चित्रकार राजा रवी वर्मा यांनी वास्तववादी चित्रण रेखाटले आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारताच्या वैभवशाली कलेच्या इतिहासामध्ये एका चित्रकाराचे नाव आवर्जुन घेतले जाते ते म्हणजे चित्रकार राजा रवी वर्मा. भारतीय परंपरा, देवदेवता आणि स्त्रिया रेखाटल्या. त्यांच्या हुबेहुब छटा रेखाटण्यासाठी राजा रवी वर्मा यांना ओळखले जाते. आधुनिक भारतीय वास्तववादी चित्रकलेचा जनक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. युरोपियन चित्रकारांप्रमाणे ‘कमिशन पोट्र्रेट’ काढणारे ते पहिले भारतीय चित्रकार आहेत. रामायण-महाभारतातील प्रसंग, विश्वामित्र-मेनका, दुष्यंत-शकुंतला, उर्वशी-पुरुरवा अशी एकापेक्षा एक सरस चित्रे आपल्या वास्तववादी शैलीच्या कलाकृतीतून चितारली आहेत. आजच्या दिवशी 1848 मध्ये राजा रवी वर्मा यांचा जन्म झाला होता.
29 एप्रिल रोजी जगाच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
29 एप्रिल जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
29 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष