पडळकरांची जयंत पाटलांवर टीका (फोटो- सोशल मीडिया )
गोपीचंद पडळकर यांच्याकडून पाटलांचा एकेरी उल्लेख
जयंत पाटील यांनी जतचा कारखाना ढापला- पडळकर
धनगर समाजाला ‘एसटी’चे आरक्षण मिळवून देणारच- पडळकर
ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात महाराष्ट्रातील जातीयवादी कारस्थाने करत असतील तेव्हा पडळकर देवाभाऊंच्या पाठीशी बाजीप्रभू देशपांडेप्रमाणे उभा राहील.