Ajit Pawar Birthanniversary : आज राज्याचे दिवंगत आणि लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा एक वेगळाच दरार होता. प्रशासनावर घट्ट पकड, आणि कार्यकर्त्यांमध्ये दादा नावाने ओळखले जाणारे अजित पावर यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी झाला होता. या वर्षाच्या सुरुवातील, २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या जाण्याने आज संपूर्ण राज्य पोरकं झालं आहे. आज त्यांना शासकीय आणि सामाजिक पातळीवर आदरांजली वाहिली जात आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे.
22 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
22 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






