• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Shubman Gill Wins Icc Player Of The Month For The Fourth Time

शुभमन गिल ठरला चौथ्यांदा ICC Player of the Month चा विजेता! ‘या’ दोन मातब्बर खेळाडूंना दिला धोबीपछाड

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल जुलै २०२५ महिन्याचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ ठरला आहे. याबाबत आयसीसीकडून घोषणा करण्यात आली आहे. त्याने चौथ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 12, 2025 | 05:55 PM
Shubman Gill wins ICC Player of the Month for the fourth time!

शुबमन गिल(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ICC Player of the Month : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलसाठी सद्याचे दिवस स्वप्नवत असे आहे. तो त्याच्या यशाच्या शिखरावर आहे. शुभमन गिल जुलै २०२५ महिन्याचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ ठरला आहे. जुलै २०२५ महिन्यासाठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी गिलसह इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू विआन मुल्डर या तीन खेळाडूंना नामांकन देण्यात आले होते. यामध्ये भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिलने बाजी मारली आणि तो जुलै २०२५ महिन्याचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ विजेता ठरला आहे. याबाबत त्याने विक्रमी चौथ्यांदा हा सन्मान पटकावला आहे. त्याने इंग्लंड दौऱ्यात आपल्या नेतृत्वासह बॅटने धावांचा पाऊस पडला होता.

भारतीय संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावरून आला आहे. तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी मालिकेत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत भारतीय संघाची धुरा युवा शुभमन गिलच्या खांद्यावर देण्यात आली होती. शुभमन गिलने कर्णधार म्हणून आपल्या पदार्पणाच्या मालिकेत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. भारताने या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. ओव्हल येथे खेळवण्यात आलेल्या शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ६ धावांनी पराभव करून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेत शुभमन गिलने शानदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा : Women’s World Cup : ‘आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवू…’, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केला विश्वास..

शुभमन गिलची इंग्लंडविरुद्ध कामगिरी

शुभमन गिलने ५ सामन्यांमध्ये ७५४ धावा फटकावल्या आहेत. ज्यात जुलै २०२५ मध्ये झालेल्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याने ५६७ धावा केल्या. मालिकेत त्याने टीम इंडियासाठी प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार देखील आपल्या नावे केला आहे. त्याने कर्णधारपद भूषवताना त्याच्या पहिल्याच मालिकेत चमक दाखवून दिली आहे. दबावाखाली सुरुवातीच्या विकेट्स पडल्यानंतर त्याने संघाचा आधारस्तंभ होऊन मोठं-मोठ्या खेळी खेळल्या आहेत. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर त्याने बेन स्टोक्स आणि विआन मुल्डरला मागे टाकून जुलै २०२५ महिन्याचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ सन्मानावावर आपले नाव कोरले.

बेन स्टोक्सची कामगिरी

अष्टपैलू स्टोक्सने भारताविरुद्ध आश्चर्यजनक कामगिरी केल्यानं त्याला जुलै २०२५ महिन्याचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन देण्यात आले. त्याने भारताविरुद्धच्या या मालिकेत इंग्लडच्या बेन स्टोक्सने देखील चमकदार कामगिरी केली आहे. बेन स्टोक्स शेवटच्या कसोटीत मात्र दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. शेवटच्या कसोटीतून बाहेर पडण्यापूर्वी, त्याने 50.20 च्या सरासरीने 251 धावा केल्या आणि 26.33 च्या सरासरीने 12 बळी देखील टिपले. त्याने चेंडू आणि बॅटने आपल्यासंघासाठी चांगले योगदान दिले.

हेही वाचा : फ्रांसच्या खेळाडूचा टी२० मध्ये विश्वविक्रम! ‘या’ पराक्रमाने क्रिकेट विश्वालाही केले चकित..

विआन मुल्डरने रचला इतिहास

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू विआन मुल्डरने झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली होती. केली. त्याने २६५.५० च्या प्रभावी सरासरीने ५३१ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात १४७ धावांच्या संयमी खेळीचा समावेश आहे. तसेच बुलावायो येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे कसोटी सामन्यात प्रथमच नेतृत्व करणाऱ्या मुल्डरने नाबाद ३६७ धावांची ऐतिहसिक खेळी खेळून सर्वांना धक्का दिला. तसेच मुल्डरने गोलंदाजी करताना त्याने ७ बळी देखील टिपले. त्याची ही कामगिरी बघता त्याला जुलै २०२५ महिन्याचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले होते.

Web Title: Shubman gill wins icc player of the month for the fourth time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 05:30 PM

Topics:  

  • ben stokes
  • ICC
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND vs PAK: ज्याची भीती होती तेच घडलं! फायनलआधी ICC ची सूर्यकुमार यादववर मोठी कारवाई
1

IND vs PAK: ज्याची भीती होती तेच घडलं! फायनलआधी ICC ची सूर्यकुमार यादववर मोठी कारवाई

IND vs PAK: ठोठवलाना तगडा दंड! अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूवर ICC ची कारवाई, भारताविरुद्ध केले संतापजनक कृत्य
2

IND vs PAK: ठोठवलाना तगडा दंड! अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूवर ICC ची कारवाई, भारताविरुद्ध केले संतापजनक कृत्य

Gun celebrations : धोनी-कोहली आले धावून! साहिबजादा फरहानवरील ICC ची कारवाई टळली…
3

Gun celebrations : धोनी-कोहली आले धावून! साहिबजादा फरहानवरील ICC ची कारवाई टळली…

आयसीसी महिला विश्वचषकात आफ्रिका अंतिम फेरीत धडक मारेल! कर्णधार वोल्वार्डने व्यक्त केला विश्वास 
4

आयसीसी महिला विश्वचषकात आफ्रिका अंतिम फेरीत धडक मारेल! कर्णधार वोल्वार्डने व्यक्त केला विश्वास 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
 IRCTC Thailand Package : थायलंड टूर स्वस्तात! आयआरसीटीसीचे भन्नाट पॅकेज; 4 दिवसांत मज्जा फक्त ₹49,500 मध्ये

 IRCTC Thailand Package : थायलंड टूर स्वस्तात! आयआरसीटीसीचे भन्नाट पॅकेज; 4 दिवसांत मज्जा फक्त ₹49,500 मध्ये

IRCTC Tour Package: केरळच्या मोहक प्रवासाची सुवर्णसंधी; जाणून घ्या IRCTC चे ‘लक्झ एस्केप’ पॅकेज

IRCTC Tour Package: केरळच्या मोहक प्रवासाची सुवर्णसंधी; जाणून घ्या IRCTC चे ‘लक्झ एस्केप’ पॅकेज

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?

Solapur Rain Alert: नागरिकांनो सावधान! उजनी धरणातून तब्बल 1 लाख क्यूसेक्सने विसर्ग; चिंता वाढली

Solapur Rain Alert: नागरिकांनो सावधान! उजनी धरणातून तब्बल 1 लाख क्यूसेक्सने विसर्ग; चिंता वाढली

IND vs PAK : हार्दिक पंड्याला चालून आली ‘शतक’ ठोकण्याची संधी! पाकिस्तानविरुद्ध करेल मोठा कारनामा 

IND vs PAK : हार्दिक पंड्याला चालून आली ‘शतक’ ठोकण्याची संधी! पाकिस्तानविरुद्ध करेल मोठा कारनामा 

Travel Visa Restrictions : कोणत्या देशांमध्ये पर्यटकांच्या आगमनावर आहे बंदी; जाणून घ्या का घेण्यात आला ‘हा’ निर्णय?

Travel Visa Restrictions : कोणत्या देशांमध्ये पर्यटकांच्या आगमनावर आहे बंदी; जाणून घ्या का घेण्यात आला ‘हा’ निर्णय?

TVK Vijay Rally Stampede Breaking: अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; 11 लोकांचा मृत्यू तर…

TVK Vijay Rally Stampede Breaking: अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; 11 लोकांचा मृत्यू तर…

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.