Somnath Amrit Mahotsav: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी होत मंदिरात विधिवत पूजा केली. यावेळी ११ पवित्र तीर्थांच्या जलाने कुंभाभिषेक करण्यात आला.
गुजरातमधील मोरबी आणि सुरतसारख्या प्रमुख औद्योगिक केंद्रांमधील कामकाज, पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्सशी संबंधित समस्यांमुळे विस्कळीत झाले आहे. सरकारने करकपात आणि नियमांमध्ये शिथिलता देऊन दिलासा दिला आहे.
आज, आम्ही तुम्हाला अशा एका शहराबद्दल सांगणार आहोत जे वेगाने शहरी राज्य बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. असा अंदाज आहे की २०२७ पर्यंत शहरी लोकसंख्या ग्रामीण रहिवाशांपेक्षा जास्त असेल.
प्रत्येक मंदिराची अशी अख्यायिका आहे. 51 शक्तीपीठांमध्ये समाविष्ट असलेले गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यात बांधलेले माँ कालिका मंदिर स्वतःमध्ये विशेष आहे. नवरात्रीत, भाविक 800 मीटर उंचीवर पायी चढून आईचे दर्शनासाठी पोहोचतात.
मानव व पशुधनांवरील हल्ल्यांच्या घटनांनंतर संघर्ष क्षेत्रातून पकडण्यात आलेल्या बिबट्यांना माणिकडोह बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. मात्र या केंद्राची क्षमता ५० इतकी मर्यादित होती.
विवाह नोंदणीसाठी आई वडीलांची किंवा पालकांची संमती अनिवार्य करत आहे. यामुळे, गुजरात विवाह नोंदणी कायदा २००६ मध्ये सुधारणा केली जाणार आहे. मात्र यामुळे स्वातंत्र्यावर गदा येणार आहे.
Gujarat High Court News: "पत्नीला केवळ एकदा कानशिलात मारणे म्हणजे क्रूरता नव्हे," असे स्पष्ट करत न्यायालयाने पतीला सुनावण्यात आलेली ७ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा रद्द केली आहे.
गुजरात एटीएसने नवसारीतून जैश-ए-मोहम्मद आणि अल-कायदाशी संबंधित फैजान शेखला अटक केली आहे. सोशल मीडियाद्वारे कट्टरपंथ पसरवणारा आणि शस्त्रे जमा करणारा हा आरोपी मोठा कट रचत होता.
मकरसंक्रांतीला लहानांपासून ते मोठ्या व्यक्तीमध्ये पंतग उडविण्याचा मोठा उत्साह असतो. त्यामुळे शहरात मकरसंक्रांतीनिमित शालिमार, अशोक स्तंभ, रविवार कारंजा परिसरात पतंग विक्रेत्याचे तात्पुरते स्टॉल लागले आहे.
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी या ठिकाणी ओंकार मंत्राचा जप करणार आहेत. तसेच सोमनाथ ड्रोन शो चा आनंद घेणार…
Gujarat Cabinet Expansion : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. कॅबिनेट फेरबदला गुजरात भाजप कमिटीने नव्या मंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. गुजरातमध्ये 26 नवे मंत्री शपथ घेणार…
गुजरातमध्ये आज, शुक्रवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, ज्यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. गुरुवारी, मुख्यमंत्री भूपेश पटेल वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. एकूण १६ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत अंदाजे ३० कोटी रुपये आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, ड्रग्ज निर्मितीसाठी वापरण्यात येणारा ३०० किलोग्रॅम कच्चा माल आणि अनेक उपकरणेही जप्त…