ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेली टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धा आता अधिकाधिक रंगतदार होऊ लागली आहे. आज ३ नोव्हेंबर रोजी सुपर 12 फेरीत ग्रुप 2 मधील पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये सामना रंगणार असून हा सामना ग्रुप २ मधल्या संघांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. आजचा सामना पाकिस्तानने गमावल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल तर दक्षिण आफ्रिका सामना जिंकल्यास थेट सेमीफायनलमध्ये जाईल.
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सुपर १२ फेरीतील सामना ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० वाजता सामना सुरु होणार असून त्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे. आजचा हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघातील सामना ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
आजचा सामना ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होणार असून याचे लाईव्ह टेलिकास्ट डिझनी + हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.