• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Muhammad Yunus
  • Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

    Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

    बांगलादेशातील नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांनी मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारचा घटनादुरुस्तीचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. खासदार हे जनतेचे प्रतिनिधी आहेत, कोणत्याही परिषदेचे नव्हे, अशी भूमिका घेतली.
    Feb 17, 2026 | 08:23 PM
  • Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन

    Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन

    Muhammad Yunus : बांगलादेशच्या संसदीय निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले आहे. सध्या देशभरात मतमोजणी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून आठ वाजता निकाल जाहीर होईल. याच वेळी युनूस यांनी निकाल लागल्यानंतरचा प्लॅन…
    Feb 12, 2026 | 05:58 PM
  • Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु

    Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु

    Bangladesh Elections 2026 : बांगलादेशात संसदीय निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. आता देशभरात मतमोजणीला सुरुवात झाली असून रात्री आठ वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष निवडणुक निकालाकडे…
    Feb 12, 2026 | 05:02 PM
  • Bangladesh Elections : मतदानानंतर युनूस यांचे खळबळजनक वक्तव्य; शेख हसीनाला दिला ‘हा’ इशारा

    Bangladesh Elections : मतदानानंतर युनूस यांचे खळबळजनक वक्तव्य; शेख हसीनाला दिला ‘हा’ इशारा

    Bangladesh Elections 2026 : बांगलादेशात २०२४ मध्ये हसीनाच्या पतनानंतर पहिलीच लढत होत आहे. आज बांगलादेशात संसदीय मतदान सुरु आहे. आतापर्यंत मोहम्मद युनूस आणि आणखी नेत्यांनी मतदानाचा हक्का बजावला आहे.
    Feb 12, 2026 | 02:06 PM
  • Bangladesh Elections : ‘ही निवडणूक एक Joke’… युनूसवर शेख हसीनाच्या पक्षाचे टीकास्त्र; बांगलादेश निवडणूक रद्द होणार?

    Bangladesh Elections : ‘ही निवडणूक एक Joke’… युनूसवर शेख हसीनाच्या पक्षाचे टीकास्त्र; बांगलादेश निवडणूक रद्द होणार?

    Bangladesh Elections 2026 : बांगलादेशात सध्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने युनूस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
    Feb 12, 2026 | 11:54 AM
  • Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?

    Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?

    Bangladesh Elections : बांगलादेशात सध्या संससदीय निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. याच वेळ एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. निवडणुकीच्या एक दिवस आधी एका हिंदू तरुणाची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे.
    Feb 12, 2026 | 10:24 AM
  • Bangladesh Corruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

    Bangladesh Corruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

    Bangladesh Corruption Report : बांगलादेशातील अंतरिम सरकारचा भ्रष्ट्राचाराचा खेळ उघड झाला आहे. यामुले देशभरात खळबळ उडाली आहे. अहवालानुसार, सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
    Feb 11, 2026 | 11:23 PM
  • Bangladesh Elections : निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेशचे हिंदू कार्ड? Dipu Das च्या कुटुंबाला मदत म्हणून लाखांचे पॅकेज

    Bangladesh Elections : निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेशचे हिंदू कार्ड? Dipu Das च्या कुटुंबाला मदत म्हणून लाखांचे पॅकेज

    Bangladesh Elections : बांगलादेशच्या निवडणुकीपूर्वी अंतरिम सरकारने हिंदूंना खुश करण्यासाठी मोठा डाव खेळला आहे. सरकारने मॉब लिचिंगमध्ये हत्या झालेल्या दिपू दासच्या कुटुंबासाठी लाखांचे पॅकेज मदत म्हणून जाहीर केली आहे.
    Feb 11, 2026 | 08:20 PM
  • Bangladesh Elections : मोहम्मद युनूस यांचे मोठे आश्वासन; मतदानानंतर लोकशाही सरकारला सोपवणार सत्ता

    Bangladesh Elections : मोहम्मद युनूस यांचे मोठे आश्वासन; मतदानानंतर लोकशाही सरकारला सोपवणार सत्ता

    Bangladesh Elections 2026 : बांगलादेशात गुरुवारी (१२ फेब्रुवारी) सार्वत्रिक निवडणुका स्थापन होणार आहे. याचा पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या अंतरिम सरकाचे मुख्य सल्लागारा मोहम्मद युनूस यांनी मोठे विधान केले आहे.
    Feb 11, 2026 | 12:16 PM
  • Bangladesh Elections : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी युद्ध! BNP-जमातच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; चप्पल-बुटांनी एकमेकांना तुडवलं

    Bangladesh Elections : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी युद्ध! BNP-जमातच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; चप्पल-बुटांनी एकमेकांना तुडवलं

    Bangladesh Elections : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण जास्त तापले आहे. बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात-ए-इस्लामी संघटनेत राडा झाला असून एकमेकांवर बूटांचा वर्षाव केला आहे.
    Feb 09, 2026 | 02:01 PM
  • Bangladesh Elections : निवडणुकीपूर्वी बांगलादेशात मोठी राजकीय उलथा-पालथ; युनूस सरकारमधील मंत्री देश सोडण्याच्या तयारीत?

    Bangladesh Elections : निवडणुकीपूर्वी बांगलादेशात मोठी राजकीय उलथा-पालथ; युनूस सरकारमधील मंत्री देश सोडण्याच्या तयारीत?

    Bangladesh Elections : बांगलादेशात मोठा राजकीय गोंधळ उडालेला आहे. मोहम्मद युनूस सरकार निवडणुकीपूर्वीच गुपचूप देश सोडण्याच्या तयारीत आहेत. यासाठी सेफ एक्झिट प्लॅनही तयार करण्यात आला आहे. नेमका काय डाव आहे…
    Feb 05, 2026 | 04:03 PM
  • Bangladesh Election: बांगलादेशात निवडणुकीपूर्वी राजकीय अस्थिरता; हसीनाच्या पक्षातील नेत्यांच्या मृत्यूने खळबळ, हत्येचा संशय

    Bangladesh Election: बांगलादेशात निवडणुकीपूर्वी राजकीय अस्थिरता; हसीनाच्या पक्षातील नेत्यांच्या मृत्यूने खळबळ, हत्येचा संशय

    Bangladesh Politics : बांगलादेशात हसीनाच्या पक्षातील दोन नेत्यांच्या दोन वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला आहे. यामुळे राजकीय खळबळ उडाली असून अवामी लीग पक्षाने युनूस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
    Feb 02, 2026 | 10:24 AM
  • Bangladesh Elections : ‘ही तर लोकशाहीची हत्या…’ ; शेख हसीना कडाडल्या; बांगलादेश निवडणुकीपूर्वी युनूस सरकारवर गंभीर आरोप

    Bangladesh Elections : ‘ही तर लोकशाहीची हत्या…’ ; शेख हसीना कडाडल्या; बांगलादेश निवडणुकीपूर्वी युनूस सरकारवर गंभीर आरोप

    Bangladesh Elections : बांगलादेशात येत्या १२ फेब्रुवारी २०२६ ला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी युनूस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे बांगलादेशात पुन्हा खळबळ उडाली आहे.
    Jan 29, 2026 | 04:53 PM
  • Bangladesh Election : पितृसत्तेचा नंगा नाच! स्त्रियांचं मत हवं, पण नेतृत्व नको; बांगलादेश निवडणुकीत महिलांना ‘बाहेरचा रस्ता’

    Bangladesh Election : पितृसत्तेचा नंगा नाच! स्त्रियांचं मत हवं, पण नेतृत्व नको; बांगलादेश निवडणुकीत महिलांना ‘बाहेरचा रस्ता’

    Bangladesh Election : बांगलादेशात येत्या १२ फेब्रुवारी २०२६ ला सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक आकडेवारी समोर आले आहे. या निवडणुकीत केवळ १०९ महिला उमेदवारांचा सहभाग आहे.
    Jan 21, 2026 | 11:58 AM
  • बांगलादेशात निवडणुकीपूर्वी पुन्हा राजकीय हिंसाचार; BNP पक्षाच्या युवा नेत्याची गोळ्या घालून हत्या 

    बांगलादेशात निवडणुकीपूर्वी पुन्हा राजकीय हिंसाचार; BNP पक्षाच्या युवा नेत्याची गोळ्या घालून हत्या 

    Bangladesh Political Violence : निवडणुकीपूर्वी बांगलादेशात पुन्हा एकदा रक्तरंजित राजकारण घडले आहे. BNP पक्षाच्या युवा नेत्याची हत्या करण्यात आली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.
    Jan 08, 2026 | 11:13 AM
  • Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या

    Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या

    Bangladesh Violence : बांगलादेशात कट्टरपंथी जमावाने आणखी एका हिंदू व्यक्तीवर धारधार शस्त्रांनी हल्ला केला आहे. त्याना जखमी अवस्थेत जाळण्यात आले असून देशभारत तीव्र अस्थिरता निर्माण झाली आहे.
    Jan 01, 2026 | 05:57 PM
  • भारत बांगलादेश संबंधात पुन्हा तणाव! ढाक्याने उच्चायुक्तांना तातडीने बोलावले, कारण काय?

    भारत बांगलादेश संबंधात पुन्हा तणाव! ढाक्याने उच्चायुक्तांना तातडीने बोलावले, कारण काय?

    Bangladesh High Commission Left India : भारतातील बांगलादेशचे उच्चायुक्त रियाझ हमीदुल्ला यांना ढाक्याने परत बोलावून घेतले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून यामागचे कारण काय आहे ? याची चर्चा सर्वत्र सुरु…
    Dec 30, 2025 | 11:21 AM
  • युनूस सरकारचा दुटप्पी चेहरा! एकीकडे व्हिसा सेवा स्थगित, तर दुसरीकडे भारताशी मैत्रीचे सुरु

    युनूस सरकारचा दुटप्पी चेहरा! एकीकडे व्हिसा सेवा स्थगित, तर दुसरीकडे भारताशी मैत्रीचे सुरु

    India Bnagladesh Relations : भारत-बांगलादेशमधील तणावात प्रचंड वाढ झाली आहे. एकीकडे दोन्ही देशात राजकीय तणाव आहे, तसेच बांगलादेशाने भारतासाठी सेवा स्थगित केल्या आहे, मात्र दुसरीकडे भारतासोबत व्यापार सुरुच ठेवायचा आहे.
    Dec 24, 2025 | 10:11 AM
  • Bangladesh Election: बांगलादेशात राजकीय अस्थिरतेदरम्यान युनूस यांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला होणार निवडणुका

    Bangladesh Election: बांगलादेशात राजकीय अस्थिरतेदरम्यान युनूस यांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला होणार निवडणुका

    Bangladesh Election Update : बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्महद युनूस यांनी घोषणा केली आहे. बांगलादेशात राजकीय अस्थिरता पसरली असून निवडणुकांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. युनूस यांनी निवडणूकांची तारिख स्पष्ट केली…
    Dec 23, 2025 | 10:14 AM
  • Bangladesh News : बांगलादेशी नेत्यांची उडाली भंबेरी! हादीच्या हत्येनंतर गन लायसन्ससाठी झुंबड

    Bangladesh News : बांगलादेशी नेत्यांची उडाली भंबेरी! हादीच्या हत्येनंतर गन लायसन्ससाठी झुंबड

    Bangladesh Violence : गेल्या काही दिवसांत बांगलादेशमध्ये हिंसाचार धगधगत आहे. उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेशी नेत्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक नेत्यांनी गन लायन्ससाठी अर्ज केला आहे.
    Dec 22, 2025 | 05:58 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

Feb 17, 2026 | 10:28 PM
Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Feb 17, 2026 | 10:02 PM
“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

Feb 17, 2026 | 09:37 PM
“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

Feb 17, 2026 | 09:32 PM
ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

Feb 17, 2026 | 09:11 PM
पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

Feb 17, 2026 | 09:05 PM
१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

Feb 17, 2026 | 08:52 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.