• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical Sankashti Chaturthi 6 March 1 To 9

Numberlogy: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल नवीन संधी

आज शुक्रवार, 06 मार्च. आजचा दिवस  मिश्रित राहील. आज शुक्रवारचा  दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र राहील. आजचा दिवस शुक्र ग्रहाला समर्पित राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 06, 2026 | 08:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा शुक्रवारचा दिवस मिश्रित राहील. आज शुक्रवारचा दिवस असल्याने आजचा दिवस शुक्र ग्रहाला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव राहील. आज संकष्टी चतुर्थी आहे.  आज मूलांक 3 असणाऱ्या लोकांना नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील आणि मूलांक 7 असणाऱ्या लोकांसाठी नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील.  कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रीत राहील.  आर्थिक स्थिती मिश्रीत राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील.  कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.  धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. व्यवसायासाठी नवीन योजना आखू शकता.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

Sankashti Chaturthi 2026: भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ आणि महत्त्व

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील.  नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य चांगले राहील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. प्रवास करणे फायदेशीर राहील. रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील.  आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस प्रतिकूल राहील.  तुमच्यावर कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. जुन्या गोष्टी किंवा आठवणींमुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. कुटुंबाच्या आणि कामाच्या ठिकाणी तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.  धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Chanakya Niti: महिलांची बुद्धी पुरुषांपेक्षा चारपट अधिक? काय सांगते चाणक्य नीति

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical sankashti chaturthi 6 march 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi 2026: भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ आणि महत्त्व
1

Sankashti Chaturthi 2026: भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ आणि महत्त्व

Chanakya Niti: महिलांची बुद्धी पुरुषांपेक्षा चारपट अधिक? काय सांगते चाणक्य नीति
2

Chanakya Niti: महिलांची बुद्धी पुरुषांपेक्षा चारपट अधिक? काय सांगते चाणक्य नीति

Astro Tips: कपाळावर ‘U’ आकाराचा तिलक का लावतात? काय आहे यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या
3

Astro Tips: कपाळावर ‘U’ आकाराचा तिलक का लावतात? काय आहे यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Sheetala Saptami: 10 की 11 मार्च नेमकी कधी आहे शीतला सप्तमी, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व
4

Sheetala Saptami: 10 की 11 मार्च नेमकी कधी आहे शीतला सप्तमी, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल नवीन संधी

Numberlogy: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल नवीन संधी

Mar 06, 2026 | 08:20 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर घसरले, चांदीही नरमली! 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार केवळ इतके रुपये

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर घसरले, चांदीही नरमली! 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार केवळ इतके रुपये

Mar 06, 2026 | 08:14 AM
सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा रवा-दह्याचा चिल्ला, आरोग्यासाठीच नाहीतर चवीला सुद्धा लागेल चविष्ट

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा रवा-दह्याचा चिल्ला, आरोग्यासाठीच नाहीतर चवीला सुद्धा लागेल चविष्ट

Mar 06, 2026 | 08:00 AM
Iran-Israel War : इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला बसणार मोठा फटका; तब्बल 9 लाख कोटींचा व्यापार धोक्यात

Iran-Israel War : इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला बसणार मोठा फटका; तब्बल 9 लाख कोटींचा व्यापार धोक्यात

Mar 06, 2026 | 07:50 AM
Rajya Sabha Election : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार; शरद पवारांसह विनोद तावडे, पार्थ पवारही वरिष्ठ सभागृहात

Rajya Sabha Election : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार; शरद पवारांसह विनोद तावडे, पार्थ पवारही वरिष्ठ सभागृहात

Mar 06, 2026 | 07:11 AM
National Dentist’s Day : सुंदर हास्य, निरोगी आयुष्य! ‘राष्ट्रीय दंतवैद्य दिनानिमित्त’ आरोग्यासाठी जाणून घ्या ‘हे’ मोलाचे सल्ले

National Dentist’s Day : सुंदर हास्य, निरोगी आयुष्य! ‘राष्ट्रीय दंतवैद्य दिनानिमित्त’ आरोग्यासाठी जाणून घ्या ‘हे’ मोलाचे सल्ले

Mar 06, 2026 | 06:30 AM
Kia Seltos, Hyundai Creta आणि Maruti Grand Vitara, कोणत्या SUV मध्ये किती दम?

Kia Seltos, Hyundai Creta आणि Maruti Grand Vitara, कोणत्या SUV मध्ये किती दम?

Mar 06, 2026 | 06:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.