Free Fire Max: गेममध्ये नव्या इव्हेंटने केली एंट्री, स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार धमाकेदार रिवॉर्ड्स
गरेना फ्री फायर मॅक्सचा गोजो असेन्शन इव्हेंट अतिशय खास आहे. या स्पेशल इवेंटमध्ये प्लेयर्स स्पिन करून गोजो बंडल, असेन्शन टोकन आणि जुजुत्सू युनिव्हर्सल शार्ड क्लेम करू शकणार आहेत. यासोबतच इव्हेंटमध्ये अनेक लूट क्रेट आणि टीम बूस्टर सारखे आयटम्स देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य –YouTube)






