• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical 25 February 1 To 9

Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

आज बुधवार, 25 फेब्रुवारी. आजचा दिवस सामान्य राहील. आज बुधवारचा  दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध राहील. आजचा दिवस बुध ग्रहाला समर्पित राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 25, 2026 | 08:37 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा बुधवारचा  दिवस सामान्य राहील. आज बुधवारचा दिवस असल्याने आजचा दिवस बुध ग्रहाला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव राहील. आज मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील आणि मूलांक 9 असणाऱ्या लोकांवर कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील.  कामाच्या ठिकाणी तुमच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. तुमची जुनी कामे आज पूर्ण करू शकता.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सामान्य राहील. नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील.  कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. नातेसंबंध चांगले राहतील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

Astrology : काय सांगता ! राशीत दडलंय मागच्या जन्मीचं रहस्य ? काय सांगतं ज्योतिषशास्त्र, जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील.  कुटुंबातील वातावरण चांगले राहील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य चांगले राहील. नातेसंबंध चांगले राहतील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. आज आर्थिक बाबतीत गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो.  धार्मिक कार्यात अपेक्षित यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहू शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबाच्या आणि कामाच्या ठिकाणी तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.  आर्थिक स्थिती सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

Vastu Shastra : पाण्याने भरलेलं तांब्याचं भांडं करेल वास्तूदोषाचा नायनाट, कसं ते, जाणून घ्या सविस्तर

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील.  कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदारी येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 25 february 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Astrology : काय सांगता ! राशीत दडलंय मागच्या जन्मीचं रहस्य ? काय सांगतं ज्योतिषशास्त्र, जाणून घ्या
1

Astrology : काय सांगता ! राशीत दडलंय मागच्या जन्मीचं रहस्य ? काय सांगतं ज्योतिषशास्त्र, जाणून घ्या

Holashtak 2026: 24 फेब्रुवारीपासून ग्रहांच्या हालचालीमध्ये होणार बदल, या राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी
2

Holashtak 2026: 24 फेब्रुवारीपासून ग्रहांच्या हालचालीमध्ये होणार बदल, या राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी

Rahu-Mangal Yuti: राहू-मंगळ होणार प्रसन्न, या राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक फायदा
3

Rahu-Mangal Yuti: राहू-मंगळ होणार प्रसन्न, या राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक फायदा

Astro Tips: या राशींच्या जोड्या राहतात सर्वाधिक आनंदी, काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
4

Astro Tips: या राशींच्या जोड्या राहतात सर्वाधिक आनंदी, काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Feb 25, 2026 | 08:37 AM
‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा! चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा! चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Feb 25, 2026 | 08:36 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 25, 2026 | 08:33 AM
राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’ही जारी

राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’ही जारी

Feb 25, 2026 | 08:20 AM
Todays Gold-Silver Price: सोन्यात तेजी, चांदीत घसरण! आजच्या किंमती वाचून व्हाल चकित

Todays Gold-Silver Price: सोन्यात तेजी, चांदीत घसरण! आजच्या किंमती वाचून व्हाल चकित

Feb 25, 2026 | 08:15 AM
दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

Feb 25, 2026 | 08:00 AM
धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू

धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू

Feb 25, 2026 | 07:57 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.