फॅशन इंडस्ट्री चा आयकॉन मनीष मल्होत्रा वाढदिवस आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
बॉलीवूडची फॅशन इंडस्ट्री ही एका नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही ते म्हणजे मनीष मल्होत्रा. आईला लहानपणी साडी निवडण्यास मदत करण्यापासून आज प्रत्येक हिरो-हिरोईनची स्टाईल ठरवण्यापर्यंतचा मनिषचा प्रवास प्रेरणादायी आहे. आज मनिष मल्होत्राचा वाढदिवस असून एक लक्झरी फॅशन डिझायनर म्हणून त्याने नाव कमावलं आहे. ३० वर्षांहून अधिक काळ फॅशन उद्योगात काम केले आहे, चित्रपटांसाठी आणि सेलिब्रिटींसाठी डिझाइन केलेले त्यांचे लक्झरी पोशाख खूप गाजले आहेत.
05 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
05 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
05 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






