Imtiaz Jalil Says Aurangabad City Was Renamed Without Understanding The Feelings Of The Citizens Of The City Nrps
शहरातील नागरिकांच्या भावना समजून न घेता औरंगाबाद शहराच नामांतर केलं – इम्तियाज जलील
शहराचा विकास सोडून औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या भावना समजून न घेता औरंगाबाद शहराचे नामांतर केला असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.