आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर नेते म्हणून सुभाषचंद्र बोस ओळखले जातात. सुभाष बोस यांचा जन्म २३ जानेवारी, १८९७ रोजी ओरिसातील एका मोठ्या बंगाली कुटुंबात झाला होता. भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. मात्र यानंतर त्यांनी भारतामध्ये येऊन राष्ट्रवादाचा वसा हाती घेतला. दुसरे महायुद्ध सुरु असताना सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना याची स्थापना केली. इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानसोबत मिळून रणनीती तयार केली. त्यांच्या कार्यामुळे सुभाषचंद्र बोस यांना लोकांनी नेताजी ही उपाधी दिली. त्याचबरोबर ‘जय हिंद’ चा नारा देऊन सुभाषचंद्र बोस यांनी ‘तूम मुझें खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा’ असे आवाहन त्यांनी भारतीयांना केले. (Dinvishesh)
23 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
23 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
23 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






