• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Vanita Kharat Become Rapper For Upcoming Marathi Movie Jabrat

‘लोक काय म्हणतील? सोचने का नाय!’, वनिता खरातचा ‘जब्राट’ मधील रॅपर लूक चर्चेत

‘जब्राट’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटस येणार आहे, तसेच या चित्रपटामधून वनिता खरातचा जबरदस्त लूक चर्चेत आहे. अभिनेत्री यामध्ये रॅपरच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 06, 2026 | 12:40 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • वनिता खरातचा ‘जब्राट’ मधील रॅपर लूक चर्चेत
  • ‘जब्राट’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
  • ‘जब्राट’ मध्ये दिसणार अनोखी प्रेमकथा
 
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि कॉमेडियन अभिनेत्री वनिता खरातचा मोठा चाहता वर्ग आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत तिने कायम प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता वनिता खरात एका अगदीच नव्या आणि हटके अवतारात प्रेक्षकांसमोर येत असून, तिचा ‘रॅपर लूक’ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. हा रॅपर स्वॅग तिच्या आगामी मराठी चित्रपट ‘जब्राट’मधील असून, या चित्रपटातून ती एका वेगळ्याच शैलीत दिसणार आहे.

‘जब्राट’ हा मराठी चित्रपट येत्या २० फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, तारा करमणूक या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रगती कोळगे दिग्दर्शित या चित्रपटातून तरुणाईचा जोश, बिनधास्त विचारसरणी आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले या चित्रपटातील रॅप गाणे प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

‘घुसखोर पंडित’च्या दिग्दर्शकाविरुद्ध FIR दाखल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले होते निर्देश

“लोक काय म्हणतील सोचने का नाय, मनासारखं जगायचं डरने का नाय!” या ओळींतून आयुष्य मनमोकळेपणाने जगण्याचा संदेश देत एका जबरदस्त लूकमध्ये वनिता दिसणार आहे. समाजाच्या भीतीत न अडकता स्वतःच्या स्वप्नांसाठी जगण्याची प्रेरणा हे गाणे देते. या रॅपमधून वनिता खरात एक बिनधास्त, आत्मविश्वासपूर्ण आणि तरुणाईशी जोडलेली भूमिका साकारताना दिसते.

कॉलेज विश्वातील हळवा आणि जिव्हाळ्याचा कप्पा प्रत्येकाच्या मनात खास जागा घेऊन असतो. कॉलेज लाइफमधील धम्माल, मस्ती, दोस्ती आणि आयुष्यभर जपली जाणारी मैत्री यांचे सुंदर चित्रण या रॅप गाण्यात पाहायला मिळते. प्रगती कोळगे यांनी लिहिलेल्या या रॅप गाण्याला राजनंदिनी मगर, प्रगती कोळगे, स्वाती शिंदे आणि शिवानी देशपांडे यांनी आपला आवाज दिला आहे. तर या गाण्याला संगीत दिले आहे डॉ. जयभीम शिंदे यांनी. आधुनिक बीट्स आणि तरुणाईला भावणारा ठेका यामुळे हे गाणे लवकरच लोकप्रिय ठरत असल्याचे दिसते.

२५ कोटींच्या यशाचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’च्या यशानंतर ‘झिम्मा ३’च्या सिक्वेलची घोषणा

‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी आणि प्रगती कोळगे आहेत. चित्रपटाचे छायांकन अनिकेत खंडागळे यांनी केले असून, सहाय्यक असोसिएट म्हणून चार्लेस गोम्स यांनी जबाबदारी सांभाळली आहे. वेशभूषेची जबाबदारी युगेशा ओमकार यांनी निभावली आहे. एकूणच, हटके विषय, तरुणाईला जोडणारा आशय, दमदार रॅप गाणे आणि वनिता खरातचा नवा रॅपर अवतार यामुळे ‘जब्राट’ हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे. येत्या २० फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Vanita kharat become rapper for upcoming marathi movie jabrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘घुसखोर पंडित’च्या दिग्दर्शकाविरुद्ध FIR दाखल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले होते निर्देश
1

‘घुसखोर पंडित’च्या दिग्दर्शकाविरुद्ध FIR दाखल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले होते निर्देश

२५ कोटींच्या यशाचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’च्या यशानंतर ‘झिम्मा ३’च्या सिक्वेलची घोषणा
2

२५ कोटींच्या यशाचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’च्या यशानंतर ‘झिम्मा ३’च्या सिक्वेलची घोषणा

Rajpal Yadav: राजपाल यादव तिहार तुरुंगात; चेक बाऊन्स प्रकरणात खटला सुरू, नेमकं काय आहे प्रकरण?
3

Rajpal Yadav: राजपाल यादव तिहार तुरुंगात; चेक बाऊन्स प्रकरणात खटला सुरू, नेमकं काय आहे प्रकरण?

अखेर एल्विशने दिली प्रेमाची कबुली; जिया शंकरसोबत गुपचूप उरकला साखरपुडा? म्हणाला ‘मला माझा जोडीदार मिळाला…’
4

अखेर एल्विशने दिली प्रेमाची कबुली; जिया शंकरसोबत गुपचूप उरकला साखरपुडा? म्हणाला ‘मला माझा जोडीदार मिळाला…’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘लोक काय म्हणतील? सोचने का नाय!’, वनिता खरातचा ‘जब्राट’ मधील रॅपर लूक चर्चेत

‘लोक काय म्हणतील? सोचने का नाय!’, वनिता खरातचा ‘जब्राट’ मधील रॅपर लूक चर्चेत

Feb 06, 2026 | 12:40 PM
Epstein Filesमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचे नाव; खासदार राऊतांचा गौप्यस्फोट

Epstein Filesमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचे नाव; खासदार राऊतांचा गौप्यस्फोट

Feb 06, 2026 | 12:35 PM
Rahul Gandhi Replied PM Modi: गांधी, कबर, नेहरू-इंदिरा आणि देशद्रोही..; मोदींच्या भाषणाला राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर

Rahul Gandhi Replied PM Modi: गांधी, कबर, नेहरू-इंदिरा आणि देशद्रोही..; मोदींच्या भाषणाला राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर

Feb 06, 2026 | 12:33 PM
IDBI Bank Privatization News: IDBI बँक कोणाच्या ताब्यात? फेअरफॅक्स आणि कोटक मैदानात

IDBI Bank Privatization News: IDBI बँक कोणाच्या ताब्यात? फेअरफॅक्स आणि कोटक मैदानात

Feb 06, 2026 | 12:31 PM
Pariksha Pe Charcha : “परीक्षा योद्धा व्हा, घोकंपट्टी करणारा होऊ नका…”, परीक्षा पे चर्चामध्ये नरेंद्र मोदींचे विद्यार्थ्यांना का

Pariksha Pe Charcha : “परीक्षा योद्धा व्हा, घोकंपट्टी करणारा होऊ नका…”, परीक्षा पे चर्चामध्ये नरेंद्र मोदींचे विद्यार्थ्यांना का

Feb 06, 2026 | 12:31 PM
Space War 2026: रशियाची गुप्तचर याने युरोपीय उपग्रहांच्या मानगुटीवर; संपूर्ण जगाला ब्लॅकआऊटचा धोका, स्टारलिंकवर अणुहल्ल्याची धमकी

Space War 2026: रशियाची गुप्तचर याने युरोपीय उपग्रहांच्या मानगुटीवर; संपूर्ण जगाला ब्लॅकआऊटचा धोका, स्टारलिंकवर अणुहल्ल्याची धमकी

Feb 06, 2026 | 12:30 PM
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM

व्हिडिओ

पुढे बघा
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.