फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
IND vs NZ 3rd Test Match Live Update : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा संघ आज न्यूझीलंड विरुद्ध शेवटचा आणि तिसरा कसोटी सामना आज खेळत आहे आजच्या सामन्यात भारताच्या संघासमोर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीने आजचा सामना टीम इंडिया साठी महत्त्वाचा असणार आहे.
01 Nov 2024 05:12 PM (IST)
3RD Test. WICKET! 18.3: Virat Kohli 4(6) Run Out Matt Henry, India 84/4 https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 1, 2024
01 Nov 2024 05:11 PM (IST)
रोहित शर्मानंतर यशस्वी जयस्वाल एजाज पटेलच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड झाला.
❌Yashasvi Jaiswal
❌Mohd. Siraj
❌Virat KohliAbsolute madness at the Wankhede as India lose 3 quick wickets that allows NZ to claw their way back.#INDvNZ pic.twitter.com/wsKx9saAIP
— Cricbuzz (@cricbuzz) November 1, 2024
01 Nov 2024 04:01 PM (IST)
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने त्याचा पहिला विकेट गमावला आहे. न्यूझीलंडच्या मॅट हेनरीने कॅप्टन रोहित शर्माचा विकेट घेतला. रोहित शर्माने १८ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या.
3RD Test. WICKET! 6.5: Rohit Sharma 18(18) ct Tom Latham b Matt Henry, India 25/1 https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 1, 2024
01 Nov 2024 03:52 PM (IST)
भारताचे सलामीवीर फलंदाज कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सध्या मैदानात फलंदाजी करत आहेत. टीम इंडियाने ५ ओव्हरमध्ये १७ धावा केल्या आहेत.
01 Nov 2024 03:15 PM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी ९ विकेट घेतले आहेत. नववा विकेट वॉशिंग्टन सुंदरने घेतला आहे. सुंदरने न्यूझीलंडचा महत्वाचा फलंदाज डॅरिल मिशेलचा विकेट घेतला आहे. या विकेटसह वॉशिंग्टन सुंदरने ३ विकेट्स नावावर केले आहेत.
01 Nov 2024 02:56 PM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात त्याने पाचवा विकेट नावावर केला आहे. यामध्ये त्याने मॅट हेनरीला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. रवींद्र जडेजाने आतापर्यत विल यंग, ईश सोडी, ग्लेन फिलिप्स, टॉम ब्लेंडेल आणि मॅट हेनरी यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
Ish Sodhi ✅
Matt Henry ✅Two wickets in an over shortly after the Tea Break and Ravindra Jadeja completes a five-wicket haul 👏 👏
Live ▶️ https://t.co/KNIvTEy04z#TeamIndia | #INDvNZ | @imjadeja | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pIsQWXsIF2
— BCCI (@BCCI) November 1, 2024
01 Nov 2024 02:55 PM (IST)
भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने कमालीची गोलंदाजी करत आजच्या पहिल्या दिनी त्याने ४ विकेट्स नावावर केले आहेत चौथा विकेट ईश सोडीचा घेऊन संघाला सातवा विकेट मिळवून दिला आणि शेवटच्या सेशनमध्ये पहिला विकेट घेतला.
01 Nov 2024 02:25 PM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्याचा दुसरा सेशन संपला आहे. या दुसऱ्या सेशनमध्ये भारताचा अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतले आहेत. ग्लेन फिलिप्स, विल यांग आणि टॉम ब्लेंडेल यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दुसऱ्या सेशननंतर न्यूझीलंडच्या संघाने १९२ धावा करत ६ विकेट्स गमावले आहेत.
Wicket No.3⃣ for Ravindra Jadeja! 🙌 🙌
He is on a roll here in Mumbai! 👍 👍
New Zealand 6 down as Glenn Phillips departs.
Live ▶️ https://t.co/KNIvTEy04z#TeamIndia | #INDvNZ | @imjadeja | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/8GznaWcOJS
— BCCI (@BCCI) November 1, 2024
01 Nov 2024 02:04 PM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात रवींद्र जडेजाने सलग न्यूझीलंडचा तिसरा फलंदाज ग्लेन फिलिप्सला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये फिलिप्सने संघासाठी १७ धावा केल्या. आता फलंदाजीसाठी ईश सोडी मैदानावर आला आहे.
01 Nov 2024 02:02 PM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या संघाने दुसरा सेशनमध्ये दोन विकेट्स मिळवून न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे यामध्ये आता मी न्यूझीलंडचा फलंदाज मिचेलने अर्धशतकीय खेळी खेळली आहे.
01 Nov 2024 01:35 PM (IST)
४५ ओव्हरमध्ये भारताचा अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने विल यंग आणि टॉम ब्लंडेल याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. विल यंग याने ७१ धावांची खेळी खेळली तर टॉम ब्लंडेलला एकही धाव न करता बाहेरचा रस्ता दाखवला.
3RD Test. WICKET! 44.5: Tom Blundell 0(3) b Ravindra Jadeja, New Zealand 159/5 https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 1, 2024
01 Nov 2024 01:29 PM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात चौथा विकेट रवींद्र जडेजाने घेतला आहे. यामध्ये न्यूझीलंडचा विल यांग याने दमदार ७१ धावांची खेळी खेळली. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने झेल घेत न्यूझीलंडचा चौथा विकेट घेतला.
01 Nov 2024 12:16 PM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील तिसऱ्या सामान्यांच्या पहिल्या दिनी दुसऱ्या सेशनची सुरुवात झाली आहे. यामध्ये कॅप्टन रोहित शर्माने वॉशिंग्टन सुंदरला ओव्हर दिली आहे.
01 Nov 2024 11:38 AM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या तिसरा कसोटी सामना सुरु आहे. वानखेडेमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात भारताच्या संघाने ३ विकेट घेतले आहेत. तर न्यूझीलंडच्या संघाने ९२ धावा केल्या आहेत. पहिल्या सेशनमध्ये भारताच्या संघाने २७ ओव्हरमध्ये सुरुवातीपासून टीम इंडियाच्या गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. यामध्ये आकाशदीपने १ विकेट घेतला आणि पुढील दोन विकेट वॉशिंग्टन सुंदरने नावावर केले.
01 Nov 2024 11:07 AM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने रचिन रवींद्रला बाहेरचा रस्ता दाखवला सामन्याचा दुसरा विकेट घेतला आहे. न्यूझीलंडच्या संघाने ७२ धावा करत ३ विकेट्स गमावले आहेत.
01 Nov 2024 10:59 AM (IST)
न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला वाशिंग्टन सुंदरनेड्रेसिंग रूमचा रस्ता दाखवला आहे. टॉम लॅथमने संघासाठी २८ धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने त्याची या कसोटीची पहिली विकेट घेतली.
TIMBER!
New Zealand lose Captain Tom Latham as in-form Washington Sundar strikes ⚡️
Live - https://t.co/KNIvTEyxU7#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank | @Sundarwashi5 pic.twitter.com/1WMA1KS8dC
— BCCI (@BCCI) November 1, 2024
01 Nov 2024 10:42 AM (IST)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या तिसरा कसोटी सामना सुरु आहे. यामध्ये आता न्यूझीलंडच्या वानखेडेवर १४ षटकात ५० धावा पूर्ण झाल्या आहेत.
01 Nov 2024 10:37 AM (IST)
भारताच्या संघाने जसप्रीत बुमराहला प्लेइंग ११ मधून काढून टाकण्यात आले आहे, त्यानंतर चौथ्या षटकांमध्ये त्याने डेव्हिड कॉनव्हेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
LBW!
Akash Deep gets the first wicket of the morning and the Third Test! 🙌
Devon Conway is out for 4.
Live - https://t.co/KNIvTEy04z#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/6lkaKk6JJ6
— BCCI (@BCCI) November 1, 2024
01 Nov 2024 10:35 AM (IST)
भारताच्या संघाने प्लेइंग ११ मधून जसप्रीत बुमराह आणि केएल राहुलला वगळले आहे. मागील सामन्यात जसप्रीत बुमराहला एकही विकेट हाती लागली नाही, त्याचबरोबर केएल राहुलचे सुद्धा बऱ्याच काळानंतर संघामध्ये पुनरागमन झाले परंतु तो मोठी कामगिरी करू शकला नाही.
01 Nov 2024 10:35 AM (IST)
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, रिषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, आकाशदीप