सध्या 'राईज अँड फॉल' हा शो ट्रेंडमध्ये आहे. चाहते हा शो पाहण्याचा खूप आनंद घेत आहेत. आता शोच्या चौथ्या दिवशी धनश्री वर्माने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही पत्ते उलगडले आहेत.
धनश्री वर्माने पहिल्यांदाच क्रिकेटपटू युजवेंद्र चहलपासून घटस्फोट घेतल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने सांगितले की न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी ती भावनिक झाली होती आणि रडत होती
आता युझवेंद्र चहल याने यूट्यूबवरचा प्रसिद्ध पॉडकास्टर राज शमामी त्याच्या चैनलवर युझवेंद्र चहल याची मुलाखत आली आहे. त्याचा घटस्फोट कोणत्या कारणामुळे अनेक त्याच्या कोणत्या चुकांमुळे झाला यासंदर्भात देखील त्याने खुलासा…
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. पहिल्यांदाच त्याने धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटाबद्दल उघडपणे बोलले.
बऱ्याच काळापासून युजवेंद्र चहल टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, तो काउंटी चॅम्पियनशिपमध्येही खेळताना दिसत आहे. चहलने पुन्हा एकदा चेंडूने आपली जादू करायला सुरुवात केली आहे.
भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलचा अलीकडेच 35 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दरम्यान त्याला एका मुलीकडून वाढदिवसाचे सरप्राईज देण्यात आले आहे. ती मुलगी कोण? याबाबत आता चर्चा रंगली आहे.
आयपीएल २०२५ मधील ४९ वा सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. या सामन्यात युजवेंद्र चहलने घातक गोलंदाजी करत हॅटट्रिक घेतली आहे. त्याच्या या कामगिरीने त्याचे चाहते खुश झाले…
भारताचा माजी खेळाडू युवराज सिंहचे वडील योगराज सिंह नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. याच प्रकारणासंदर्भात आता युवराज सिंह वडील योगराज सिंह यांनी आता एक वक्तव्य केले आहे.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा त्यांच्या घटस्फोटाबाबत चर्चेत आले आहेत. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा गेल्या अडीच वर्षांपासून वेगळे राहत होते. गेल्या गुरुवारी दोघांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे.
भारताचा प्रसिद्ध क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या चर्चा सर्वत्र होताना दिसत आहेत. अशातच चहल आणि धनश्री यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
सामन्यादरम्यान युजवेंद्र चहल आरजे महविशसोबत दिसला. जेव्हा दोघांचे फोटो व्हायरल झाले तेव्हा इंटरनेटवर एकच खळबळ उडाली. आता धनश्री वर्मा हिने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवला जात आहे. हा सामना बघताना युजवेंद्र चहल एका मिस्ट्री गर्लसोबत स्टँडवर बसलेला दिसला आहे.
युजवेंद्रने धनश्रीला ६० कोटी रुपयांची पोटगी दिल्याचे बोलले जातेय. यानंतर, लोक धनश्रीला ट्रोल करीत होते आणि तिला 'सोने लूटणारी' म्हणत होते. आणि आता धनश्रीच्या कुटुंबाने पोटगीबद्दल हे सर्व तथ्यहीन असल्याचे…
अनेक दिवसांपासून क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री हे दोघेही विभक्त झाल्याची चर्चा होत आहे. आणि त्यामुळेच चाहते सोशल मीडियावर धनश्रीला ट्रोल करत आहेत.
भारत संघाचा स्टार क्रिकेटपटू युझवेंद्र चहल बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. तो सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल म्हणजेच घटस्फोटाच्या बातम्यांमुळे सातत्याने चर्चेत राहिला आहे.