• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Social Worker Baba Amte Death Anniversary Founded Anandavan Serving Lepers 09 February

कुष्ठरोग्यांसाठी मायेचा हात देणाऱ्या बाबा आमटे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 09 फेब्रुवारीचा इतिहास

आजन्म कुष्ठरोग्याची मनापासून सेवा करणारे थोर समाजसेवक बाबा आमटे यांची जयंती आहे. त्यांनी आनंदवनाची स्थापना करुन कुष्ठरोग्यांना हक्काचे स्थान मिळवून दिेले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 09, 2026 | 10:46 AM
social worker Baba Amte Death anniversary founded Anandavan, serving lepers 09 February

कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आनंदवनाची स्थापना करणाऱ्या बाबा आमटे यांची पुण्यतिथी (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सामाजातून नाकारण्यात आलेल्या कुष्ठरोग्यांसाठी मायेचा हात आणि हक्काची साथ देणारे बाबा आमटे यांची आज पुण्यंतिथी. मुरलीधर देवीदास आमटे असे त्यांचे पूर्ण नाव. गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी होणारे बाबा आमटेंनी समाजकार्यामध्ये वेगळी ओळख निर्माण केली. इ.स. १९५२ साली त्यांनी वरोड्याजवळआनंदवनाची स्थापना केली.  इ.स. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले. आजही बाबा आमटेंचे हे आनंदवन खऱ्या अर्थाने आनंदाची लूट करत आहे. (Dinvishesh)

09 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1895: विल्यम जी. मॉर्गन यांनी मिंटोनेट नावाचा एक खेळ तयार केला, जो लवकरच व्हॉलीबॉल म्हणून ओळखला जाऊ लागला.
  • 1900: लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप सुरू झाला.
  • 1933: साने गुरुजींनी नाशिक तुरुंगात असताना ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली.
  • 1951: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना करण्यात आली.
  • 1969: बोईंग-747 विमानाचे पहिले चाचणी उड्डाण करण्यात आले.
  • 1971: अपोलो कार्यक्रम: तिसऱ्या मानवी अभियान चंद्रावर उतरल्यानंतर अपोलो 14 पृथ्वीवर परतले.
  • 1975: सोयुझ 17 सोव्हिएत अंतराळयान पृथ्वीवर परतले.
  • 1986: हॅलीचा धूमकेतू सूर्यमालेच्या आतील भागात दिसला.
  • 2003: संगीतकार रवींद्र जैन यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले.
हे देखील वाचा : RSS ला आले ग्लॅमर? संघाच्या कार्यक्रमातील सलमान खानची उपस्थिती चर्चेत; मुस्लीमांबाबत राऊतांचा रोखठोक सवाल

09 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1404: ‘कॉन्स्टन्टाईन (अकरावा)’ – शेवटचा बायझेंटाईन सम्राट यांचा जन्म.
  • 1773: ‘विल्यम हेन्री हॅरिसन’ – अमेरिकेचे 9वे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 4 एप्रिल 1841)
  • 1874: ‘गोविंद त्र्यंबक दरेकर’ – स्वातंत्र्यशाहीर यांचा जन्म. (मृत्यू: 28 फेब्रुवारी 1926 – नाशिक)
  • 1897: ‘चार्ल्स किंग्सफोर्ड स्मिथ’ – पहिले ट्रान्स-पॅसिफिक अमेरिका ते ऑस्ट्रेलिया उड्डाण पूर्ण करणारे ऑस्ट्रेलियन वैमानिक यांचा जन्म. (मृत्यू : 8 नोव्हेंबर 1935)
  • 1929: ‘ए. आर. अंतुले’ – महाराष्ट्रचे 8वे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 2 डिसेंबर 2014)
  • 1902: ‘लेओन मब्बा’ – गॅबॉन देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 27 नोव्हेंबर 1967)
  • 1964: ‘एकनाथ संभाजी शिंदे’ – महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
हे देखील वाचा : राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समितींचे निकाल आज; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

09 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1871: ‘फ्योदोर दोस्तोवस्की’ – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 11 नोव्हेंबर 1821)
  • 1966: ‘दामूअण्णा जोशी’ – बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक यांचे निधन.
  • 1977: ‘सर्जी इल्युशीन’ – इल्युशीन विमान कंपनीचे निर्माते यांचे निधन. (जन्म: 30 मार्च 1894)
  • 1979: ‘राजा परांजपे’ – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते यांचे निधन. (जन्म: 24 एप्रिल 1910)
  • 1981: ‘एम. सी. छागला’ – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री यांचे निधन. (जन्म: 30 सप्टेंबर 1900)
  • 1984: ‘तंजोर बालसरस्वती’ – भरतनाट्यम नर्तिका यांचे निधन. (जन्म: 13 मे 1918)
  • 1989: ‘बालाइ चांद मुखोपाध्याय’ – भारतीय डॉक्टर, लेखक यांचे निधन. (जन्म: 19 जुलै 1899)
  • 1996: ‘चित्ती बाबू’ – संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त , भारतीय वीणा वादक आणि संगीतकार यांचे निधन. (जन्म: 13 ऑक्टोबर 1936)
  • 2000: ‘शोभना समर्थ’ – चित्रपट अभिनेत्री व निर्माती यांचे निधन.
  • 2001: ‘दिलबागसिंग’ – माजी हवाई दल प्रमुख यांचे निधन.
  • 2006: ‘फ्रेडी लेकर’ – लेकर एअरवेज कंपनीचे संस्थापक – (जन्म: 6 ऑगस्ट 1922)
  • 2008: ‘डॉ. मुरलीधर देविदास आमटे’ – समाजसेवक यांचे निधन. (जन्म: 26 डिसेंबर 1914)
  • 2016: ‘सुशील कोईराला’ – नेपाळ देशाचे 37वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1939)

Web Title: Social worker baba amte death anniversary founded anandavan serving lepers 09 february

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : भारतरत्न आणि पहिले मुस्लीम राष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन यांची जयंती; जाणून घ्या 08 फेब्रुवारीचा इतिहास
1

Dinvishesh : भारतरत्न आणि पहिले मुस्लीम राष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन यांची जयंती; जाणून घ्या 08 फेब्रुवारीचा इतिहास

जागतिक अजिंक्यपद जिंकून देशाचे नाव उंचाविणाऱ्या बॅडमिंटनपट्टू श्रीकांत किदाम्बी यांचा जन्म; जाणून घ्या ०७ फेब्रुवारीचा इतिहास
2

जागतिक अजिंक्यपद जिंकून देशाचे नाव उंचाविणाऱ्या बॅडमिंटनपट्टू श्रीकांत किदाम्बी यांचा जन्म; जाणून घ्या ०७ फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : संगीत विश्वातील गाणकोकिळा लता मंगेशकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 06 फेब्रुवारीचा इतिहास
3

Dinvishesh : संगीत विश्वातील गाणकोकिळा लता मंगेशकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 06 फेब्रुवारीचा इतिहास

अमृताहुनी गोड कीतर्नसेवा करणारे हभप बाबा महाराज सातारकर यांची जयंती; जाणून घ्या 05 फेब्रुवारीचा इतिहास
4

अमृताहुनी गोड कीतर्नसेवा करणारे हभप बाबा महाराज सातारकर यांची जयंती; जाणून घ्या 05 फेब्रुवारीचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कुष्ठरोग्यांसाठी मायेचा हात देणाऱ्या बाबा आमटे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 09 फेब्रुवारीचा इतिहास

कुष्ठरोग्यांसाठी मायेचा हात देणाऱ्या बाबा आमटे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 09 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 09, 2026 | 10:46 AM
Global Food Market Trend: महागाईला लागला ब्रेक! जागतिक अन्नधान्याच्या किमती सलग पाचव्या महिन्यात घसरल्या

Global Food Market Trend: महागाईला लागला ब्रेक! जागतिक अन्नधान्याच्या किमती सलग पाचव्या महिन्यात घसरल्या

Feb 09, 2026 | 10:41 AM
साठवणीच्या धान्याला कायमच कीड लागते? मग ‘हे’ प्रतिबंधात्मक उपाय केल्यास धान्य राहील सुरक्षित

साठवणीच्या धान्याला कायमच कीड लागते? मग ‘हे’ प्रतिबंधात्मक उपाय केल्यास धान्य राहील सुरक्षित

Feb 09, 2026 | 10:40 AM
Baramati By Election:अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक; निवडणूक आयोगाकडून SIR  प्रक्रिया सुरू

Baramati By Election:अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक; निवडणूक आयोगाकडून SIR प्रक्रिया सुरू

Feb 09, 2026 | 10:37 AM
Japan Election 2026 : जपानच्या निवडणुकीत पंतप्रधान ताकाइची प्रचंड बहुमतांनी विजयी; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन 

Japan Election 2026 : जपानच्या निवडणुकीत पंतप्रधान ताकाइची प्रचंड बहुमतांनी विजयी; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन 

Feb 09, 2026 | 10:36 AM
Valentine’s Day: पार्टनरसाठी स्पेशल गिफ्ट शोधताय? Vivo चा हा 5G स्मार्टफोन ठरेल परफेक्ट सरप्राईज, Deal चुकवू नका!

Valentine’s Day: पार्टनरसाठी स्पेशल गिफ्ट शोधताय? Vivo चा हा 5G स्मार्टफोन ठरेल परफेक्ट सरप्राईज, Deal चुकवू नका!

Feb 09, 2026 | 10:33 AM
‘आज की पार्टी कोच के तरफ से..’ गौतम गंभीरच्या घरी डिनर पार्टीला लावली भारतीय संघाने हजेरी! टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी दिल्लीला

‘आज की पार्टी कोच के तरफ से..’ गौतम गंभीरच्या घरी डिनर पार्टीला लावली भारतीय संघाने हजेरी! टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी दिल्लीला

Feb 09, 2026 | 10:24 AM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.