Aishwarya Rai missing from latest Loreal Paris Cannes video sparks : " कान्स फेस्टीव्हल म्हटलं की भारतीयांच्या डोळ्यासमोर पहिले कोण येत तर ती म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय. मात्र तिचाच पत्ता कट झाला असल्याचं दिसून आलं.
Dhurandhar सध्या सोशल मीडिया आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून प्रेक्षकांना वेड लावत आहे. चित्रपटात पाकिस्तानमधील ठिकाणे दाखवली असली तरी बहुतांश शूटिंग भारतात आणि काही भाग परदेशात झाले आहे.
भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठे आणि दूरदृष्टी असलेले दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित मेगा फिल्म ‘वाराणसी’ची अधिकृत रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे
सध्या बॉलीवूडमध्ये चर्चा आहे ती सलमान खानच्या ‘Battle of Galwan सिनेमाची. सत्य घटनेवर आधारित या सिनेमाच्या टीझरनंतर आता निर्मात्यांनी पहिलं वहिलं गाणं लॉन्च केलं आहे. मातृभूमी असं हे गाणं देशभक्तीवर आधारित आहे.
Gayatri Datar: अभिनेत्री गायत्री दातार ही प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने 'तुला पाहते रे' या मराठी मालिकेतून प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्यासोबत काम केले होते.
State Award-Winning Actor Akhil Vishwanath Death : ३० वर्षीय अभिनेता अखिल विश्वनाथ याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेने सिनेसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे.
असा एक कलाकार ज्याला जगणं महाग पडेल अशी त्याची बिकट अवस्था असतानाही तो संघर्ष करत आज पद्मश्री पुरस्कार सन्मानित लोककवी म्हणून या कलावंताला संपूर्ण देश ओळखू लागला आहे.
. ठाकूर, गब्बर, बसंती याप्रमाणेच प्रेक्षकांची हृदय ज्यांनी जिंकलं ती जोडी म्हणजे जय वीरुची. पण तुम्हाला माहितेय का ? वीरुची भूमिका साकारणारे धर्मेंद्र यांना ठाकूरची भूमिका साकारायची होती.
मांजरेकरांनी सलमान खानबरोबर देखील काम केलं आहे. दोघांमध्ये इतकी चांगली मैत्री असताना देखील 'मला सलमानबरोबर सिनेमा करायचाच नाही' महेश मांजरेकर सलमान खान बाबत असं का म्हणाले?
सध्या सर्वत्र बॉबी देओल चर्चेत आहे याचं कारण म्हणजे वॉर 2. या सिनेमाने बॉक्सऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली असली तरी एक मराठमोळा चेहरा हिंदी सिनेमात झळकताना दिसत आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत कंगना यांनी खासगी आयुष्यावर मोठं व्यक्तव्य केलं आहे. या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. कंगनाने त्यांची डेटिंग लाईफ आणि लिव्हइन रिलेशनशिपवर मोठं वक्तव्य केलं आहे.
मालिकेच्या नव्या कोऱ्या या दुसऱ्या सिझन सर्वत्र चर्चा होताना देखील दिसत आहे. अशातच आता मालिकेती विराणी कुटुंबात नवं वादळ येणार असल्याच पुढच्या काही भागांत दिसणार आहे.