• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Maharashtrachi Hasyajatra Priyadarshini Indalkar Shared Accident Incident

‘आईला वाचवा…’ पुणे-सातारा प्रवासादरम्यान प्रियदर्शिनीचा अपघात, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर पुन्हा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा काही वर्षांपूर्वी गंभीर अपघात झाला होता. या अपघाताबाबत आता तिने मौन सोडले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 13, 2025 | 03:39 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पुणे-सातारा प्रवासादरम्यान प्रियदर्शिनीचा अपघात
  • अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
  • प्रियदर्शिनी इंदलकरचा प्रवास

सोनी मराठीवरील लोकप्रिय शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरचा काही वर्षांपूर्वी गंभीर अपघात झाला होता. ज्याबद्दल अभिनेत्रीने आता मौन सोडले आहे. प्रियदर्शिनी मराठी इंडस्ट्रीमध्ये सुरुवात करत असताना एका लोकप्रिय रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. आणि याच कार्यक्रमात ती विजेती ठरली होती. या कार्यक्रमादरम्यान आईसोबत पुण्यावरुन साताऱ्याला जात असताना प्रियदर्शिनीचा गंभीर अपघात झाला होता. पोटाला, हाताला दुखापत झालेली असताना, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होताना प्रियदर्शिनी डॉक्टरांच्या योग्य उपचारांमुळे थोडक्यात वाचली. डॉक्टरांनी योग्य उपचार केले नसते तर प्रियदर्शिनीचा जीव धोक्यात होता. त्यामुळे अभिनेत्याने या डॉक्टरांचे आभार मनात आता डॉ. जाधवांमुळे मला जीवदान मिळालं असल्याचं तिने सांगितलं आहे.

प्रेक्षकांच्या नजरेतून काहीच सूटत नाही, ‘कांतारा चॅप्टर 1’मधील चूक सोशल मीडियावर झाली व्हायरल

सोनी मराठीच्या ‘MHJ Unplugged’मध्ये अमित फाळके यांनी प्रियदर्शिनी इंदलकरला बोलतं केलं. यावेळी अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एक धक्कादायक क्षण शेअर केला. प्रियदर्शिनी इंदलकर आईसोबत पुण्यावरुन साताऱ्याला जात होती. तेव्हा वळुंजच्या जवळ १५० च्या स्पीडला गाडी डिव्हायडरला अभिनेत्रीची गाडी धडकली. टायर फुटला. आणि दोन्ही गाडीतील लोकांना दुखापत झाली. काटा १५० ला अडकला होता. प्रियदर्शिनी गाडीत आडवी झोपल्याने गाडी धडकल्यानंतर ती खाली पडली आणि तिच्या पोटाला लागले. हाता फ्रॅक्चर झाला रक्त येऊ लागले. अभिनेत्रीची आई मात्र खूप गंभीर जखमी झाली होती. आणि त्यावेळी प्रियदर्शिनी खूप घाबरली देखील होती.

प्रियदर्शिनीने सांगितला अनुभव
प्रियदर्शिनी म्हणते, “मला गाडीतून काढून रस्त्यावर झोपवलं होतं. खूप लोक जमलेले आठवत आहेत. पण त्यावेळी मी माझ्या आईला वाचवा, आईला वाचवा असं ओरडत होते. त्या अवस्थेत मी त्या लोकांना घरचा नंबरही सांगितला होता. त्यावेळी नेमका आजी-आजोबांनी तो फोन उचलला. त्यांची अवस्था खराब झाली. त्यानंतर इतर कुटुंबिय हॉस्पिटलमध्ये आले. माझ्या पोटात दुखत असल्याने डॉक्टरांनी माझी सोनाग्राफी केली आणि तेव्हा कळलं की मी जास्त क्रिटिकल आहे. माझं HBs 3 की 4 झालं होतं. डॉक्टरांनी योग्य उपचार केल्याने माझा जीव वाचला. त्यामुळे माझ्या शरीरावरचा मार्क हा रिबर्थ मार्क आहे”.

‘क्या दूधिया बदन है…’, अन्नू कपूरने तमन्ना भाटियाला म्हटले ‘मिल्की ब्युटी’, नेटकरी संतापून म्हणाले ‘अश्लील म्हातारा!’

प्रियदर्शिनी इंदलकर या अभिनेत्रीबद्दल सांगायचे झाले तर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. फुलराणी, सोयरिक, नवरदेव बीएससी, ॲग्री, दशावतार अशा अनेक चित्रपटांत तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालणाऱ्या ‘दशावतार’ या चित्रपटातील प्रियदर्शिनीच्या कामाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Maharashtrachi hasyajatra priyadarshini indalkar shared accident incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • actress priyadarshini indalkar
  • entertainment
  • marathi cinema

संबंधित बातम्या

‘क्या दूधिया बदन है…’, अन्नू कपूरने तमन्ना भाटियाला म्हटले ‘मिल्की ब्युटी’, नेटकरी संतापून म्हणाले ‘अश्लील म्हातारा!’
1

‘क्या दूधिया बदन है…’, अन्नू कपूरने तमन्ना भाटियाला म्हटले ‘मिल्की ब्युटी’, नेटकरी संतापून म्हणाले ‘अश्लील म्हातारा!’

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात पाणीपुरीमुळे पुन्हा सुरु झाला राडा, नॉमिनेशन टास्कदरम्यान स्पर्धकांचा गोंधळ
2

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात पाणीपुरीमुळे पुन्हा सुरु झाला राडा, नॉमिनेशन टास्कदरम्यान स्पर्धकांचा गोंधळ

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ केल्यानंतर ‘Lokah Chapter 1’ ओटीटीवर सज्ज, कधी आणि कुठे होणार प्रदर्शित?
3

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ केल्यानंतर ‘Lokah Chapter 1’ ओटीटीवर सज्ज, कधी आणि कुठे होणार प्रदर्शित?

‘मला शिकवू नका…’, पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बिग बींना दिले उलट उत्तर; युजर्स म्हणाले ‘द्या थोबाडीत वाजवून’
4

‘मला शिकवू नका…’, पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बिग बींना दिले उलट उत्तर; युजर्स म्हणाले ‘द्या थोबाडीत वाजवून’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘आईला वाचवा…’ पुणे-सातारा प्रवासादरम्यान प्रियदर्शिनीचा अपघात, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

‘आईला वाचवा…’ पुणे-सातारा प्रवासादरम्यान प्रियदर्शिनीचा अपघात, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

मनीष मल्होत्राच्या पार्टीत नीता अंबानींचा रॉयल लुक! १५ कोटीच्या बॅगने वेधले साऱ्यांचे लक्ष

मनीष मल्होत्राच्या पार्टीत नीता अंबानींचा रॉयल लुक! १५ कोटीच्या बॅगने वेधले साऱ्यांचे लक्ष

Pakistan News: पाकिस्तानचं काही खरं नाही! तालिबानचा प्रहार, बलुचांचा मार तर भारताकडून दाणादाण

Pakistan News: पाकिस्तानचं काही खरं नाही! तालिबानचा प्रहार, बलुचांचा मार तर भारताकडून दाणादाण

Fake Colgate Company: गुजरातमध्ये सापडली बनावट कोलगेट फॅक्टरी, 9 लाखांचा माल जप्त; नेटिझन्स म्हणतात, ‘इथे तर विष मिळणंही…’

Fake Colgate Company: गुजरातमध्ये सापडली बनावट कोलगेट फॅक्टरी, 9 लाखांचा माल जप्त; नेटिझन्स म्हणतात, ‘इथे तर विष मिळणंही…’

प्रेक्षकांच्या नजरेतून काहीच सूटत नाही, ‘कांतारा चॅप्टर 1’मधील चूक सोशल मीडियावर झाली व्हायरल

प्रेक्षकांच्या नजरेतून काहीच सूटत नाही, ‘कांतारा चॅप्टर 1’मधील चूक सोशल मीडियावर झाली व्हायरल

RSS Ban होणार? देशातील ‘हे’ राज्य मोठ्या निर्णयाच्या तयारीत मुख्यमंत्र्यांनी दिले थेट कारवाईचे आदेश

RSS Ban होणार? देशातील ‘हे’ राज्य मोठ्या निर्णयाच्या तयारीत मुख्यमंत्र्यांनी दिले थेट कारवाईचे आदेश

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी रोहित आणि विराटची आकडेवारीच पुरेशी, कांगारुच्या अडचणी वाढणार

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी रोहित आणि विराटची आकडेवारीच पुरेशी, कांगारुच्या अडचणी वाढणार

व्हिडिओ

पुढे बघा
Dhule News : ‘पांढरे सोनं’ झाले ओझं! उत्पादन घटामुळे शेतकरी आर्थिक संकटात

Dhule News : ‘पांढरे सोनं’ झाले ओझं! उत्पादन घटामुळे शेतकरी आर्थिक संकटात

Jalna News : कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणार,आमदार अर्जुन खोतकर

Jalna News : कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणार,आमदार अर्जुन खोतकर

Ahilyanagar : अहिल्यानगरात हिंदुत्ववादी नेत्यांचा “संग्राम”; भीमशक्ती-शिवशक्ती जन आक्रोश मोर्चा

Ahilyanagar : अहिल्यानगरात हिंदुत्ववादी नेत्यांचा “संग्राम”; भीमशक्ती-शिवशक्ती जन आक्रोश मोर्चा

Raigad : माथेरानमध्ये महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Raigad : माथेरानमध्ये महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

संग्राम जगतापांनी हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षात प्रवेश करावा, RPI च्या सचिन खरातांचे वक्तव्य

संग्राम जगतापांनी हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षात प्रवेश करावा, RPI च्या सचिन खरातांचे वक्तव्य

बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्यांच्या गावी होणार ; उदय सामंत यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचा निर्णय

बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्यांच्या गावी होणार ; उदय सामंत यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचा निर्णय

Thane : ठाणे-भिवंडी बायपासवर ट्रॅफिक जॅमचा कहर !

Thane : ठाणे-भिवंडी बायपासवर ट्रॅफिक जॅमचा कहर !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.