• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Mrityu Panchak 2024 Do Not Do Any Work Even By Mistake For 5 Days

डिसेंबरमध्ये ‘मृत्यू पंचक’, हे 5 दिवस अत्यंत अशुभ, चुकूनही करू नका कोणतेही काम

डिसेंबर महिन्यात असे 5 दिवस आहेत ज्यामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये. यामुळे समस्या वाढू शकतात. मृत्यू पंचकाच्या काळात कोणते शुभ कार्य करु नये ते जाणून घ्या.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 04, 2024 | 11:59 AM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

डिसेंबर महिन्यात 5 दिवस पंचक पाळले जाते. शनिवारपासून सुरू होत असल्याने हे पंचक मृत्यु पंचक मानले जात आहे. मृत्युपंचक शास्त्रामध्ये अत्यंत अशुभ मानले गेले असून या काळात सर्व कामे अत्यंत सावधगिरीने करावीत. शनिवार 7 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 11 डिसेंबर रोजी संपेल. या काळात काही काम करण्यास मनाई आहे.

वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर चालू असून शनिवार, 7 डिसेंबर रोजी पंचक साजरी होत आहे. शनिवारपासून पंचक सुरू होत असल्याने ते अत्यंत अशुभ मानले जाते. शनिवारपासून पंचक सुरू होते तेव्हा त्याला मृत्यु पंचक म्हणतात. असे मानले जाते की, हे पंचक मृत्यूसमान वेदना देते आणि या काळात कोणतेही काम केल्यास अशुभ फळ मिळते. या 5 दिवसांमध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही आणि या काळात पूजेचे खूप महत्त्व आहे. मृत्यु पंचक म्हणजे काय आणि या काळात कोणती कामे करू नयेत ते जाणून घ्या.

मृत्यू पंचक नेमकं काय

पंचक म्हणजे पाच नक्षत्रांचा काळ जेव्हा अशुभ कर्माचा प्रभाव पाचपट वाढतो! हे नक्षत्र म्हणजे धनिष्ठा नक्षत्र, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपद आणि रेवती यांचा शेवटचा टप्पा. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा चंद्र या नक्षत्रांमध्ये असतो तेव्हा वाईट कर्मांचे परिणाम बहुगुणित होतात. खगोलशास्त्र त्याला पृथ्वीच्या विशिष्ट स्थानाशी जोडते. जेव्हा पृथ्वी आपल्या कक्षेत 300 ते 360 अंशांच्या दरम्यान असते तेव्हा त्याला पंचक काल म्हणतात. या काळात चंद्राचा पृथ्वीवर मोठा प्रभाव असतो. पंचक काळात शुभ कार्य करणे टाळावे, कारण त्यांचा प्रभावही पाच पटीने वाढतो, ज्यामुळे निसर्गात असंतुलन निर्माण होऊ शकते. पंचक काळात केलेल्या अशुभ कर्माचे फळ पाच वेळा भोगावे लागते. त्यामुळे पंचक काळात सावधगिरी बाळगा आणि नवीन काम सुरू करणे टाळा. पंचक काळात वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो असेही मानले जाते. या कारणामुळे व्यक्तीला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो.

शुक्राचे संक्रमण संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पंचकमध्ये चुकूनही हे काम करू नका

शुभ कार्य

शास्त्रामध्ये पंचक हा हानिकारक आणि अशुभ नक्षत्रांचा संयोग मानला गेला आहे, त्यामुळे या काळात चुकूनही कोणतेही शुभ कार्य करू नये. पंचक शनिवार 7 डिसेंबरपासून सुरू होईल आणि शनिवारी 11 डिसेंबर रोजी संपेल.

विवाहित महिला

विवाहित महिलांनी पंचक काळात आपल्या सासरी किंवा माहेरी जाऊ नये. या कालावधीत, तुमचा कायमस्वरूपी निवासस्थान असेल तेथेच तुम्ही राहावे. या काळात प्रवास करताना अपघाताचा धोका जास्त असतो.

बांधकाम

पंचक काळात कोणत्याही प्रकारचे बांधकाम चुकूनही सुरू करू नये. या काळात घराचे छप्पर घातले जात नाही. भविष्यात अपघात किंवा इजा होण्याचा धोका असतो. याशिवाय वास्तूदोषही होतात.पंचकच्या दिवसांमध्ये कोणतेही नवीन काम सुरू करू नये, असे ज्योतिषी सांगतात.

वास्तू शास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दक्षिण दिशा

पंचक काळात चुकूनही दक्षिणेकडे प्रवास करू नये. ही दिशा यमाची दिशा मानली जाते आणि पंचकमध्ये या दिशेला गेल्याने अपघाताची शक्यता वाढते आणि मृत्यूची भीती असते. पंचक दिवसात चुकूनही दक्षिण दिशेला जाऊ नये.

खरेदी

चुकूनही नवीन वस्तू खरेदी करू नये. या काळात घरात नवीन वस्तू आणल्याने नकारात्मकता वाढते.

मृत्यू

पंचक काळात कोणाच्या घरी कोणाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्काराच्या वेळी पिठाच्या किंवा अन्य कशाने बनवलेल्या 5 पुतळ्यांचाही अंत्यसंस्कार करावा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Mrityu panchak 2024 do not do any work even by mistake for 5 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 11:59 AM

Topics:  

  • dharm
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Astro Tips: तुमच्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही आहे का? नजर लागली असल्यास करा ‘हे’ उपाय
1

Astro Tips: तुमच्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही आहे का? नजर लागली असल्यास करा ‘हे’ उपाय

Shravan 2025: श्रावणातील शेवटच्या सोमवारी करा ‘हे’ उपाय, नशिबाची मिळेल तुम्हाला साथ
2

Shravan 2025: श्रावणातील शेवटच्या सोमवारी करा ‘हे’ उपाय, नशिबाची मिळेल तुम्हाला साथ

Zodiac Sign: महादेवांच्या कृपेने कन्या राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब
3

Zodiac Sign: महादेवांच्या कृपेने कन्या राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

Numerology: शेवटच्या श्रावणी सोमवारी या मूलांकांच्या लोकांना होईल व्यवसायात फायदा
4

Numerology: शेवटच्या श्रावणी सोमवारी या मूलांकांच्या लोकांना होईल व्यवसायात फायदा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Rain: कमबॅक असावं तर असं! १५ दिवसांची उणीव भरून काढली; पुण्यात पावसाचे अक्षरशः तांडव

Pune Rain: कमबॅक असावं तर असं! १५ दिवसांची उणीव भरून काढली; पुण्यात पावसाचे अक्षरशः तांडव

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट

Chhatrapati Sambhajinagar:  पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच वेळी 14 जणांचे तोडले लचके; मनपाच्या पथकाचा कोणताही प्रतिसाद नाही

Chhatrapati Sambhajinagar: पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच वेळी 14 जणांचे तोडले लचके; मनपाच्या पथकाचा कोणताही प्रतिसाद नाही

Obesity: देशात महामारीप्रमाणे पसरतोय ‘लठ्ठपणा’, हेल्दी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी Baba Ramdev चे सोपे उपाय

Obesity: देशात महामारीप्रमाणे पसरतोय ‘लठ्ठपणा’, हेल्दी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी Baba Ramdev चे सोपे उपाय

Jharkhand Crime : नवऱ्याची रोज कटकट, संतापलेल्या बायकोने प्रायव्हेट पार्टच टाकला कापून आणि नंतर…

Jharkhand Crime : नवऱ्याची रोज कटकट, संतापलेल्या बायकोने प्रायव्हेट पार्टच टाकला कापून आणि नंतर…

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.