ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध झिम्बाब्वे (IND vs ZIM) या संघात सुपर १२ फेरीतील सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक पारपडली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात आज रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सामना होणार असून दुपारी १: ३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येईल, जिथे विविध भाषांमध्ये कॉमेन्ट्री ऐकायला मिळू शकते. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकतात.