अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी जगासमोर पहिला आयफोन सादर होता (फोटो - टीम नवराष्ट्र)
हातात आयफोन असणे ही सध्या श्रीमंती दाखवण्याची एक पद्धतच झाली आहे. भन्नाट फिचर्स आणि कॅमेरा क्वालिटी यामुळे फक्त अमेरिकेमध्ये नाही तर जगभरामध्ये या फोनने लोकप्रियता मिळवली आहे. 29 जून 2007 रोजी, अॅपलचे सह-संस्थापक आणि तत्कालीन सीईओ स्टीव्ह जॉब्स यांनी जगासमोर पहिला आयफोन सादर केला होता. 2007 मध्ये आयफोन लाँच झाल्यानंतर तंत्रज्ञानाचं जग कायमचं बदललंय. यानंतर मोबाईल विश्वामध्ये अमुलाग्र बदल झाले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा