखांसोबत बंद दाराआड Meeting, अणु करार की युद्ध?

Feb 19, 2026 | 12:31 PM
काळी द्राक्ष खाल्ल्यास शरीराला होतील जबरदस्त फायदे! हृदय आणि त्वचेवर रोगांवर मिळेल कायमची सुटका

काळी द्राक्ष खाल्ल्यास शरीराला होतील जबरदस्त फायदे! हृदय आणि त्वचेवर रोगांवर मिळेल कायमची सुटका

Feb 19, 2026 | 12:31 PM
डिजिटल शीतयुद्धाची चाहूल : एआय पायाभूत सुविधांवरून अमेरिका-चीन आमनेसामने, भारतासमोर रणनीतीचे आव्हान

डिजिटल शीतयुद्धाची चाहूल : एआय पायाभूत सुविधांवरून अमेरिका-चीन आमनेसामने, भारतासमोर रणनीतीचे आव्हान

Feb 19, 2026 | 12:30 PM
‘महिलांना मारणं घरगुती हिंसा नाही…’ , तालिबान फतव्याने जगात खळबळ; मानवाधिकार संघटनांकडून तीव्र निषेध

‘महिलांना मारणं घरगुती हिंसा नाही…’ , तालिबान फतव्याने जगात खळबळ; मानवाधिकार संघटनांकडून तीव्र निषेध

Feb 19, 2026 | 12:23 PM
छत्रपती शिवरायांनी रचला होता अभंग; तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात अभंग उपलब्ध

छत्रपती शिवरायांनी रचला होता अभंग; तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात अभंग उपलब्ध

Feb 19, 2026 | 12:11 PM
भयंकर! पतीनेच केला पत्नीच्या Private Part चा Video Viral, प्रसिद्ध होण्याच्या नादात घरच केले उद्ध्वस्त, पोलिसांनी केली अटक

भयंकर! पतीनेच केला पत्नीच्या Private Part चा Video Viral, प्रसिद्ध होण्याच्या नादात घरच केले उद्ध्वस्त, पोलिसांनी केली अटक

Feb 19, 2026 | 12:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.