मराठी अभिनेते अशोक सराफ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
प्रेक्षकांना आपल्या निखळ मनोरंजनाने पोट धरुन हसायला लावणारे विनोदी अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे. अशोक सराफ यांना मामा म्हणून संबोधले जाते. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी धुव्र ताऱ्याप्रमाणे स्थान मिळवले आहे. अशोक सराफ यांच्या धनंजय माने, प्रोफेसर धोंड अशा अनेक भूमिका अजरामर ठरल्या आहेत. अशोक सराफ यांनी 100 हून अधिक व्यवसायिक नाटके आणि 250 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या दशकांच्या अभिनय क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल अशोक सराफ यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
04 जून जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
04 जून मृत्यू दिन विशेष