A Ten Foot Long Dhaman Snake Found In The Bonnet Of An Audi Car In Nagpur Nrps
नागपुरात ऑडी कारच्या बोनेडमध्ये आढळली दहा फूट लांबीची धामण
नागपूरात ऑडी कारच्या बोनेटमध्ये दहा फूट लांबीची धामण आढळून आली. रामटेक येथील योगीराज रुग्णालयाजवळ ही घटना घडली. तब्बल दोन तासानंतर तीला बाहेर काढण्यात आलं.