भारताचे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले 'वंदे मातरम्' 150 वर्षे पूर्ण झाली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Vande Mataram: भारताचे राष्ट्रीय गीत असलेले ‘वंदे मातरम्’ या गीताला आज 150 वर्षे पूर्ण होत आहेत. वंदे मातरम् हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी १८७० मध्ये लिहिलेले एक गीत आहे. हे गीत त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत समाविष्ट आहे. हे गीत स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणास्रोत ठरले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम गायले. १९३७ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या गाण्याचे पहिले दोन श्लोक भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले, ज्यामुळे ते राष्ट्रीय गीत बनले आहे. आज संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे 150 वे वर्षे साजरे केले जात आहे.
07 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
07 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
07 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






