21 जुलै 2022 साली द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला (फोटो - टीम नवराष्ट्र)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. 2022 साली आजच्या दिवशीच द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्या होत्या. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. मुर्मू यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा दारुण पराभव केला होता. द्रौपदी मुर्मू यांना 64 टक्के मतं तर यशवंत सिन्हा यांना 36 टक्के मतं मिळाली होती. विशेष म्हणजे याच दिवशी म्हणजे 21 जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 21 जुलै 2007 प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्या तर 21 जुलै 2022 रोजी द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती झाल्या.
21 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
21 जुलै रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
21 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष