• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Co Founder Jack Dorsey Shared The First Tweet In The World Tech News Marathi

Twitter च्या फाउंडरने 19 वर्षांपूर्वी केलं होतं पहिलं द्वीट! पहिल्या पोस्टमध्ये काय लिहीलं? जाणून घ्या सविस्तर

22 मार्ट रोजी ट्विटरच्या ब्लू बर्ड लोगोचा लिलाव पार पडला. हा लोगो कोणी खरेदी केला आहे, त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. ब्लू बर्ड लोगोचा लिलाव 34 हजार 375 डॉलर्स म्हणजेच सुमारे 30 लाख रुपयांना झाला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 23, 2025 | 09:56 AM
Twitter च्या फाउंडरने 19 वर्षांपूर्वी केलं होतं पहिलं द्वीट! पहिल्या पोस्टमध्ये काय लिहीलं? जाणून घ्या सविस्तर

Twitter च्या फाउंडरने 19 वर्षांपूर्वी केलं होतं पहिलं द्वीट! पहिल्या पोस्टमध्ये काय लिहीलं? जाणून घ्या सविस्तर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

14 एप्रिल 2022 रोजी एलन मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी केली. त्यानंतर मस्कने या प्लॅटफॉर्मचे नाव बदलून एक्स असं केलं. शिवाय प्लॅटफॉर्मचा लोगो देखील बदलण्यात आला. मस्कने ट्विटरचा लोगो बदलून त्याजागी एक्स लोगो लावला. नुकत्याच पार पडलेल्या एका लिलावात ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो विकण्यात आला. ही सर्व कथा जरी तुम्हाला माहिती असली, तरी आता प्रश्न असा आहे की, ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला मस्कने खरेदी केलं त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

Twitter Logo Auction: ‘निळी चिमणी’ अखेर उडालीच… ब्लू बर्ड लोगोसाठी तब्बल इतकी लागली बोली, किंमत वाचून व्हाल थक्क

ट्विटरची सुरुवात कशी झाली?

जॅक डोर्सी यांनी 2006 मध्ये बिझ स्टोन आणि इव्हान विल्यम्स यांच्यासोबत ट्विटरची स्थापना केली. पॉडकास्टिंग कंपनी ओडिओ येथे झालेल्या विचारमंथन सत्रादरम्यान त्यांना ट्विटरची संकल्पना सुचली. सुरुवातीला ट्विटर हे एसएमएस-आधारित मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म होते, ज्यामध्ये युजर्स त्यांचे विचार 140 शब्दांत व्यक्त करू शकत होते. त्या वेळी ही कल्पना नवीन होती, कारण लोक त्यांचे छोटेसे अपडेट्स जगासोबत त्वरित शेअर करू शकत होते. ‘ट्विटर’ हे नाव पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रेरित झाले आहे, जे लहान आणि जलद संदेशांचे प्रतीक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

अशा प्रकारे झाली ट्विटरची वाढ

सुरुवातीच्या काळात ट्विटरला फारशी लोकप्रियता मिळाली नाही, परंतु 2007 मध्ये साउथ बाय साउथवेस्ट (SXSW) परिषदेदरम्यान या प्लॅटफॉर्मने लोकांचे लक्ष वेधले. तिथे, त्याच्या लाईव्ह स्क्रीन डिस्प्लेने युजर्सना आकर्षित केले आणि यानंतर सुरु झाला ट्विटरचा खरा खेळ. बघता बघता ट्विटर लोकांच्या मनावर राज्य करू लागले. 2010 पर्यंत, ट्विटर एक जागतिक व्यासपीठ बनले होते जिथे लोक बातम्या, दृश्ये आणि ट्रेंड शेअर करू लागले.

ट्विटरमध्ये अनेक बदल केले

ज्या प्रकारे युजर्सच्या संख्येत वाढ होत गेली. ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यात आले. त्याचे फीचर्स अधिक सुधारण्यात आले. शब्दांची मर्यादा वाढवण्यात आली. याव्यतिरिक्त, हॅशटॅग, रिट्वीट आणि उल्लेख यासारख्या वैशिष्ट्यांमुळे ते अधिक परस्परसंवादी बनले. यानंतर एंट्री झाली मस्कची. मस्कच्या अधिग्रहणानंतर ट्विटरचे नाव बदलून X करण्याचा आणि त्याचा ब्लू बर्ड लोगो काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. खरं तर हा निर्णय प्रचंड वादग्रस्त होता. मात्र मस्कने तो खरा केला.

Infinix Note 50 Pro+ 5G: AI फीचर्सने सुसज्ज इनफिनिक्सचा नवीमतम स्मार्टफोन ग्लोबली लाँच, किंमत 35 हजारांहून कमी

कोणतं होतं जगातील पहिलं ट्विट

ट्विटरवरील पहिले ट्विट त्याचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी 21 मार्च 2006 रोजी पोस्ट केले होते. यामध्ये त्यांनी लिहिले होते, ‘फक्त माझे ट्विटर सेट करत आहे’. हे ट्विट 2021 मध्ये डिजिटल मालमत्ता म्हणून लिलाव करण्यात आले. मलेशियन उद्योगपती सिना एस्तावी यांनी ते 24 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याने त्याची तुलना प्रसिद्ध मोनालिसा चित्राशी केली. जॅक डोर्सी यांनी लिलावातून मिळालेली संपूर्ण रक्कम बिटकॉइनमध्ये रूपांतरित केली आणि ती आफ्रिकेतील गरजूंना मदत करण्यासाठी दान केली. 2022 मध्ये, एलोन मस्कने ट्विटर 3.82 लाख कोटी रुपयांना विकत घेतले.

Web Title: Co founder jack dorsey shared the first tweet in the world tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 09:56 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • Twitter Account

संबंधित बातम्या

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
1

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
2

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
3

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
4

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

वयाच्या तिशीतच चेहऱ्याची त्वचा लटकायला लागलीये? मग स्वयंपाकघरातील या लहान बियांचा वापर करा; काही दिवसांतच फरक दिसेल

वयाच्या तिशीतच चेहऱ्याची त्वचा लटकायला लागलीये? मग स्वयंपाकघरातील या लहान बियांचा वापर करा; काही दिवसांतच फरक दिसेल

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

Dombivali MIDC : नाल्यात सोडलेल्या गुलाबी पाण्याचं प्रकरण काय ? व्हायरल व्हिडिओचं सत्य उघड

Dombivali MIDC : नाल्यात सोडलेल्या गुलाबी पाण्याचं प्रकरण काय ? व्हायरल व्हिडिओचं सत्य उघड

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Ind w vs Aus w: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर! हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा

Ind w vs Aus w: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर! हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.