• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Mahabharata Shri Krishna Pandava Kali Yuga True Proof

श्रीकृष्णाने पांडवांना कलियुगाचे सत्य आधीच सांगितले होते, जाणून घ्या

महाभारताचे युद्ध हे इतिहासातील सर्वात भीषण युद्धांपैकी एक मानले जाते. या युद्धात भगवान श्रीकृष्णाने शस्त्रे हाती घेतली नसली तरीही त्यांनी या युद्धात मोठी भूमिका बजावली. तसेच भगवान श्रीकृष्णाने कलियुगाशी संबंधित अनेक गोष्टी पांडवांना आधीच सांगितल्या होत्या. चला तर मग या विषयाबद्दल जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 13, 2024 | 11:35 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदू ग्रंथांमध्ये, कालखंड चार भागांमध्ये विभागले गेले आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत – सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. सध्या कलियुग चालू आहे, जे इतर सर्व युगांपेक्षा खूप वेगळे आहे. कलियुगातील परिस्थितीचे भाकीत अनेक ग्रंथांमध्ये केले होते, जे आज बऱ्याच अंशी खरे ठरत आहे.

अशा व्यक्तीला सन्मान मिळेल

कलियुग बद्दल सांगताना भगवान श्रीकृष्ण पांडवांना सांगतात की, या युगात माणसाची ओळख त्याच्या वागण्याने आणि गुणांवरून नाही तर संपत्ती आणि ऐश्वर्याने केली जाईल. म्हणजेच कलियुगात माणूस जितका श्रीमंत असेल तितकाच त्याला मान मिळेल.

हेदेखील वाचा- सप्टेंबर महिन्यातील एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

हे खरे होत आहे

भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना कलियुगाबाबत सांगितले होते की, या युगात मनुष्याची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाईल. धर्म, सत्य आणि सहिष्णुतेचाही अभाव असेल. आज आपल्याला याची उदाहरणे आपोआपच दिसतात.

चिंतेमुळे आजार होईल

तसे बघायला गेले तर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही आजाराने ग्रासले की काळजी वाटू लागते. परंतु कलियुगाबाबत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, या युगात चिंता माणसाला मोठे आजारपण देईल. चिंतेमुळे माणसाचे आयुर्मान कमी होईल आणि त्याला अनेक प्रकारच्या आजारांनी घेरले जाईल. यामुळेच इतर युगांच्या तुलनेत कलियुगातील माणसाचे वय सर्वात कमी असल्याचे सांगितले जाते.

हेदेखील वाचा- कुंडलीत दिसतो हार्ट अटॅकचा योग! सूर्य-चंद्राचा असतो खेळ, ज्योतिषांनी सांगितले 4 उपाय

या समस्या कायम राहतील

भगवान श्रीकृष्णानेही कलियुगाबाबत चिंता व्यक्त केली होती की, या काळात पावसाची कमतरता असेल त्यामुळे दुष्काळाची समस्या कायम राहील. पर्यावरणाचा समतोल बिघडेल, त्यामुळे कधी कडाक्याची थंडी तर कधी कडक उष्मा होईल. त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावरही होतो. यासोबतच कलियुगात वादळ, पूर यांसारख्या समस्या अधिक असतील. हे आज किती खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही.

कलियुगात शोषण वाढेल

भगवान श्रीकृष्णाने पांडवांना कलियुगाबद्दल सांगितले होते की, या युगात कोणाचे तरी शोषण करण्यासारख्या घटना रोज पहायला मिळतील. कलियुगात तेच राज्य करतील जे इतरांचे शोषण करतील, असेही ते म्हणाले होते. त्याचवेळी, अशा लोकांचे वर्चस्व असेल, जे त्यांच्या मनात एक गोष्ट ठेवतात परंतु त्यांच्या कृतीमध्ये काहीतरी वेगळे करतात.

Web Title: Mahabharata shri krishna pandava kali yuga true proof

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 11:35 AM

Topics:  

  • Mahabharata facts
  • Mahabharata war

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dharmendra यांच्या शेवटच्या ‘Ikkis’ चित्रपटाची OTT वर एन्ट्री; जाणून घ्या फ्रीमध्ये कधी आणि कुठे पाहता येणार

Dharmendra यांच्या शेवटच्या ‘Ikkis’ चित्रपटाची OTT वर एन्ट्री; जाणून घ्या फ्रीमध्ये कधी आणि कुठे पाहता येणार

Feb 23, 2026 | 07:30 PM
Success Story:घर-संसार सांभाळून ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; आता बनली क्लास-वन अधिकारी

Success Story:घर-संसार सांभाळून ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; आता बनली क्लास-वन अधिकारी

Feb 23, 2026 | 07:28 PM
खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव

खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव

Feb 23, 2026 | 07:20 PM
DN Nagar-Mandale Metro: मुंबईच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणार मेट्रो २बी, कुर्ला येथील यू-गर्डरचे काम पूर्ण

DN Nagar-Mandale Metro: मुंबईच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणार मेट्रो २बी, कुर्ला येथील यू-गर्डरचे काम पूर्ण

Feb 23, 2026 | 07:15 PM
क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप; माजी महिला कर्णधाराच्या तक्रारीनंतर बोर्डाची मोठी कारवाई

क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप; माजी महिला कर्णधाराच्या तक्रारीनंतर बोर्डाची मोठी कारवाई

Feb 23, 2026 | 07:08 PM
पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

Feb 23, 2026 | 07:05 PM
Stock Market Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला धक्का, भारतीय बाजारात जोरदार तेजी

Stock Market Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला धक्का, भारतीय बाजारात जोरदार तेजी

Feb 23, 2026 | 07:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.