फोटो सौजन्य - Sony Sports Network
भारत विरुद्ध इंग्लड मालिकेसाठी Sony Sports Network प्रोमो : भारत विरुद्ध इंग्लड या मालिकेसाठी भारताचा संघ सज्ज झाला आहे. या मालिकेत भारताचा संघ हा नविन अवतारात दिसणार आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट चाहत्यांचा देखील उत्साह वाढला आहे. भारतीय नियामक मंडळाने कसोटी संघाची घोषणा केली आहे, यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना या संघामध्ये संधी देण्यात आली आहे. भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग हे सोनी स्पोर्ट नेटवर्कवर दाखवले जाणार आहे.
सोनी स्पोर्ट्स नेटवर्क येथे सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंगवर प्रक्षेपित केले जाणार आहे. आता सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आता सोशल मीडियावर एक या सिरीजचा प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की “भारत तुम चले चलो, कहानी 2021-22 की” धैर्य, वैभव आणि अपूर्ण कामाची कहाणी…
या प्रोमोमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंचा व्हिडीओ दाखवण्यात आले आहेत. रवि शास्त्री, आर श्रीधर, जरोड किम्बर आणि सय्यद सबा करीम हे दिग्गज खेळाडूंच्या संदर्भात बोलताना दिसत आहेत. हा प्रमुख काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. जेमी अँडरसन यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा या व्हिडिओमध्ये रवी शास्त्री त्याचबरोबर आज श्रीधर, सय्यद सभा करीम हे या मालिकेमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहेत.
🥁🎬 Trailer dropped! Presenting a Sony Sports Network Originals, “Bharat Tum Chale Chalo, Kahani 2021-22 Ki” 🏏 🔥
A tale of grit, glory & unfinished business ⚔️
Watch it on Sony Sports Network TV Channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV#BTCC #BharatTumChaleChalo… pic.twitter.com/apWj3EUH8O
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) June 5, 2025
तारिख | सामना | ठिकाण |
---|---|---|
20 – 24 जून | भारत विरुद्ध इंग्लड | यॉर्कशायर क्रिकेट ग्राउंड |
2 – 6 जुलै | भारत विरुद्ध इंग्लड | एजबॅस्टन स्टेडियम |
10 – 14 जुलै | भारत विरुद्ध इंग्लड | लॉर्ड्स क्रिकेट मैदान |
23 – 27 जुलै | भारत विरुद्ध इंग्लड | ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान |
31 जुलै – 4 ऑगस्ट | भारत विरुद्ध इंग्लड | ओव्हल |
भारत विरुद्ध इंग्लड या टेस्ट सिरीजचे डिजिटल हक्क JioHotstar ने विकत घेतले आहेत त्यामुळे सर्व सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग हे मोफत पाहायला मिळणार आहे.