• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Diwali 2024 Importance Of Lighting Niyama Vastu Tips

दिवाळीत दिव्यांना आहे खूप महत्त्व, या दिशेला लावल्यास होतो धनाचा वर्षाव, जाणून घ्या

दिवाळी हा भारतातील एक प्रसिद्ध सण आहे, ज्याला प्रकाशाचा सण देखील म्हणतात. दिवाळीत देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 24, 2024 | 10:01 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदू धर्मात दिवाळी या सणाला खूप महत्त्व आहे. हा दिवस पूर्ण उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या अमावास्येला येतो आणि यावर्षी दिवाळी 29 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या दिवशी मुख्यतः गणेश आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी खऱ्या मनाने पूजा करणे आणि चांगले कर्म केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे घरामध्ये धन आणि समृद्धी येते.

दिवाळीत दिवे लावण्याचे महत्त्व

दिवाळी हा भारतातील एक प्रसिद्ध सण आहे, ज्याला प्रकाशाचा सण देखील म्हणतात. दिवाळीत देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे, कारण तो अंधार दूर करून प्रकाशाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की, दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. ज्यामुळे घरात धन आणि समृद्धीचा वर्षाव होतो. वास्तूनुसार दिवाळीला दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. सर्वप्रथम घराच्या मंदिरात दिवा लावावा. यानंतर प्रदोषकाळात सूर्यास्तानंतर दिवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.

हेदेखील वाचा- घरातील कलह कमी करण्यासाठी रोज करा या गोष्टी

वास्तूनुसार या दिशांना दिवे लावा

स्वयंपाकघरात दिवा लावण्यासाठी स्वयंपाकघरातील आग्नेय कोपरा निवडावा. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. यासोबतच स्वयंपाकघराव्यतिरिक्त दिवाणखान्यातही दिवा लावा. दिवाणखान्यात दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वातावरणात शांतता राहते. दिवाळीत हे छोटे-छोटे उपाय केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

दिवा लावण्याचे नियम

शुद्ध अंतःकरणाने दिवा लावा

दिवाळीत नेहमी शुद्ध अंतःकरणाने दिवा लावावा असे मानले जाते. दिवा लावताना, आपले मन शांत आणि सकारात्मक भावनांनी भरलेले ठेवा.

हेदेखील वाचा- या मूलांकाच्या लोकांना नोकरीत पढोन्नती मिऴण्याची शक्यता

शुद्ध तेल

दिवाळीला दिवा लावण्यासाठी तूप आणि शुद्ध तेल वापरणे शुभ मानले जाते.

पूर्वेकडे तोंड करून दिवा लावा

बहुतेक लोक पूर्वेकडे तोंड करून दिवा लावतात, कारण पूर्वेला देवांची दिशा मानली जाते.

दिवा स्वच्छ ठिकाणी ठेवा

दिवा स्वच्छ ठिकाणी ठेवा, जेथे धूळ किंवा इतर अशुद्धी नसावी. दिशा बदलल्याने तुमचे नशीब बदलेल

Web Title: Diwali 2024 importance of lighting niyama vastu tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 10:01 AM

Topics:  

  • Diwali 2024
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: कोणत्याही परिस्थितीत इतरांकडून घेऊ नका या वस्तू, तुमच्या घराचे होऊ शकते नुकसान
1

Vastu Tips: कोणत्याही परिस्थितीत इतरांकडून घेऊ नका या वस्तू, तुमच्या घराचे होऊ शकते नुकसान

Vastu Tips For Home: घरी आणा या मूर्ती, तुमचे नशीब बदलेल आणि तुम्ही व्हाल मालामाल
2

Vastu Tips For Home: घरी आणा या मूर्ती, तुमचे नशीब बदलेल आणि तुम्ही व्हाल मालामाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संगणक साक्षरता दिन विशेष! आधुनिक तंत्रज्ञान सबलीकरणाचा नवीन दृष्टिकोन; डॉ दीपक शिकारपूर यांच्याशी विशेष संवाद

संगणक साक्षरता दिन विशेष! आधुनिक तंत्रज्ञान सबलीकरणाचा नवीन दृष्टिकोन; डॉ दीपक शिकारपूर यांच्याशी विशेष संवाद

Dec 02, 2025 | 08:06 PM
अखेर प्रतीक्षा संपली! Maruti Suzuki E Vitara झाली लाँच, किमतीपासून रेंजपर्यंत तपशील एका क्लिकवर

अखेर प्रतीक्षा संपली! Maruti Suzuki E Vitara झाली लाँच, किमतीपासून रेंजपर्यंत तपशील एका क्लिकवर

Dec 02, 2025 | 08:04 PM
दिल्ली नंतर Bengaluru टार्गेटवर? जैश-ए-मोहम्मदकडून एअरपोर्ट अन् ‘या’ ठिकाणांना बॉम्ब ब्लास्टची धमकी

दिल्ली नंतर Bengaluru टार्गेटवर? जैश-ए-मोहम्मदकडून एअरपोर्ट अन् ‘या’ ठिकाणांना बॉम्ब ब्लास्टची धमकी

Dec 02, 2025 | 08:03 PM
“तुम्ही खुप छान….”; राजपाल यादवांच्या ‘त्या’ विधानावर Premanand Maharaj नक्की काय म्हणाले?

“तुम्ही खुप छान….”; राजपाल यादवांच्या ‘त्या’ विधानावर Premanand Maharaj नक्की काय म्हणाले?

Dec 02, 2025 | 07:59 PM
सकाळी 1 ग्लास गरम पाणी, गॅस्ट्रॉलॉजिस्टचे 6 देशी उपाय; गॅस-बद्धकोष्ठता, सडलेले शौच मुळापासून टाकेल उपटून

सकाळी 1 ग्लास गरम पाणी, गॅस्ट्रॉलॉजिस्टचे 6 देशी उपाय; गॅस-बद्धकोष्ठता, सडलेले शौच मुळापासून टाकेल उपटून

Dec 02, 2025 | 07:50 PM
Syed Mushtaq Ali Trophy : मुंबईला ‘लॉर्ड्स’ पावला! शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीसमोर आसामची फलंदाजी उद्ध्वस्त

Syed Mushtaq Ali Trophy : मुंबईला ‘लॉर्ड्स’ पावला! शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीसमोर आसामची फलंदाजी उद्ध्वस्त

Dec 02, 2025 | 07:49 PM
चीन-पाकिस्तानची वळणार बोबडी! Indian Army ने केले ‘या’ महाविनाशी मिसाईलचे टेस्टिंग

चीन-पाकिस्तानची वळणार बोबडी! Indian Army ने केले ‘या’ महाविनाशी मिसाईलचे टेस्टिंग

Dec 02, 2025 | 07:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Dec 01, 2025 | 08:14 PM
Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Dec 01, 2025 | 08:01 PM
Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Dec 01, 2025 | 06:46 PM
Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Dec 01, 2025 | 06:31 PM
Chh.Sambhajinagar :  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Chh.Sambhajinagar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Dec 01, 2025 | 06:21 PM
Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Dec 01, 2025 | 05:27 PM
कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

Dec 01, 2025 | 05:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.