पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
पहिल्यांदा ऑलिंपिक खेळामध्ये भारताचे नाव उज्ज्वल करणारे खाशाबा जाधव यांची आज जयंती आहे. हे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक (olympic) पदक विजेते कुस्तीपटू होते, ज्यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये ५२ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकून भारताचा गौरव वाढवला. कराड, सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर येथे जन्मलेले हे “पॉकेट डायनॅमो” म्हणून ओळखले जातात, ज्यांनी देशासाठी पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून दिले आणि मुंबई पोलीस दलातही सेवा बजावली. (Dinvishesh)
15 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
15 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
15 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






