स्वराज्यनारा देणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आज जन्मदिन आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा स्वराज्यनारा देणाऱ्या लोकमान्य बाळा गंगाधर टिळक यांचा आज जन्मदिन आहे. देशाच्या स्वातंत्र्यसमरामध्ये लोकमान्य टिळक यांचे नाव आदराने घेतले जाते. आपल्या लेखणीने ब्रिटिशांची झोप उडवणाऱ्या टिळकांनी शिक्षण क्षेत्रामध्येही भरीव कामगिरी केली. पुण्यामध्ये त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र सुरु केली. यामधून त्यांनी ब्रिटीश सरकारला चपराक बसेल असे अनेक लेख लिहिले. त्यांचे जीवनकार्य हे आजही तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
23 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
23 जुलै रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
23 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष