माजी राष्ट्रपती आणि कॉंग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांची जयंती आहे (फोटो -टीम नवराष्ट्र)
प्रणव मुखर्जी हे भारताचे १३वे राष्ट्रपती (२०१२-२०१7) होते. प्रणव मुखर्जी हे कॉंग्रेस पक्षामधून राजकारण करत होते मात्र विरोधकांसोबत त्यांची उत्तम मैत्री होती. त्यांनी 50 वर्षाहून अधिक काळ कॉंग्रेस पक्षामध्ये काम केले. यावेळी त्यांनी पक्ष आणि सरकारमधील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी अनेक केंद्रीय मंत्रीपदे सांभाळली आणि नंतर राष्ट्रपती म्हणून काम केले. ११ डिसेंबर, १९३५ रोजी त्यांचा जन्म झाला. राजकारणात येण्यापूर्वी प्राध्यापक आणि पत्रकार म्हणूनही काम केले. त्यानंतर प्रणव मुखर्जी हे पश्चिम बंगालमधील पहिले राष्ट्रपती होते आणि ११ डिसेंबर १९३५ रोजी जन्म घेऊन ३१ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचे निधन झाले.
11 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण
11 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
11 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






