• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Indian Coast Guard Day History Significance Vayam Rakshamah 2026

Indian Coast Guard Day 2026: शत्रूसाठी समुद्राचे ‘यमदूत’, तर मच्छिमारांसाठी ‘देवदूत’; जाणून घ्या तटरक्षक दलाचा सुवर्ण इतिहास

भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिन दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. १९७७ मध्ये या दिवशी भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली. त्याचे ध्येय भारताच्या विशाल सागरी सीमांचे रक्षण करणे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 01, 2026 | 09:29 AM
indian coast guard day history significance vayam rakshamah 2026

Indian Coast Guard Day 2026: शत्रूसाठी समुद्राचे 'यमदूत', तर मच्छिमारांसाठी 'देवदूत'; जाणून घ्या तटरक्षक दलाचा सुवर्ण इतिहास ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सागरी सीमांचा बुलंद रक्षक
  • ‘वयम रक्षाम:’ ध्येयवाक्य
  • विशाल सागरी सीमेचे कवच

Indian Coast Guard Day 2026 Marathi news : भारताच्या अथांग पसरलेल्या निळ्या समुद्राकडे आपण जेव्हा शांतपणे पाहतो, तेव्हा तिथल्या लाटांमध्ये आपल्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून तैनात असणाऱ्या एका दलाचा विसर पडता कामा नये, ते म्हणजे ‘भारतीय तटरक्षक दल’ (Indian Coast Guard). आज १ फेब्रुवारी! संपूर्ण देश भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिन मोठ्या अभिमानाने साजरा करत आहे. १९७७ मध्ये एका छोट्या तुकडीपासून सुरू झालेला हा प्रवास आज एका शक्तिशाली आणि आधुनिक दलापर्यंत पोहोचला आहे.

तटरक्षक दलाची गरज का भासली?

१९७० च्या दशकात भारताच्या सागरी सीमांमधून मोठ्या प्रमाणात तस्करी (Smuggling) होत असे. तसेच शत्रू राष्ट्रांकडून सागरी मार्गाचा वापर करून घुसखोरी होण्याचा धोका होता. केवळ नौदलावर (Navy) संपूर्ण भार टाकणे कठीण होते. त्यामुळे समुद्राच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एका स्वतंत्र दलाची आवश्यकता भासली. १८ ऑगस्ट १९७८ रोजी संसदेत ‘तटरक्षक अधिनियम’ संमत झाला आणि अधिकृतपणे हे दल संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत झाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS :भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’! डॉलरची मक्तेदारी संपवण्यासाठी 11 देशांची मोठी तटबंदी; ट्रम्प यांच्या धमकीला मोदींचे ‘डिजिटल’ उत्तर

‘वयम रक्षाम:’ – केवळ शब्द नव्हे, तर वचन!

तटरक्षक दलाचे ब्रीदवाक्य आहे ‘वयम रक्षाम:’ (We Protect). हे दल केवळ युद्धासाठी नसून शांततेच्या काळातही ते तितकेच सक्रिय असते. जेव्हा समुद्रात चक्रीवादळ येते किंवा मच्छिमारांची बोट भरकटते, तेव्हा सर्वात आधी मदतीला धावून येणारे हात म्हणजे तटरक्षक दल. गेल्या काही वर्षांत या दलाने हजारो मच्छिमारांचे प्राण वाचवले आहेत आणि कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ (Drugs) भारतात येण्यापासून रोखले आहेत.

The 𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧 𝐂𝐨𝐚𝐬𝐭 𝐆𝐮𝐚𝐫𝐝 𝐰𝐢𝐥𝐥 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐦𝐨𝐫𝐚𝐭𝐞 𝐢𝐭𝐬 𝟓𝟎𝐭𝐡 𝐑𝐚𝐢𝐬𝐢𝐧𝐠 𝐃𝐚𝐲 𝐭𝐨𝐦𝐨𝐫𝐫𝐨𝐰, marking nearly five decades of dedicated, selfless service to the nation. From its beginnings in 1977 with just seven surface platforms, the… pic.twitter.com/9j5SWmHu6Y — All India Radio News (@airnewsalerts) January 31, 2026

credit – social media and Twitter

सागरी पर्यावरणाचे रक्षक

आजच्या आधुनिक काळात केवळ शत्रूपासून रक्षण करणे पुरेसे नाही. समुद्रात होणारी ‘तेल गळती’ (Oil Spill) ही सागरी जीवांच्या नाशासाठी कारणीभूत ठरू शकते. भारतीय तटरक्षक दल अशा आपत्तीच्या वेळी तेल गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. तसेच सागरी प्रदूषणापासून किनारपट्टीचे रक्षण करण्याची मोठी जबाबदारीही हे दल यशस्वीपणे पार पाडत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Epstein files: जावई कुशनर आणि रशियन पैसा! एपस्टाईन फाईल्स संबंधित FBI अहवालात ट्रम्प कुटुंबावर गंभीर आरोपांची सरबत्ती

आधुनिक शस्त्रसामग्री आणि सामर्थ्य

आज भारतीय तटरक्षक दलाकडे १५० पेक्षा जास्त जहाजे आणि ७० पेक्षा जास्त विमाने-हेलिकॉप्टर्सचा ताफा आहे. यामध्ये स्वदेशी बनावटीच्या प्रगत हलक्या हेलिकॉप्टरचा (ALH MK-III) समावेश आहे. यामुळे खोल समुद्रात जाऊन टेहळणी करणे आणि संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे सोपे झाले आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत आता जास्तीत जास्त जहाजे भारतातच तयार केली जात आहेत, ज्यामुळे हे दल अधिक स्वावलंबी झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतीय तटरक्षक दलाची स्थापना कधी झाली?

    Ans: भारतीय तटरक्षक दलाची स्थापना १ फेब्रुवारी १९७७ रोजी झाली आणि अधिकृत घोषणा १८ ऑगस्ट १९७८ रोजी करण्यात आली.

  • Que: तटरक्षक दलाचे मुख्य कार्य काय आहे?

    Ans: सागरी सीमांचे रक्षण करणे, तस्करी रोखणे, सागरी प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे आणि मच्छिमारांना संकटकाळी मदत करणे हे या दलाचे मुख्य कार्य आहे.

  • Que: तटरक्षक दल कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते?

    Ans: भारतीय तटरक्षक दल भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Defence) अंतर्गत कार्य करते.

Web Title: Indian coast guard day history significance vayam rakshamah 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

Navarashtra Special: ‘मायक्रो आर्ट’च्या माध्यमातून कलानगरीचे नाव जगभर पोहोचविणार: अशांत मोरे
1

Navarashtra Special: ‘मायक्रो आर्ट’च्या माध्यमातून कलानगरीचे नाव जगभर पोहोचविणार: अशांत मोरे

International Zebra Day 2026: निसर्गाचा ‘कलर कोड’! 31 जानेवारीलाच का साजरा होतो झेब्रा दिन? जाणून घ्या ‘ही’ 5 थक्क करणारी तथ्ये
2

International Zebra Day 2026: निसर्गाचा ‘कलर कोड’! 31 जानेवारीलाच का साजरा होतो झेब्रा दिन? जाणून घ्या ‘ही’ 5 थक्क करणारी तथ्ये

Shaheed Diwas 2026: राष्ट्रपिता गांधी ते सीमेवरील जवान! एकाच धाग्यात गुंफलेला बलिदानाचा इतिहास
3

Shaheed Diwas 2026: राष्ट्रपिता गांधी ते सीमेवरील जवान! एकाच धाग्यात गुंफलेला बलिदानाचा इतिहास

Corpse Flower: ‘हे’ आहे जगातील अत्यंत दुर्मिळ फूल; ज्याचा प्रेताच्या वासाशी ‘असा’ संबंध, रहस्य वाचून अंगावर येईल काटा
4

Corpse Flower: ‘हे’ आहे जगातील अत्यंत दुर्मिळ फूल; ज्याचा प्रेताच्या वासाशी ‘असा’ संबंध, रहस्य वाचून अंगावर येईल काटा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Union Budget 2026: अर्थसंकल्पाआधीच महागाईचा धक्का! व्यावसायिक गॅस ५० रुपयांनी महागले 

Union Budget 2026: अर्थसंकल्पाआधीच महागाईचा धक्का! व्यावसायिक गॅस ५० रुपयांनी महागले 

Feb 01, 2026 | 09:26 AM
अमेरिकेच्या न्यायालयाने  ICE अधिकाऱ्यांना झापलं; ५ वर्षांच्या चिमुरडा आणि वडिलांच्या सुटकेचे दिले आदेश, ट्रम्पला झटका

अमेरिकेच्या न्यायालयाने  ICE अधिकाऱ्यांना झापलं; ५ वर्षांच्या चिमुरडा आणि वडिलांच्या सुटकेचे दिले आदेश, ट्रम्पला झटका

Feb 01, 2026 | 09:25 AM
Sunetra Pawar New Deputy CM:  एका दगडात दोन पक्षी! सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून शिंदे बाजूला; देवेंद्र फडणवीसांची ‘अग्निपरिक्षा

Sunetra Pawar New Deputy CM:  एका दगडात दोन पक्षी! सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून शिंदे बाजूला; देवेंद्र फडणवीसांची ‘अग्निपरिक्षा

Feb 01, 2026 | 09:16 AM
Indian Coast Guard Day 2026: शत्रूसाठी समुद्राचे ‘यमदूत’, तर मच्छिमारांसाठी ‘देवदूत’;  जाणून घ्या तटरक्षक दलाचा सुवर्ण इतिहास

Indian Coast Guard Day 2026: शत्रूसाठी समुद्राचे ‘यमदूत’, तर मच्छिमारांसाठी ‘देवदूत’; जाणून घ्या तटरक्षक दलाचा सुवर्ण इतिहास

Feb 01, 2026 | 09:11 AM
Movie Collection: ‘Mardaani 3’ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, तिसऱ्या दिवशी केला एवढा गल्ला

Movie Collection: ‘Mardaani 3’ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, तिसऱ्या दिवशी केला एवढा गल्ला

Feb 01, 2026 | 09:08 AM
Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात होणार रेल्वे सुधारणा संबंधित 5 मोठे बदल; प्रवाशांना मिळणार दिलासा

Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात होणार रेल्वे सुधारणा संबंधित 5 मोठे बदल; प्रवाशांना मिळणार दिलासा

Feb 01, 2026 | 09:05 AM
Zodiac Sign: रवि पुष्य योग आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी या राशीच्या लोकांना होईल फायदाच फायदा

Zodiac Sign: रवि पुष्य योग आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी या राशीच्या लोकांना होईल फायदाच फायदा

Feb 01, 2026 | 09:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Jan 31, 2026 | 05:48 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.