भारत पाकिस्तान सामन्यात भारताच्या फलंदाजीला सुरुवात होताच सलामीवीर फलंदाज के एल राहुल अवघ्या ४ धाव करून बाद झाला आहे. पक्षितांचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने राहुलची विकेट घेतली आहे. दुसऱ्याच षटकात गमावलेल्या विकेटमुळे भारतीय संघावर अधिक दबाव निर्माण झाला आहे.