नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा देवीसाठी तांबुल
नवरात्री उत्सवाचा आज चौथा दिवस आहे. संपूर्ण राज्यभरात नवरात्री मोठ्या आन आणि उत्साहात साजरा केली जाते. या नवरात्री उत्सवात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. याशिवाय घरात घटस्थापना करून घट बसवला जातो. नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. शेवयांची खीर, तांदळाची खीर, गुलाबजाम इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला तांबुल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तांबुल हा देवीच्या नैवेद्यातील अतिशय महत्वाचा पदार्थ आहे. या दिवसांमध्ये घरात हळदीकुंकू केले जाते. नवरात्री उत्सवात पारंपरिक पदार्थाना विशेष महत्व आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागत. तसेच तांबुल बनवण्यासाठी १०मिनिट लागतात. जाणून घ्या तांबुल बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
संध्याकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा Mix Vegetable Wrap, पदार्थ पाहून मुलं होतील खुश
Fasting Recipe: उपवासाच्या दिवशी झटपट घरी बनवा कुरकुरीत साबुदाण्याची भजी, दह्यासोबत लागेल चविष्ट