फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
लखनऊ सुपर जायंट्स यांचा सामना दिल्ली कॅपिटल्स सामन्याचा अहवाल : लखनऊ सुपर जायंट्स यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झाला. या सामन्यांमध्ये दिल्लीच्या संघाने एकतर्फी विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात लखनौचे फलंदाज संघासाठी विशेष कामगिरी करू शकले नाहीत. फक्त आजच्या सामन्यात इडन मार्करमने संघासाठी अर्धशतक झळकावले तर मिचेल मार्शने संघासाठी ४५ धावांची खेळी खेळली संघाला सुरुवातीला चांगली सुरुवात करून दिली होती पण त्यानंतर धावांची गती संथ झाली. आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने या सीझनमध्ये लखनौच्या संघाला दुसऱ्यांदा पराभूत केले. लखनौच्या संघाला आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 8 विकेट्सने पराभूत केले आहे.
दिल्लीच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर सलामीवीर फलंदाज करुण नायर आणि अभिषेक पोरेल फलंदाजीसाठी आले होते आणि या दोघांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली होती. पण करुण नायरने ९ चेंडूंमध्ये १५ धावा केल्या आणि त्याने विकेट गमावली. अभिषेक पोरेलने आज संघासाठी अर्धशतक झळकावले. अभिषेकने आज ३६ चेंडूंमध्ये आज ५१ धावा केल्या यामध्ये त्याने १ षटकार आणि ५ चौकार मारले.
दिल्लीच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर सलामीवीर फलंदाज करुण नायर आणि अभिषेक पोरेल फलंदाजीसाठी आले होते आणि या दोघांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली होती. पण करुण नायरने ९ चेंडूंमध्ये १५ धावा केल्या आणि त्याने विकेट गमावली. अभिषेक पोरेलने आज संघासाठी अर्धशतक झळकावले. अभिषेकने आज ३६ चेंडूंमध्ये आज ५१ धावा केल्या यामध्ये त्याने १ षटकार आणि ५ चौकार मारले. केएल राहुलने आज संघासाठी पुन्हा एकदा अर्धशतकीय खेळी खेळली आहे. तर कॅप्टन अक्षर पटेलने देखील कमालीची कामगिरी केली.
Match 40. Delhi Capitals Won by 8 Wicket(s) https://t.co/nqIO9maALU #LSGvDC #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2025
दिल्लीच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर स्टार्कने १ विकेट घेतला तर दुष्मंथा चामीरा याने देखील संघासाठी एक विकेटची कमाई केली. मुकेश कुमारने आज कमालीची खेळ दाखवला त्याने संघासाठी ४ विकेट्स घेतले, त्याने लखनौच्या महत्वाच्या फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. लखनौच्या संघाने आज संपूर्ण सामन्यात फक्त दोन विकेट घेतले यामध्ये ईडन मार्करमनेच संघासाठी दोन्ही विकेट घेतले. त्याने करुण नायर आणि अभिषेक पोरेलला यांना बाद कलेले.
आजच्या सामन्यांमध्ये लखनौच्या फलंदाजांनी आज संथ गतीने धावा केल्या आणि दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगला खेळ दाखवला त्यामुळे आज दिल्लीच्या संघाने आजच्या सामन्यात सहज विजय मिळवला.