JIO Recharge Plan: 36 दिवसांची व्हॅलिडीटी आणि अनलिमिटेड 5जी डेटा... 500 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतके फायदे
एक क्लिक आणि अनावश्यक लोकं होतील गायब! AI मॅजिक फीचरने प्रत्येक फोटो होणार परफेक्ट, असा करा वापर
कंपनीच्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 450 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 2 जीबी डेटा रोज मिळणार आहे. म्हणजेच 36 दिवसांसाठी या प्लॅनमध्ये एकूण 72 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना ना केवळ 2 जीबी हाय-स्पीड 4जी-डेटा ऑफर केला जाणार आहे, तर यासोबतच या प्लॅनमध्ये जियो के ट्रू 5जी प्रोग्रामअंतर्गत अनलिमिटेड 5जी डेटा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि रोज 100 फ्री एसएमएस देखील मिळणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना कॉम्पलीमेंट्री JioAICloud चा अॅक्सेस दिला जाणार आहे. ज्यामध्ये 50 जीबी फ्री क्लाउड स्टोरेज मिळणार आहे. यामुळे तुम्हाला बॅकअप, फोटो आणि डॉक्यूमेंटसाठी फ्री स्टोरेज मिळणार आहे. एवढंच नाही तर कंपनीने लाँच केलेल्या या प्लॅनचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या प्लॅनमध्ये 18 पेक्षा जास्त वय असणाऱ्या यूजर्सना गूगल जेमिनीचे प्रो-प्लॅन देखील मोफत मिळणार आहे. या हाय-एंड एआई सब्सक्रिप्शनची खरी किंमत 35,100 रुपये आहे. मात्र प्लॅनमध्ये ही सर्विस मोफत मिळणार आहे. हा एआय बेनिफिट सक्रिय ठेवण्यासाठी, यूजर्सकडे सतत 349 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे 5जी प्लॅन असणं गरजेचं आहे.
जिओच्या या 450 रुपयांच्या फेस्टिव ऑफरद्वारे यूजर्सना अनेक एंटरटेनमेंट सब्स्क्रिप्शन ऑफर केले जाणार आहेत. जसे जियो टीवी आणि 3 महीन्याचे जियो हॉटस्टार मोबाइल/टीवी सब्सक्रिप्शन यूजर्सना मिळणार आहे. याअंतर्गत, दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यासाठी जिओस्टार फायदे मिळविण्यासाठी, मासिक वापरकर्त्यांना त्यांच्या सध्याच्या योजनेची मुदत संपण्याच्या 48 तास आधी रिचार्ज करावे लागेल. या ऑफरमध्ये जिओ होम सर्व्हिसेससारखे अनेक फायदे देखील आहेत, जे तुम्हाला नवीन होम ब्रॉडबँड कनेक्शनची 2 महिन्यांची मोफत चाचणी देते.
Ans: जवळच्या Jio Store मध्ये KYC करून किंवा ऑनलाइन होम डिलिव्हरीद्वारे Jio सिम घेता येते.
Ans: होय. Jio True 5G भारतातील अनेक शहरांत उपलब्ध आहे.
Ans: होय. Jio कडे प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्लॅन्स उपलब्ध आहेत.






