• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Smart Sunbai Teaser Launched Screened By Deputy Chief Minister Eknath Shinde

‘स्मार्ट सुनबाई’चा धमाकेदार टीझर लाँच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदर्शन!

‘स्मार्ट सुनबाई’चित्रपटाचा टिझर लाँच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं चित्रपटाच्या संकल्पनेचं, कलाकारांचं तसेच दिग्दर्शकाच्या प्रयत्नांचं मनापासून कौतुक

  • By अमृता यादव
Updated On: Oct 14, 2025 | 05:49 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘स्मार्ट सुनबाई’हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘स्मार्ट सुनबाई’चा टिझर लाँच करण्यात आला आहे. गाव-शहराची भन्नाट जुगलबंदी !! हसवेल, गुंतवेल आणि शेवटी एक गुपित उघड करेल! शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित 21 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘स्मार्ट सुनबाई’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे.

एका अनोख्या, रंगेल आणि गुंतागुंतीच्या जगात घेऊन जाणारा नवा मराठी चित्रपट “स्मार्ट सुनबाई” चित्रपटसृष्टीत नवा धमाका करायला सज्ज झालेला आहे. नुकताच या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित, कार्तिक दोलताडे पाटील सह निर्मित ‘स्मार्ट सुनबाई’ चा टीझर पाहिल्यावर एक गोष्ट नक्की लक्षात येते ते म्हणजे ही एक शहरी आणि ग्रामीण मनांची मस्तीखोर जुगलबंदी आहे, जिथे रहस्याचा थर आणि प्रेमाचा स्पर्श आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाचा टिझर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला, त्यांनी या चित्रपटाच्या संकल्पनेचं, कलाकारांचं तसेच दिग्दर्शकाच्या प्रयत्नांचं मनापासून कौतुकही केलं. टिझरमधील भावनिक आणि विनोदी रंगांची संगम साधणारी झलक पाहून त्यांनी “हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल,” असा विश्वास व्यक्त केला.

हा टीझर प्रेक्षकांना एका अप्रतिम स्थळावर घेऊन जातो. सुंदर, रमणीय आणि निसर्गरम्य लोकेशन्समध्ये चित्रित झालेला हा चित्रपट केवळ डोळ्यांची मेजवानीच नाही तर भावनांचा, हास्याचा आणि रोमान्सचा परिपूर्ण संगम सादर करतो. शहरातील आधुनिक स्त्रिया आणि गावातील पारंपरिक स्त्रिया यांच्या मजेशीर जुगलबंदीने भरलेला हा सिनेमा प्रेक्षकांना हसवणार, गुदगुल्या करणार आणि शेवटी थोडं विचार करायलाही भाग पाडणार आहे. टीझरमध्ये दिसलेले काही क्षण प्रेक्षकांना दडलेल्या काही गुपितांचा सुगावा देतात. हे रहस्य नेमकं काय आहे? या प्रश्नांची उत्तरे चित्रपटात सोडवली जातील.

MTV चे पाच म्युझिक चॅनल्स होणार बंद? पॅरामाउंटचा मोठा निर्णय, काय आहे यामागचं कारण?

या सिनेमात मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत आणि लोकप्रिय कलाकारांची प्रभावी फळी एकत्र दिसणार आहे. संतोष जुवेकर,रोहन पाटील , भाऊ कदम, किशोरी शहाणे , सायली देवधर ,मोहन जोशी, दीपक शिर्के, प्राजक्ता हनमघर , प्राजक्ता गायकवाड , उषा नाईक , अंशुमन विचारे , स्नेहल शिदम, विनम्र बाबल,भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे , मोनिका बंगाळ ,आर्या सकुंडे , वैशाली चौधरी , सपना पवार , कांचन चौधरी. या सर्व कलाकारांची एकत्रित उपस्थितीच ‘स्मार्ट सुनबाई’ ला भव्यतेची उंची देणार असून, त्यांच्या परफॉर्मन्सची अनोखी केमिस्ट्रीच या चित्रपटाची खरी ताकद ठरणार आहे.

Lakshmi Niwas: हनीमूनचं निमित्त, पण गोव्यात उलगडणार मोठं गुपित;‘लक्ष्मी निवास’मालिकेत नवा ट्विस्ट

चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी प्रभावीपणे साकारले असून, विजय नारायण गवंडे आणि साई–पियुष यांनी या चित्रपटाला सुरेल संगीताची साथ दिली आहे. गीतकार वैभव देशमुख आणि अदिती द्रविड यांच्या सुंदर लेखणीतून उमटलेली गाणी, तर अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र आणि उर्मिला धनगर यांच्या मधुर आवाजाने सजलेली ही संगीतमय मेजवानी ‘स्मार्ट सुनबाई’ला एक वेगळीच ओळख देणार आहे.

Web Title: Smart sunbai teaser launched screened by deputy chief minister eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल! ललित प्रभाकरच्या ‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत
1

दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल! ललित प्रभाकरच्या ‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत

मराठी भाषा दिनानिमित्त ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ ZEE5 वर रिलीज; शाळेच्या आठवणींना मिळणार उजाळा
2

मराठी भाषा दिनानिमित्त ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ ZEE5 वर रिलीज; शाळेच्या आठवणींना मिळणार उजाळा

Eknath Shinde : “आता नवी औद्योगिक क्रांती, महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही…”, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही
3

Eknath Shinde : “आता नवी औद्योगिक क्रांती, महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही…”, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘फुला’मधून उलगडणार इतिहास
4

अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘फुला’मधून उलगडणार इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
एक लाट आणि सर्व नष्ट! सागराच्या मध्यात घडलेला तो थरार, रिग कोसळली दर्यात

एक लाट आणि सर्व नष्ट! सागराच्या मध्यात घडलेला तो थरार, रिग कोसळली दर्यात

Mar 02, 2026 | 04:15 AM
BSNL ची सेवा कमी अन् राजेशाही थाट जास्त; संचालक विवेक बंसल यांचा प्रयागराज दौरा ठरला वादग्रस्त

BSNL ची सेवा कमी अन् राजेशाही थाट जास्त; संचालक विवेक बंसल यांचा प्रयागराज दौरा ठरला वादग्रस्त

Mar 02, 2026 | 01:15 AM
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तिघांची फसवणूक; तब्बल 57 लाखांना घातला गंडा

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तिघांची फसवणूक; तब्बल 57 लाखांना घातला गंडा

Mar 02, 2026 | 12:30 AM
Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक

Raigad News: पोशीर नदीवरील धरणाला तीव्र विरोध; बोरगावात शेतकरी आक्रमक

Mar 01, 2026 | 11:18 PM
इतिहास रचला! भारताने वेस्ट इंडिजचा केला खेळ ‘खल्लास’, संजू सॅमसनने मोडला विराटचा रेकॉर्ड

इतिहास रचला! भारताने वेस्ट इंडिजचा केला खेळ ‘खल्लास’, संजू सॅमसनने मोडला विराटचा रेकॉर्ड

Mar 01, 2026 | 10:48 PM
Shimron Hetmyer चा वर्ल्ड रेकॉर्ड, टी२० वर्ल्ड कपमध्ये ‘इतके’ 6, साहिबजादा फरहानचा रेकॉर्ड तोडला

Shimron Hetmyer चा वर्ल्ड रेकॉर्ड, टी२० वर्ल्ड कपमध्ये ‘इतके’ 6, साहिबजादा फरहानचा रेकॉर्ड तोडला

Mar 01, 2026 | 10:14 PM
Maruti Brezza की Tata Nexon, रोजच्या वापरासाठी कोणती कार बेस्टमध्ये बेस्ट? जाणून घ्या

Maruti Brezza की Tata Nexon, रोजच्या वापरासाठी कोणती कार बेस्टमध्ये बेस्ट? जाणून घ्या

Mar 01, 2026 | 10:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.