फोटो सौजन्य- istock
आजचा गुरुवारचा दिवा सर्व मूलांकाच्या लोकांसाठी चांगला राहील. शनिचा प्रभाव सर्व मूलांकाच्या लोकांवर राहिल. आजचा गुरुवारचा स्वामी ग्रह शनि असतो त्याची संख्या 3 मानली जाते. मूलांक 3 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी सकारात्मकता जाणवेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. तर मूलांक 8 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असलेल्या लोकांना सावधानता बाळगावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कोण सल्ला देत असल्यास तो लक्ष देऊन ऐका. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ होऊ शकतो.
मूलांक 2 असलेल्या लोकांनी कामाकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा अन्यथा नुकसान होऊ शकते. जे लोक नोकरी बदलण्याच्या विचारात आहे त्यांना यश मिळेल.
मूलांक 3 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहील.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा कामाच्या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. नोकरी करणाऱ्याचे सहकार्यासोबत चांगले संबंध राहतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 5 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक नवीन संधी मिळू शकतात. तसेच तुम्हाला सहकार्याचा पाठिंबा मिळू शकतो. कुटुंबातील सदस्यामध्ये वाद होत असल्यास ते दूर होतील. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. विद्यार्थी अभ्यासात खूप व्यस्त राहणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचा ताण वाढू शकेल. कोणताही निर्णय घेताना शांतपणे घ्या. तुम्हाला तुमच्या मुद्द्यावर ठाम राहणे टाळावे लागेल.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्याकडून काही चुका होण्याची शक्यता आहे. कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या अन्यथा नुकसान होऊ शकते. तुमची महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील.
मूलांक 8 असलेले लोक कामाच्या ठिकाणी व्यस्त राहतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. आज तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च करणे टाळा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)