• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • International Day For The Elimination Of Violence Against Women 2025 Know Its Purpose And Theme

आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिन: साजरा करावा लागणार हेच दुर्भाग्य

आज महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जात आहे. या निमित्त जागतिक स्तरावर महिलांवरील अत्याचाराला रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे, चर्चा सत्रांचे आयोजन केले जाते.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 25, 2025 | 09:27 AM
International Day for the Elimination of Violence against Women

महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस; जाणून घ्या याचा उद्देश आणि यंदाची थीम (फोटो सौजन्य: iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जग बदलत चालल्याच्या चर्चा आपण सतत करत असतो. या क्षेत्रात हा बदल झाला, त्या क्षेत्रात तो बदल झाला, हा शोध लागला, तो शोध लागला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आपण करत असतो. अगदी महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून कशा पुढे जात आहेत यावर देखील आपण चर्चा करतो. पण खरंच समाज बदलत चाललाय का? आजही महिलांना त्यांचे आयुष्य स्वतंत्रपणे जगण्यासाठी का लढावे लागत आहे? कित्येक महिलांना घरकाम करुनच मग नोकरीसाठी बाहेर पडावे लागत आहे. शिवाय त्यांच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या, हुंडा बळीच्या घटाना काही थांबवण्याचे नाव घेईनात.

नुकतेच मालेगावमध्ये एक संतापजनक घटना घडली होती. एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर २४ वर्षाच्या माणसाच्या वेशात असणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याच्यार केला. बर तो एवढ्यावरच थांबला नाही. तिची दगडाने ठेचून निर्दयीपणे हत्याही केली. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न पडला होता. हे एवढेच प्रकरण नाही. तर देशात, जगात अनेक ठिकाणी आजही महिला हिंसाचाराला बळी पडत आहेत. कुठे घरगुती हिंसाचाराला, तर कुठे हुंड्यासाठी महिलांचा छळ केला जात आहे.

अन् यामुळे आजही जग प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिनाची गरज भासत आहे. गेल्या काही वर्षात महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये केवळ वाढ होत आहे. WHO च्या सर्वेक्षणानुसार, आजही जगातील  ३ पैकी १ महिला हिंसाचाराला बळी पडत आहे.

काय आहे महिलांवर हिंसाचार निर्मूलन दिनाचा उद्देश

आज २५ नोव्हेंबर महिलांवरील अत्याचार निर्मूलन दिवस आहे. ही तारीख आपल्याला अशी कितीतरी महिलांवरील आतापर्यंत घडलेल्या अत्याचाराची आठवण करुन देते. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने (UNGA) या दिनाची घोषणा केली होती. जगभरातील महिलांवरील लैंगिक अत्याचार , घरगुती हिंसाचार आणि इतर अनेक प्रकारच्या अत्याचाराला बळी पडत आहेत आणि हे थांबवण्यासाठी आजचा हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवसाचा उद्देश महिलांवरील हिंचासार रोखणे, तसेच महिलांचे हक्क, लिंग समानता आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणे आहे. महिलांना आपल्या घरात, आसपासाच्या परिसरात, शहरात, राज्यात देशात आणि जगभरात मुक्त जीवन जगता यावे यासाठी या दिवसाची सुरुवात करण्यात आली.

काय आहे यंदाची थीम

महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिवस हा दरवर्षी २५ नोव्हेंबरला साजरा करतात आणि दरवर्षी यासाठी एक उद्देश निश्चित करण्यात येतो. यंदा २०२५ साठी लाखो  महिला आणि मुलींवर वाढत्या डिजिटल अत्याचाराला थांबवण्याचा आहे. जगभरातील वेगाने वाढ होणाऱ्या अत्याचाराचा हा एक प्रकार आहे.

मुलींचा सोशल मीडियावर पाठलाग, त्यांना स्टॉक करणे, सतत मेसेज पाठवणे, त्यांची वैयक्तिक माहिती उघड करणे, त्यांच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो शेअर करणे, एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने डिपफेक-फोटो व्हिडिओ बनवून जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवणे हे या डिजिटल अत्याचारामध्ये घडते. याला आळा घालण्यासाठी आजचा हा दिवस आहे.

आजचा दिवस हा आपल्याला जागरुक करण्यासाठी आहे. महिला सुरक्षिततेसाठी हक्क मागणार नाहीत, तर तिला गृहित धरलेल्या समाजाविरोधात, तिच्या छळ करणाऱ्याविरोधात उभे राहण्याचा दिवस आहे आणि ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की, आपल्या घरातील,परिसरातील महिलांना सुरक्षितपणे वावरता याच्या काळजी घेतली पाहिजे, तरच आपण प्रगतीच्या दिशने वाटचाल करत आहोत असे म्हणणे योग्य होईल.

Web Title: International day for the elimination of violence against women 2025 know its purpose and theme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 09:27 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

बुकर पारितोषिक विजेत्या अरुंधती रॉय यांचा वाढदिवस; जाणून घ्या 24 नोव्हेंबरचा इतिहास
1

बुकर पारितोषिक विजेत्या अरुंधती रॉय यांचा वाढदिवस; जाणून घ्या 24 नोव्हेंबरचा इतिहास

बहुरुपी अभिनेते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन; जाणून घ्या 23 नोव्हेंबरचा इतिहास
2

बहुरुपी अभिनेते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन; जाणून घ्या 23 नोव्हेंबरचा इतिहास

मराठी रंगभूमीवरील पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ नोव्हेंबरचा इतिहास
3

मराठी रंगभूमीवरील पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ नोव्हेंबरचा इतिहास

नोबेल पारितोषिक विजेते, भारतरत्न सी.व्ही. रमण यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 21 नोव्हेंबरचा इतिहास
4

नोबेल पारितोषिक विजेते, भारतरत्न सी.व्ही. रमण यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 21 नोव्हेंबरचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिन: साजरा करावा लागणार हेच दुर्भाग्य

आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिन: साजरा करावा लागणार हेच दुर्भाग्य

Nov 25, 2025 | 09:27 AM
Free Fire Max: शत्रूंना हरवण्यासाठी असा करा ग्लू वॉलचा वापर, गेममध्ये विजय मिळवणं होईल आणखी सोपं

Free Fire Max: शत्रूंना हरवण्यासाठी असा करा ग्लू वॉलचा वापर, गेममध्ये विजय मिळवणं होईल आणखी सोपं

Nov 25, 2025 | 09:25 AM
बाईने स्वछता अभियान जास्तच मनावर घेतलंय… जीव धोक्यात घालून पुसू लागली लादी, पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral

बाईने स्वछता अभियान जास्तच मनावर घेतलंय… जीव धोक्यात घालून पुसू लागली लादी, पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral

Nov 25, 2025 | 09:18 AM
निवडणुकीतील आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाची नाराजी; निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

निवडणुकीतील आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाची नाराजी; निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Nov 25, 2025 | 09:15 AM
गुवाहाटी कसोटीनंतर पाकिस्तान WTC Point Table मध्ये भारतापुढे जाणार? टीम इंडियाला लागणार मोठा धक्का

गुवाहाटी कसोटीनंतर पाकिस्तान WTC Point Table मध्ये भारतापुढे जाणार? टीम इंडियाला लागणार मोठा धक्का

Nov 25, 2025 | 08:46 AM
Share Market Today: आज कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? मार्केट उघडण्यापूर्वी जाणून घ्या लिस्ट

Share Market Today: आज कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? मार्केट उघडण्यापूर्वी जाणून घ्या लिस्ट

Nov 25, 2025 | 08:42 AM
Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! निवडणूक खर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा, विवाहितेचा गळफास

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! निवडणूक खर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा, विवाहितेचा गळफास

Nov 25, 2025 | 08:41 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Nov 24, 2025 | 11:31 PM
Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Nov 24, 2025 | 11:25 PM
Parbhani News : पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी विजय भांबळेंचे जिंतूरकरांना आवाहन

Parbhani News : पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी विजय भांबळेंचे जिंतूरकरांना आवाहन

Nov 24, 2025 | 11:17 PM
Latur News : रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोड, 16 पैकी 11 उमेदवारांची माघार

Latur News : रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोड, 16 पैकी 11 उमेदवारांची माघार

Nov 24, 2025 | 07:12 PM
Sudhir Shinde : शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नाही, सुधीर शिंदेंचा आरोप

Sudhir Shinde : शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नाही, सुधीर शिंदेंचा आरोप

Nov 24, 2025 | 07:02 PM
Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक

Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक

Nov 24, 2025 | 06:53 PM
Sangli : रुपेश मोकाशींचे उपोषण ; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Sangli : रुपेश मोकाशींचे उपोषण ; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Nov 24, 2025 | 06:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.